en
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Open in Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Show more
760
Subscribers
No data24 hours
+17 days
+130 days
Posts Archive
And I think, not just that, but with Ayurveda, we also have Vriksha Ayurveda. Vriksha Ayurveda is nothing but Indian system of Arboriculture. Whereby, for years together, centuries together, our saints have passed on this knowledge to us.

whether it is various teachings of our saints, like Sant Tukaram told us, Vruksha Valli Amha Soeri Vansari, who are our best friends, who makes us survive. It is the nature, it is the trees.

Today, when we look at Mumbai, there is always a conflict when we want to start a developmental project in a coastal city like our iconic coastal road, we have to cut the mangroves, but I'm very happy to tell you that after so many developmental projects taken and completed in Mumbai, if you look at the Forest of India report, we have been successful in adding our mangrove coverage in Mumbai.

Development is inevitable, but conservation of environment is absolutely uncompromisable. There cannot be any compromise. Development with sustainability, development with ecological balance is today's mantra.

In fact, very soon we will also be holding a conclave for all the start-ups in this space whereby we want to design a program which doesn't only focus on numbers but which focus on the real outcome with the support of technology and science. We want to really transform the entire state.

Two days back I presented the annual budget of the state of Maharashtra and one of the announcement in this budget is about planting 3 billion 300 cr trees in the state of Maharashtra we are going in a mission mode

मी आजच्या प्रसंगी एवढं सांगू इच्छितो की, एकात्मिक दुमजली पुलाला स्वर्गीय अजित दादांच नाव देण्यात यावं अशा प्रकारची जी सर्वांची मागणी आहे मी देखील त्याच्याशी सहमत आहे

मला सांगताना आनंद वाटतो की गेल्या वर्षभरामध्ये सर्वात जास्त जीसीसी स्पेस हे देशामध्ये पुणे शहराने विकसित केली आणि पुण्याने देशाच जीसीसी कॅपिटल म्हणून आपली गगन भरारी ही सुरू केलेली आहे आणि नेक्स्ट जेन मॅन्युफॅक्चरिंग करता नेक्स्ट जनन करता पुणे तयार आहे अशा पद्धतीने आज पुण्याची वाटचाल चालली आहे

मला आठवतं की, एका कार्यक्रमात अजित दादा असं म्हणाले होते...

आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की पुण्याच्या वाहतुकीच्या कोंडीवर एक मोठा उपाय म्हणून हा एकात्मिक दुमजली पूल त्याच लोकार्पण होतय...

एकाच वर्षात MOU चे प्रत्यक्ष बांधकामात रूपांतर झाले, देवाभाऊ जे बोलतात ते करूनच दाखवतात !

मी पहिल्यांदा विशेषतः माध्यमांना सांगतो, 60 रुपयानी गॅस महागला अश्या बातम्या देऊन लोकांना पॅनिक करू नका. भारत सरकारने सांगितलं अशी कुठली कमतरता होणार नाही. त्यामुळे जी परिस्थिती उद्भवेल त्याचा सामना करण्याकरता भारत सरकार मोदीजी यांच्या नेतृत्वात सक्षमपणे उभा आहे.

महाराष्ट्र देशामध्ये स्टार्टअपमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे आणि त्यातही 45 टक्के स्टार्टअप्स हे महिला केंद्रित किंवा महिलांनी सुरू केलेले आहेत

आज आपण बघा केवळ दीड वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्रामध्ये जवळपास 37 लाख आमच्या भगिनी या लखपती दीदी झाल्या आहेत आणि आता यावर्षी 50 लाख भगिनींना लखपती दीदी करण्याचा आपण या ठिकाणी उद्दिष्ट ठेवलाय

महिला आधारित जेवढी कर्ज आम्ही देतो. 99.99% कर्ज परत येतं. 100 टक्के येत असं मी म्हटलं तरी खोटं होणार नाही कधीही महिला कर्ज घेऊन कर्ज बुडवल आहे असं आम्हाला लक्षात आलं नाही

आज आपण उमेदच्या संदर्भात या ठिकाणी बोललो महिला बचत गटांच जे काही कार्य आपल्या महाराष्ट्रात सुरू झालं आणि आज जवळपास कमी अधिक प्रमाणात दोन अडीच कोटी आमच्या महिला या बचत गटांशी जुडलेल्या आहेत आणि त्यातल्या 90 टक्के ऍक्टिव्हली जुडलेल्या आहेत

50% आरक्षणामुळे सगळ्या महानगरपालिकांमध्ये पुरुष सदस्य अल्पसंख्यांक झाले आहेत कारण 50% आरक्षणाच्या वार्डात तर महिला निवडून येतातच पण अनेक महिला सर्वसाधारण जे वॉर्ड आहेत त्या वार्डातनं देखील पुरुषांना हरवून निवडून येतात

मला तर अतिशय आनंद आहे की आमच्या नागपूर महानगरपालिकेत आम्ही यावेळी महिला राज केलाय महापौर महिला उपमहापौर महिला स्थायी समिती अध्यक्ष महिला आणि सर्व समित्यांच्या अध्यक्ष देखील महिला असा महिला राज हे पूर्णपणे आमच्या महानगरपालिकेत आज पाहायला मिळतं

मला विश्वास आहे की 2029 नंतर या देशाची वाटचाल ही महिला केंद्रित लोकशाही कडे जाणार आहे

आज आपण बघा मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजना आणली मोदीजींनी शौचालयाची योजना आणली मोदीजींनी हर घर जल योजना आणली मोदीजींनी हर घर गॅस योजना आणली हर घर बिजली योजना आणली. या प्रत्येक योजनेचा केंद्रबिंदू कोण आहे? या प्रत्येक योजनेचा केंद्रबिंदू महिला आहेत.