We Support Devendra Fadnavis
الذهاب إلى القناة على Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
إظهار المزيد759
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+17 أيام
-630 أيام
أرشيف المشاركات
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | #KKM2026 | 'खासदार क्रीडा महोत्सव 2026' समारोप सोहळा | नागपूर
https://www.youtube.com/live/mK3DiFkehmo?si=MulOoq_pi_zkJ9OM
नक्षलवादाच्या सावटातून विकासाच्या वाटेवर...
देवाभाऊंच्या नेतृत्वात गडचिरोली बनत आहे महाराष्ट्राची नवी 'स्टील सिटी'
काँग्रेसने नक्षली जिल्हा म्हणून मागास ठेवलेल्या गडचिरोलीची ओळख आता स्टील हब म्हणून होऊ लागलीय !! गडचिरोलीच्या परिवर्तनाची ही गाथा म्हणजे देवाभाऊंच्या दूरदृष्टीची खरी ताकद आहे.
उम्र को हराना हैं तो शौक हमेशा जिंदा रखिए...
उम्र को हराना हैं तो शौक हमेशा जिंदा रखिए...
घुटने चले या ना चले मन उडता परिंदा रखिए...
खरं म्हणजे मी पण समाज माध्यमांवर व्यक्त होतो पण मला जर पुस्तक लिहायचं झालं तर त्याला टाईमलाईन नाव नाही देता येणार. 'ऑल द टाईम इन द लाईन ऑफ फायर' अशा पद्धतीचं नाव देऊन मला ते पुस्तक या ठिकाणी लिहावं लागेल.
आणि अनेक वेळा माणूस जे काही इंट्रोस्पेक्शन करतो जे काही त्या ठिकाणी स्वतःच्या मध्ये पाहण्याचा प्रयत्न करतो तशा प्रकारे देखील लंडनला जायच्या आधी आणि लंडनहून आल्यानंतर त्यांच्यात काय बदल झालाय असे दोन फोटो टाकून त्यांनी अतिशय सुंदर त्या ठिकाणी लिहिलेला आहे
मगाशी जसं सांगितलं की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात तसं त्यांचा शाळेतला फोटो हा त्यामध्ये दिसतो की शाळेमध्ये यवतमाळच्या शासकीय शाळेमध्ये जी पहिली मुद्रित अशा प्रकारे ची पुस्तिका निघाली त्याचे ते संपादक होते आणि त्याच्या प्रकाशनाचा फोटो देखील आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतो
मी राजेंद्र बाबूंची किती तारीफ केली तरी माझी रील चालणार नाही मी त्या रीलला थंबनेल दिला आणि त्यात म्हटलं जेव्हा हो राजेंद्र बाबू काय म्हणाले फडणवीस असं जर त्याला एक थंबनेल दिलं तर बघा ५१ लाख मला हिट मिळतातच १०० टक्के मिळतात
उम्र को हराना हैं तो शौक हमेशा जिंदा रखिये... उम्र को हराना हैं तो शौक हमेशा जिंदा रखिये घुटने चले या ना चले मन उडता परिंदा रखिये
त्यामुळे मला असं वाटतं की याचं वेगळेपण मला जे पाहायला मिळालं नकारात्मकतेच्या जगामध्येही सकारात्मक राहता येतं हे या टाईमलाईन या पुस्तकानी या ठिकाणी दाखवून दिले
सगळ्यात तर आपण जर कोणाची टाईमलाईन बघितली त्यांनी किती सकारात्मक पोस्ट केली तरी ज्याचे चारही फॉलोअर नाही तो व्यक्ती खाली येऊन अशी कमेंट करतो की जणू काय जगातला सगळ्यात मोठा जाणकार तोच आहे आणि ती नेमकी नकारात्मक असते
राजकारणातले सनदी अधिकारी उद्योगाच्या क्षेत्रातले डॉक्टर्स वकील अशा विविध क्षेत्रातले साहित्य क्षेत्रातले आणि मगाशी दोन संपादक होते आता तिसरे संपादक त्यांना जॉईन झाले आहेत आणि काही माजी संपादक देखील या ठिकाणी आहेत त्यामुळे एक अतिशय पावरफुल अशा प्रकारचं हे सभागृह आहे
राजेंद्र दर्डा यांच्या 'टाइमलाइन' या पुस्तकाचे प्रकाशन | मुंबई | #DevendraFadnavis
हे केवळ देवाभाऊंच्या नेतृत्वामुळे शक्य होत आहे.
आपल्या मुंबईत मराठी माणसाला आता हक्काचं, सुरक्षित आणि सन्मानाचं घर मिळत आहे.
देवाभाऊंचा मराठा समाजासाठी ऐतिहासिक निर्णय,
मराठा विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना मिळणार नवे बळ
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
