en
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Open in Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Show more
762
Subscribers
+424 hours
+47 days
+730 days
Posts Archive
ऊबाठा सेना म्हणजे, आपलं ठेवावं झाकून... मराठीच्या मुद्द्यावर उबाठाचा चेहरा उघडा...

राज ठाकरेंनी स्व:ता कोस्टल रोड बद्दल माझं स्वागत केलं आहे. त्यामुळे कोण श्रेय घेत हे महत्वाचं नसतं, जनतेला कुणाचं श्रेय वाटतं हे महत्वाचं असतं.

शत प्रतिशत भाजप म्हणजे.....

मुंबई या वेळेस महायुतीला पूर्ण बहुमत देईल यात शंकाच नाही .

विकसित महाराष्ट्र घडवणे हे आपलं उद्दीष्ट आहे.

विकसित महाराष्ट्र घडवणे हे आपलं उद्दीष्ट आहे.

महाराष्ट्रात २०१९ मध्ये आलेल्या त्सुनामीमुळे इथले राजकारण उध्वस्त झाले आता ते स्थिरावेल, मी तसा प्रयत्न करत आहे

मुंबई महापालिकेची निवडणूक मराठी माणसाच्या नाही तर दोन ठाकरे बंधूंच्या राजकीय अस्तित्वाची लढाई आहे

प्रत्येकजण देवेंद्र फडणवीस एवढा संयमी असत नाही.

नाशिकमध्ये रु 25,000 हजार कोटींची कामे आम्ही सुरू केली.

मुंबईत किती परिवर्तन झाले आणि आणखी काय होणार आहे, ते ऐका देवेंद्रजींच्या शब्दात

देवाभाऊंमुळे मुंबई प्रगती ,गुंतवणूक आणि रोजगाराचे केंद्र बनतंय
देवाभाऊंमुळे मुंबई प्रगती ,गुंतवणूक आणि रोजगाराचे केंद्र बनतंय

२९ महापालिकांपैकी २७ आम्ही जिंकू असा विश्वास आहे

दादांनी सुरुवात केली पण, जनता शेवट करून दाखवेल.

मी युतीचा धर्म पाळला, दादांनी तो पाळला नाही.

अशी ही बनवाबनवी

या ओळींमधून देवाभाऊंचं व्यक्तिमत्त्व अगदी ठळकपणे स्पष्ट होतंय

जगातील सर्वात मोठा झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प हा देवाभाऊ करत आहे त्या विषयी अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा!