We Support Devendra Fadnavis
Open in Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Show more759
Subscribers
No data24 hours
+17 days
-630 days
Posts Archive
आव्हाने कितीही मोठी असली तरी जनतेला दिलेलं वचन पूर्ण करण्याची जिद्द आणि कृती म्हणजे देवाभाऊ फडणवीस. शब्दाला जागणारे नेतृत्व म्हणून जनतेचा विश्वास अधिक दृढ होत आहे.
विरोधकांचा अपप्रचार एकीकडे, तर देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली लाखो महिलांच्या खात्यात नियमित मदत दुसरीकडे. सत्य जाणून घ्या, अफवांवर विश्वास ठेवू नका.
आरोपी कोणीही असो कोणत्याही धर्माचा असो, कायद्यापुढे सारे समान ! नीट घोटाळ्यातील आरोपी पी व्ही कुलकर्णीच्या घरावर चालला बुलडोझर!
2029 मध्येही महाराष्ट्राच्या विकासाचा रथ थांबणार नाही! जनतेचा विश्वास, विकासाची गती आणि कामगिरीच्या जोरावर 2029 मध्येही भाजप-महायुतीचेच सरकार!
महिलांच्या सन्मानासाठी घेतलेले निर्णय, त्यांच्या सक्षमीकरणासाठी राबवलेल्या योजना आणि दिलेला शब्द पाळणारे नेतृत्व.,याच नारीशक्तीच्या विश्वासामुळे आज राज्यात आणि घराघरात देवाभाऊंचे सरकार अधिक मजबूत होत आहे!
लाडक्या बहिणींच्या हक्कावर डल्ला मारणाऱ्यांना आता दणका! योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या १४ हजार पुरुषांकडून शासन करणार रकमेची वसुली.
सुप्रिया ताईंना आता तरी आपली चूक समजली असेल... स्वतः एक महिला असूनही देशातील करोडो महिलांकडून हिरावून घेतलेला आरक्षणाचा हक्क देवाभाऊ आणि मोदीजी महिलांना नक्की मिळवून देतील!
महाराष्ट्र देशा: दिल्लीत गृहमंत्री अमित शाह-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, राज्यातील विकास प्रकल्पांवर चर्चा-
राज्यात मोठी औद्योगिक घडामोड, ८९ हजार कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी-
सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरणाचे भूमिपूजन, मंदिर परिसराला मिळणार नवे रूप-
जवाहर बालभवन इमारतीचे लोकार्पण, 'मुक्त विज्ञान उद्यान' उभारणार-
पुणे जिल्ह्यात ४०० कोटींची गुंतवणूक, अग्रेको इंडियासोबत सामंजस्य करार-
नागपूर बनणार प्रमुख लॉजिस्टिक्स हब, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राला मिळणार नवी गती-
मुंबई टेक वीक २०२६चं उद्घाटन, एआय क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर-
देवाभाऊंचं शासन कायद्यानेच चालते, आवश्यक तिथे बुलडोझर कारवाई होतच राहणार...
लव जिहाद प्रकरणी धर्मस्वातंत्र्य विधेयक कशी भूमिका बजावतं जाणून घ्या...
मला असं वाटतं की मुळातच आपण जर आपला इतिहास बघितला मुळातच आपण आपले आराध्य बघितले तर आपल्या संपूर्ण संस्कृतीमध्ये नारी शक्तीला आपण अतिशय महत्त्वाचं स्थान दिलंय
मी अतिशय नशीबवान माणूस आहे माझी पत्नी कुठलाही राजकीय सल्ला मला देत नाही
पहिली गोष्ट तर अस आहे की तिला आज तरी तिला काही राजकारणात यायचं नाहीये तिला वकील व्हायचं आहे तिनी तिची तयारी सुरू केली आहे तर ती बारावीत आहे पुढच्या वेळेस ती क्लॅट देऊन लॉला ऍडमिशन घेईल तिला चांगलं वकील व्हायचं आहे बाकी तिच्या जीवनात काय करायचं तिनी ठरवायचं आहे यदा कदाचित तिला राजकारणात यायची इच्छा झाली तरी ति माझ्या भरोशावर राजकारणात येऊ नये मी तिला राजकारणात आणणार नाही मी तिला राजकारणात मदत करणार नाही ती स्वतःच्या भरोशावर यायचं असेल तर ती येईल पण मी तुम्हाला एक सांगतो की माझं मत आहे की आता माझ्या घरून कोणी राजकारणात येईल असं मला वाटत नाही
असं आहे की आई असेल पत्नी असेल किंवा मुलगी असेल मला असं वाटतं की माझ्या घरची नारी शक्ती ही माझी शक्ती आहे ही माझी ताकद आहे आणि ते तिघी माझ्या पाठीशी अतिशय खंबीरपणे उभे आहेत. आणि विशेषतः मी तर असं म्हणेल की जी माझी मुलगी आहे ती तर मला असं वाटतं की जास्त शक्तिशाली आहे म्हणजे ती एक तर नवीन पिढीच प्रतिनिधित्व करते.
बघा महाराष्ट्रामध्ये मी इतर कुठल्याही राज्याबद्दल बोलत नाही. त्या त्या राज्यातली परिस्थिती असते तस तसे तिथे निर्णय होतात. महाराष्ट्राचा जर आपण विचार कराल तर महाराष्ट्रामध्ये आम्ही कायद्याचं राज्य चालवतो.
"शेतकरी कर्जमाफीबाबतचा निर्णय आज घेतला जात आहे. घोषणा ही केवळ औपचारिकता आहे;
मात्र निवडणूक आयोगाच्या निर्बंधांमुळे त्या निर्णयाची अधिकृत घोषणा सध्या करता येणार नाही."
देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
