We Support Devendra Fadnavis
Open in Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Show more737
Subscribers
+124 hours
-27 days
-130 days
Posts Archive
मला असं वाटतंय हे फार दुर्दैवी आहे. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची दुश्मनी किंवा शत्रुता ही भारतीय जनता पक्षाशी आहे. त्यांनी भारतीय जनता पक्षाला विरोध करावा भारताला विरोध करू नये.
मला असं वाटतं की हा मुद्दाच मूर्खपणाचा आहे. यापूर्वी कधीही या कॉलममध्ये जात हा विषय नव्हता. आता एससी (SC), एसटी (ST) आणि जात हा विषय त्याच्यामध्ये आहे. तो याकरता आहे की जातीच्या संदर्भात प्रत्येक राज्यामध्ये ओबीसीच्या सूचीत वेगवेगळ्या जाती आहेत.
पूर्ण वंदे मातरम वाजवलं म्हणून सोनियाजी नाराज झाल्याच्या बातम्या ज्या पाहायला मिळतायत, हा दिमागी नक्षलवाद नाही तर काय आहे?
विरोधकांनी 'येडा बनवून पेढा खाणं' हे बंद करावं. खरोखर महिला आरक्षण आणायचं असेल आणि महिला आरक्षणाला तुमचं समर्थन असेल तर संविधान संशोधनाला मान्यता द्या.. टू थर्ड मेजॉरिटी ने ते मंजूर करा तर आणि तरच महिलांना २०२९ ला आरक्षण मिळू शकेल
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕜 1.32pm | 15-8-2026📍Mumbai.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Mumbai
https://www.youtube.com/live/d0ChM6eye1Y?si=MoEgoDW9wT_28x7N
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/921178887696012
https://x.com/Dev_Fadnavis/status/2088536947845144704?s=20
विकसित भारताच्या संकल्पनेमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका जर कोणाची असणार आहे तर ती या महाराष्ट्राची असणार आहे.
कुठलही सकारात्मक काम करण्याकरता नकारात्मक प्रवृत्तींशी झगडावच लागतं. त्यांना पराजित करावंच लागतं तेव्हाच तुम्ही सकारात्मक काम करता
CM Shri Devendra Fadnavis speech begins
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
LIVE | Chief Minister Fellowship Programme
🕧 12.21pm | 15-08-2026📍Mumbai.
#Maharashtra #Mumbai #CMFellowship2026
https://www.youtube.com/live/srXnj1tNXrg?si=5mhafv71CcaoORp2
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1394954422774035
https://x.com/Dev_Fadnavis/status/2088518992042545590?s=20
मी देशात कुठेही गेलो तरी देखील प्रत्येक प्रमुख कार्यक्रमात कोणी ना कोणी फेलो मला भेटतो.
मला अतिशय आनंद आहे याही वर्षी पहिल्या सहामाहिमध्ये आपण महाराष्ट्राचा आर्थिक विकासाचा दर आता मोजलेला आहे तो जवळपास 8.8% आहे.
मा. देवेंद्रजी फडणवीस
मुख्यमंत्री. महाराष्ट्र राज्य
मला अतिशय आनंद आहे याही वर्षी पहिल्या सहामाहिमध्ये आपण महाराष्ट्राचा आर्थिक विकासाचा दर आता मोजलेला आहे तो जवळपास 8.8% आहे.
मा. देवेंद्रजी फडणवीस
मुख्यमंत्री. महाराष्ट्र राज्य
भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या तमाम भारतवासियांना आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला खूप खूप शुभेच्छा.
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
LIVE | Chief Minister Fellowship Programme | Mumbai
https://www.youtube.com/live/srXnj1tNXrg?si=lL1lZYP1asMerCQc
प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात गेल्या बारा वर्षांमध्ये जगातल्या चौथ्या मोठ्या अर्थव्यवस्थेपर्यंतची वाटचाल ही विलक्षण आहे...
विकसित भारताला विकसित महाराष्ट्राची खंबीर साथ
८० व्या स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचे ध्वजारोहण
