es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Ir al canal en Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Mostrar más
738
Suscriptores
Sin datos24 horas
+47 días
-730 días
Archivo de publicaciones
🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस LIVE | पदवीधर व शिक्षक मतदार मेळावा 🕓 दु. ४.१२ वा. | १९-१०-२०२६📍कोल्हापूर. #Maharashtra #Kolhapur #TeachersElection #GraduateElection https://www.youtube.com/live/lCX7uzFBF68?si=kdQFfshP--DyFGmV https://www.facebook.com/100044197187974/videos/1178931568041236 https://x.com/Dev_Fadnavis/status/2112132561438912742?s=20

देवाभाऊंचा पॅटर्नच जबरदस्त, टायगर श्रॉफवरील हल्लेखोर अवघ्या 15 तासांच्या आत गजाआड!

दाऊदचं साम्राज्य उद्ध्वस्त झालं, आता गुन्हेगारीचं कुठलंही नेटवर्क कायद्यापासून वाचणार नाही महाराष्ट्रात दहशतीला नाही, तर कायद्याला महत्त्व आहे. कारण हे देवाभाऊंचं राज्य आहे, जिथे कायद्यापुढे सगळे समान आहेत

"यापूर्वी दुष्काळाचे जीआर नोव्हेंबर महिन्यात निघायचे आणि डिसेंबरमध्ये मदत मिळायची. आता आपण ऑक्टोबरमध्येच मदतीची कारवाई पूर्ण
"यापूर्वी दुष्काळाचे जीआर नोव्हेंबर महिन्यात निघायचे आणि डिसेंबरमध्ये मदत मिळायची. आता आपण ऑक्टोबरमध्येच मदतीची कारवाई पूर्ण करून १२ सवलती सुरू केल्या आहेत." -देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

हा देवाभाऊंचा नवा महाराष्ट्र आहे नाशिकमध्ये राज्यातील पहिलं धान्य ATM
हा देवाभाऊंचा नवा महाराष्ट्र आहे नाशिकमध्ये राज्यातील पहिलं धान्य ATM

मायक्रो फायनान्स कंपन्यांना देखील सूचना दिलेली आहे की, दुष्काळाच्या काळात शेतकर्‍यांवर दबाव आणल्यास कारवाई केली जाईल. देवेंद्
मायक्रो फायनान्स कंपन्यांना देखील सूचना दिलेली आहे की, दुष्काळाच्या काळात शेतकर्‍यांवर दबाव आणल्यास कारवाई केली जाईल. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

महाविकास आघाडीमध्ये एकता फक्त कॅमेऱ्यासमोर, पाठीमागे मात्र एकमेकांचे पाय खेचले जातात. देवाभाऊंनी मविआच्या पोकळ एकतेचा चांगलाच फुगाचं फोडलाय.

टायगर श्रॉफवरील हल्ल्यातील गँग नेस्तनाबूत करण्यात येईल..

या घटनेवरून विरोधक लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आधी स्वतःचा इतिहास बघावा. त्यांच्या कळात मनसुख हिरेन, एंटालिया स्फोटकांसारखी प्रकरणे घडली होती

आम्ही टायगरला निश्चिंत राहण्यास सांगीतले असून यावर कठोर कारवई होईल असे आश्वासन दिले आहे.

आम्ही टायगरला निश्चिंत राहण्यास सांगीतले असून यावर कठोर कारवई होईल असे आश्वासन दिले आहे. (हिंदी)

या घटनेवरून विरोधक लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी आधी स्वतःचा इतिहास बघावा. त्यांच्या कळात मनसुख गिरेन, एंटालिया स्फोटकांसारखी प्रकणे घडली होती (हिंदी)

या घटनेच्या अनुषंगाने जे जे करणे आवश्यक आहे ते केले जाईल (हिंदी)

या घटनेबाबत केंद्राशी समन्वय साधला जात असून यापूर्वीही मुंबई पोलीसांनी परदेशात लपलेल्या आरोपींना अटक केली आहे. (हिंदी)

कोणतीही गँग असो... मुंबई पोलीस त्यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करतील (हिंदी)

टायगर श्रॉफवर झालेला हल्ला ही निंदनीय घटना आहे. आरोपींची ओळख पटवण्यात आली आहे. त्यांचे धागेदोरे मिळाले आहेत. आरोपींना शोधून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. (हिंदी)

आरोपी अल्पवयीन आहेत असे आत्ताच म्हणणे योग्य नाही पोलीसांना धागेदोरे मिळाले आहेत

टायगरला सुरक्षा देण्यात आली होती पण त्याने ती नाकारली होती. लवकरच खुलासा केला जाईल

या घटनेच्या अनुषंगाने जे जे करणे आवश्यक आहे ते केले जाईल