uz
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Kanalga Telegram’da o‘tish

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Ko'proq ko'rsatish
759
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+17 kunlar
Ma'lumot yo'q30 kunlar
Postlar arxiv
अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई उभारणार. वाढवण येथे चौथी मुंबई उभारणार

बुलेट ट्रेन च्या मार्गातील राज्यातील तीन स्थानकांचे काम प्रगतीपथावर

राज्यातील ५ ज्योतिर्लिग स्थानांचा विकास प्रगतीपथावर

GCC धोरण तयार. पुण्याला देेशात सर्वाधिक पसंती

AVGC क्षेत्रात राज्याला जगात अव्वल बनवणार

संत तुकाराम महाराज यांच्या देहू येथील जन्मस्थानाचा विकास आराखडा जाहीर

गडचिरोली नवे स्टील हबसह जिल्ह्याचा विकास

महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण...

एक जिल्हा एक उत्पादन स्पर्धेत राज्याला सुवर्णपदक

जब इरादा बना लिया है...

थेट परकीय गुंतवणुकीत राज्य अव्वल

प्रत्येक जिल्ह्यात मोठे औद्योगिक समुह उभारणार व त्याद्वारे राज्याला जागतिक उत्पादनाचे केंद्र बनवणार

सर्व महानुभावांना वंदन करून त्यांच्या आठवणी जागृत राहाव्यात यासाठी देवाभाऊंनी विविध योजना जाहीर केल्या

महिला शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी विशेष प्रोत्साहनपर कार्यक्रम

देवाभाऊ मांडत असलेला अर्थसंकल्प हा केवळ एक वर्षाचा जमा-खर्च नसून विकसित महाराष्ट्र 2047 च्या प्रवासातील महत्तवाचा टप्पा आहे.

शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवणार. त्याच्यासाठी विविध डीजिटल प्लॅटफॉर्म.

२०२६-२७ चा अर्थसंकल्प केवळ एक वर्षाचा जमा-खर्च नसून विकसित महाराष्ट्र 2047 चा महत्वाचा टप्पा

जब इरादा बना लिया है...

महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन. विकसित महाराष्ट्र साठी 2029-30 पर्यंतची उद्दीष्टे निश्चित

महाराष्ट्राच्या विकासाची नवी दिशा ठरवणारा क्षण..अर्थसंकल्प 2026-27 सादर करण्यासाठी देवाभाऊंची विधानभवनात एन्ट्री.

We Support Devendra Fadnavis - Telegram kanali @devendrafan_2021 statistikasi va tahlili