We Support Devendra Fadnavis
Open in Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Show more762
Subscribers
+424 hours
+47 days
+730 days
Posts Archive
जगातील सर्वात मोठा झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प हा देवाभाऊ करत आहे त्या विषयी अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा!
By 2030, we should not be competing with the other states of India.
We should be competing with certain global countries.
मला मातोश्रीचा उघडा महत्त्वाचा नाही कारण मुंबईकरांच्या हृदयाचा दरवाजा माझ्यासाठी उघडला आहे.
काल दोन भाऊ नाशिकला गेले होते. तिथे माझ्या हिंदू बांधवांनो असे म्हटले पण मुंबईत राष्ट्रभक्त बांधव म्हणाले. मुंबईत हिंदू नीहत की एका समाजाचे लांगुलचालन करायचे आहे
उबाठा सेनेने इतर घोटाळ्यांसोबत हिंदुत्वाचा घोटाळाही करायला सुरूवात केली आहे
जो मैं केहता हूं वो मैं करता हूं, जो मैं नहीं केहता वो मैं डेफिनेटली करता हूं...
धारावीतल्या व्यवसासायांना याच ठिकाणी जागा देणार आणि पुनर्विकास झाल्यावर पुढील ५ वर्षे राज्य सरकारचे सर्व कर माफ करणार
धारावीच्या पुनर्विकासाच्या चर्चा राजीव गांधी पंतप्रधान असल्यापासून होत होत्या पण काहीच झाले नाही. आम्ही सत्तेत आल्यावर त्याला मूर्त स्वरूप दिले. धारावीकरांना धारावीतच घर देणार
निवडणुका जवळ आल्या की बेगड्या हिंदुत्वाचा मुखवटा घालणाऱ्या उद्धवजींचा खेळ मुंबईकरांना आता चांगलाच ओळखीचा आहे....15 तारखेला आपल्या मतातून मुंबईत उत्तर देणार
देवाभाऊंनी मुंबईतल्या मराठी माणसांसाठी काय केलं म्हणार्यांनी, हा Video एकदा बघाच...
राजकारण सहानुभूतीवर नाही, भूमिका आणि कणखरपणावर चालतं राज ठाकरेंनी उबाठांना बजावलं!
स्वच्छ भारत सर्वेक्षण मध्ये पिंपरी-चिंचवड देशात ७ व्या तर राज्यात पहिल्या क्रमांकावर
स्वच्छ भारत सर्वेक्षण मध्ये पिंपरी-चिंवड देशात ७ व्या तर राज्यात पहिल्या क्रमांकावर आले आहे
ज्यांची राजकारणाची सुरुवातच घराणेशाहीतून, तेच आज उपदेश देतात हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला ..
जनता टोमणे आणि टीकेला लक्षात ठेवत नाही जनता फक्त आणि फक्त विकासाला लक्षात ठेवते.
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
