en
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Open in Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Show more
758
Subscribers
No data24 hours
+37 days
-930 days
Posts Archive
ह्या वर्षी फार कडक निर्देश दिलेले आहेत तरी त्यात एक दोन नमुने निघतीलच त्यांचा देखील बंदोबस्त आम्ही करू

कृषी निर्यातीच्या क्षेत्रात आपल्या महाराष्ट्राने खूप छान काम केलेले आहे

शेतकऱ्यांच्या सर्व योजना आपण ऍग्रिस्टॅकला जोडलेल्या आहेत

देवाभाऊंनी अनधिकृत झोपडपट्ट्यांवर बुलडोझर चढवला
देवाभाऊंनी अनधिकृत झोपडपट्ट्यांवर बुलडोझर चढवला

डिजिटल क्रॉप सर्वे केंद्र सरकारने आता DCS ची व्यवस्था केली आहे

क्रॉप सॅप ही देखील आपण एक व्यवस्था केली आहे

शेतकऱ्याला जी काही माहिती पाहिजे असेल ती ह्या महाविस्तार Aap वर उपलब्ध आहे

कुठेही लिंकिंगची तक्रार आली तर त्याच्यावर ससपेन्शनची कारवाई आपण त्या ठिकाणी करणार आहोत

साथी पोर्टल वर असलेलच बियाण विकत घेण्यात याव असा आपण शेतकऱ्यांना आग्रह करतो आहोत

पाणी कमी आहे असे समजून आपल्या पिकांचे सायकल हे आपल्याला कसे नीट करता येईल हा प्रयत्न आपल्याला केला पाहिजे

जलयुक्त शिवाराची कामे ही वेगाने करण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत

आजच्या खरीब हंगामाच्या बैठकीमध्ये आपल्याला हवामानाच्या अंदाजानुसार आपल्याला नियोजन कसे करता येईल हा प्रयत्न आपण केलाय

साधारपणे खरीबाचे क्षेत्र १५२ लाख हेक्टरचे क्षेत्र आहे आणि ह्यामध्ये साधारपणे सगळ्यात मोठ क्षेत्र हे सोयाबीन आणि कापूस आहे

सीबीलची मागणी कोणत्याही बँकेने करू नये क्रॉप कर्जा करीता सीबीलची अट नाही

बैठकीमध्ये एकूण कर्जवाटपाच्या संदर्भात चर्चा झाली आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा कर्ज कस मिळू शकेल ह्या संदर्भात देखील चर्चा करण्यात आली

राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषद | मुंबई | #DevendraFadnavis

🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषद 🕞 दु. ३.१५ वा. | २१-५-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. #Maharashtra #Mumbai #KharifSeason https://www.youtube.com/live/SdPXQYrUsaw?si=bbdP6bg7lLJvbUhU https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1944349679529046 https://x.com/Dev_Fadnavis/status/2057397375581237707?s=20

घुसखोरांच्या बाजूने उबाठा आणि मराठी माणसाच्या बाजूने देवाभाऊ. बांद्र्याच्या कारवाईने ढोंगी उबाठाचा मराठी प्रेमाचा मुखवटा फाटला.

जनतेने पुन्हा एकदा मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वासाची मोहोर उमटवली. विकास, सुरक्षा आणि जागतिक स्तरावर भारताचा वाढता दबदबा हेच त्याच्या नेतृत्वाचं यश आहे.

अतिक्रमण वाचवण्यासाठी जिहाद्यांनी दगडफेक केली पण पोलिसांनी कायद्याचा इंगा दाखवून हिंसेसमोर न झुकता कडक कारवाई केली.