We Support Devendra Fadnavis
Open in Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Show more759
Subscribers
No data24 hours
+17 days
No data30 days
Posts Archive
संत तुकाराम महाराज यांच्या देहू येथील जन्मस्थानाचा विकास आराखडा जाहीर
प्रत्येक जिल्ह्यात मोठे औद्योगिक समुह उभारणार व त्याद्वारे राज्याला जागतिक उत्पादनाचे केंद्र बनवणार
सर्व महानुभावांना वंदन करून त्यांच्या आठवणी जागृत राहाव्यात यासाठी देवाभाऊंनी विविध योजना जाहीर केल्या
देवाभाऊ मांडत असलेला अर्थसंकल्प हा केवळ एक वर्षाचा जमा-खर्च नसून विकसित महाराष्ट्र 2047 च्या प्रवासातील महत्तवाचा टप्पा आहे.
शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवणार. त्याच्यासाठी विविध डीजिटल प्लॅटफॉर्म.
२०२६-२७ चा अर्थसंकल्प
केवळ एक वर्षाचा जमा-खर्च नसून
विकसित महाराष्ट्र 2047 चा महत्वाचा टप्पा
महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन. विकसित महाराष्ट्र साठी 2029-30 पर्यंतची उद्दीष्टे निश्चित
महाराष्ट्राच्या विकासाची नवी दिशा ठरवणारा क्षण..अर्थसंकल्प 2026-27 सादर करण्यासाठी देवाभाऊंची विधानभवनात एन्ट्री.
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
