en
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Open in Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Show more
764
Subscribers
+124 hours
+57 days
+630 days
Posts Archive
मुंबई आणि महाराष्ट्र हिंदूत्ववादीच आहेत. आमचे हिंदूत्व संकुचित नाही, व्यापक आहे. प्रभू श्रीरामाला मानणाऱ्याची जात,धर्म विचारणारे आम्ही नाही. पलटी मारणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये

त्यांनी मतांसाठी पुन्हा पलटी मारली आहे. पण जुनी पापं धुता येत नाहीत

व्हिडीयो काहीपण तयार करता येतात. जगाला माहित आहे, देवेंद्र फडणवीस पैदाच हिंदूत्ववादी म्हणून झाला आणि हिंदूत्वातच मरेल. मतांसाठी भगवी शाल घालणारा नाही. आम्ही हिंदूत्ववादी कालही होतो आजही आहोत आणि भविष्यातही राहू. आमचे हिंदूत्व जनतेला मान्य आहे

हा भितीसंगम आहे तो प्रितीसंगम नाही

उबाठानेे काहीतरी स्रिप्ट बदलली पाहीजे. उबाठा विकासावर बोलतच नाहीत कारण त्यांना २५ वर्षांचा हिशोब द्यावा लागेल. तो ते देऊ शकत नाहीत

ते म्हणजे मुंबई नाही, ते म्हणजे मराठी नाही. ते म्हणजे सर्वकाही या त्यांच्या दूराभिमानामुळेच मुंबईकर त्यांच्यापासून दूर गेले. मुंबईकरांना सेवेकरी हवे आहेत, राज्य गाजवून स्वतःचा फायदा बघणारे नको आहेत

ही पत्रकार परिषद म्हणजे खोदा पहाड पर चुहा भी नही निकला

उबाठा-राज एकत्र आल्याचा आनंदच आहे. त्यामुळे फार काही फरक पडणार नाही कारण त्यांनी सातत्याने मुंबईकरांचा विश्वासघातच केला आहे. त्यांनी मराठी माणसाला मुंबईबाहेर घालवले पण आम्ही त्यांना मुंबईत घरे दिली त्यामुळे मराठी माणुस महायुतीसोबतच राहील

बाकीचे नेते जिंकल्यावर स्वतःकडे श्रेय घेतात आणि हारले की ईव्हीएम मतचोरीचे कारण देतात पण देवाभाऊंनी विजयाचे सर्व श्रेय भाजपच्या कार्यकर्त्यांना समर्पित केला आहे !

बाकीचे नेते जिंकल्यावर स्वतःकडे श्रेय घेतात आणि हारले की ईव्हीएम मतचोरीचे कारण देतात पण देवाभाऊंनी विजयाचे सर्व श्रेय भाजपच्या कार्यकर्त्यांना समर्पित केला आहे !

उबाठाच्या घराणेशाहीमुळे मुंबईकरांचे हाल

हेच वाक्य मुंबईची जनता येत्या निवडणुकीत उबाठाच्या तोंडावर मारून फेकणार आहे.

पंप स्टोरेज क्षेत्रात महाराष्ट्राने आजवर केलेल्या ५४ कराराद्वारे १ लाख २५ हजार रोजगार निर्मिती होणार आहे!
पंप स्टोरेज क्षेत्रात महाराष्ट्राने आजवर केलेल्या ५४ कराराद्वारे १ लाख २५ हजार रोजगार निर्मिती होणार आहे!

मेट्रोमुळे मुंबईतील ट्रॅफिकमध्ये घट, देवाभाऊंच्या कार्यामुळे मुंबईकर घेत आहेत मोकळा श्वास !

निष्ठावंतांचा विरोध बाजूला सारून दंगलखोर औरंगजेबप्रेमी मामूचं उबाठात स्वागत...उद्धव ठाकरेकडून सत्ता टिकवण्यासाठी तत्त्वांना ही फाटा.

समृद्धीचा निर्माता, महाराष्ट्राचा भाग्यविधाता! निखाऱ्यावरून चालणारा 'योध्दा' म्हणजे देवाभाऊ!

हनुमंताचा आशीर्वाद आणि सनातनी विचारांचा वारसा म्हणजे देवाभाऊ!