en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Open in Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Show more
738
Subscribers
+324 hours
+57 days
-730 days
Posts Archive
जेनेरिक औषधांच्या निर्मितीत महाराष्ट्र आघाडीवर व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत

केमिकल लोचा ते आपले शरीर सुद्धा रसायनांवर आधारित आहे

भारतात सुमारे २००० वर्षांपासून म्हणजेच सरस्वती-सिंधू सभ्यतेपासून रसायनांचा विविध क्षेत्रात वापर होत आहे

Program begins 🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: LIVE | 14th Edition of India Chem 2026 | Mumbai https://www.youtube.com/live/mgvdZzFeWKs?si=oBMT5ypmVD6ico41

Visuals

देवाभाऊंच्या व्यक्तिमत्त्वाची तीन रूपं, पण ध्येय एकच… धर्माचा अभिमान, राष्ट्र प्रथम आणि जनसेवेसाठी अखंड समर्पण
देवाभाऊंच्या व्यक्तिमत्त्वाची तीन रूपं, पण ध्येय एकच… धर्माचा अभिमान, राष्ट्र प्रथम आणि जनसेवेसाठी अखंड समर्पण

लर्निंगसोबत अक्च्युअल वर्क एक्स्पिरियन्स! देवाभाऊंच्या कौतुकाने Gen Z चा कॉन्फिडन्स हाय!

मोदी -फडणवीसांची सत्ता गेल्यावर मी मुंबईत परतणार... आंतराष्ट्रीय दहशदवादी -जाकीर नाईक.

घरकोंबड्याचे कोंबडा प्रवचन !

भोंग्याला गांजा जरा जास्तच झालाय वाटतं...

तुमच्या एका मतामुळे, आपली मुंबई होत आहे अतिक्रमणमुक्त...

धन्यवाद मोदीजी तुमच्यामुळे आज भारत सुरक्षित आहे

पप्पूचं परदेशात वारंवार फेऱ्या मारण्याचं कारण नागरिकांनी सांगितलचं. ऐका तुम्ही पण.

मिडियाचे ऑफिस फोडणारे टीकाकारांना घरात घुसून मारणारे वाझे सारखे गुंड पाळणारे टायगर श्रॉफ मुद्द्यावर टीका करत आहे.
मिडियाचे ऑफिस फोडणारे टीकाकारांना घरात घुसून मारणारे वाझे सारखे गुंड पाळणारे टायगर श्रॉफ मुद्द्यावर टीका करत आहे.

शेंनकयांनो तुम्ही बसा सतरंज्या उचलत

आपला देवाभाऊ बळीराजाचा ठाम पाठीराखा
आपला देवाभाऊ बळीराजाचा ठाम पाठीराखा

दोगला पप्पू
दोगला पप्पू

काँग्रेसचा पप्पू पुन्हा परदेशी उडाला