en
Feedback
basic2building

basic2building

Open in Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

Show more

📈 Analytical overview of Telegram channel basic2building

Channel basic2building (@basic2building) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 14 576 subscribers, ranking 13 671 in the Education category and 27 284 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 14 576 subscribers.

According to the latest data from 27 September, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -201 over the last 30 days and by -14 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 4.95%. Within the first 24 hours after publication, content typically collects 2.69% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 722 views. Within the first day, a publication typically gains 393 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 1.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

Thanks to the high frequency of updates (latest data received on 28 September, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

14 576
Subscribers
-1424 hours
-567 days
-20130 days
Posts Archive
5.बेसॉल्ट हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक आहे.
Anonymous voting

4.जगात तापमानाची सर्वात कमी नोंद कोठे होते?
Anonymous voting

3.ब्रह्मपुत्रा नदीची भारतातील लांबी (km) किती आहे.
Anonymous voting

2.जगात सर्वाधिक क्षारता असलेला मृत सागर कोणत्या खंडात आहे
Anonymous voting

Gk/GS प्रश्न 1.जगातील प्राचीन वली पर्वत किंवा अवशिष्ट पर्वत म्हणून ज्ञात असणारा अरवली पर्वत पठाराचे वैशिष्ट्य आहे.
Anonymous voting

♦️छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका 5 पोस्ट चे निकाल जाहिर झाले आहेत..उर्वरित निकाल लवकर अपलोड होतील.. सध्या वेबसाइट बंद आहे लवक
♦️छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका 5 पोस्ट चे निकाल जाहिर झाले आहेत..उर्वरित निकाल लवकर अपलोड होतील.. सध्या वेबसाइट बंद आहे लवकर चालू होईल.. 👉 लिंक :- https://chhsambhajinagarmc.org/recruitment-2026 https://t.me/mahajyotiinfo

photo content

👉 केंद्र सरकारचा निर्णय: लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही Fixed Dose Combination (FDC) औषधांवर निर्बंध. 👉 निर्बंधित
👉 केंद्र सरकारचा निर्णय: लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही Fixed Dose Combination (FDC) औषधांवर निर्बंध. 👉 निर्बंधित घटक: क्लोफेनिरामाइन मॅलेट + फेनिलेफ्रिन हायड्रोक्लोराइड 👉 कोणासाठी? 4 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी ही औषधे देऊ नयेत. 👉 महत्त्वाचे: औषधांच्या लेबलवर “4 वर्षांखालील मुलांना वापरू नये” असा स्पष्ट इशारा देणे बंधनकारक.

शिक्षण, रोजगार किंवा प्रशिक्षण यापैकी कोणत्याही क्षेत्रात नसलेले युवा सुमारे 8.7 कोटी 👉 रिपोर्ट: NITI Aayog – Rethinking Ski
शिक्षण, रोजगार किंवा प्रशिक्षण यापैकी कोणत्याही क्षेत्रात नसलेले युवा सुमारे 8.7 कोटी 👉 रिपोर्ट: NITI Aayog – Rethinking Skill Development for Viksit Bharat @ 2047 👉 वयोगट: 15–29 वर्षे 👉 NEET: Not in Education, Employment or Training 👉 आधार: 2021 राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण (NSS)

जात प्रमाणपत्र पडताळणीचे कामकाज ऑनलाईन होणार, सध्या चाचणी सुरू...
जात प्रमाणपत्र पडताळणीचे कामकाज ऑनलाईन होणार, सध्या चाचणी सुरू...

photo content

*♦️ठाणे महानगरपालिका आलेले अर्ज..* 👉 708 पदासाठी तब्बल 24 हजार अर्ज, परीक्षा 1 आणी 2 सप्टेंबर 2026 रोजी होणार.. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*♦️ठाणे महानगरपालिका आलेले अर्ज..* 👉 708 पदासाठी तब्बल 24 हजार अर्ज, परीक्षा 1 आणी 2 सप्टेंबर 2026 रोजी होणार.. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*भारतीय रेल्वेत 4,029 जागांसाठी भरती* शैक्षणिक पात्रता : पद क्र.1 : इंजिनिअरिंग डिप्लोमा पद क्र.2 : कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा. पद क्र.3 : B.Sc. (Physics & Chemistry) वयाची अट : 01 जानेवारी 2027 रोजी 18 ते 33 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत Fee : General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 सप्टेंबर 2026 (11:59 PM) Apply Link : https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing

सार्वजनिक बांधकाम विभाग 24 ऑगस्ट 2026 सरळसेवा, पदोन्नती व प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यासंदर्भात नियुक्ती प्राधिकारी घोषित क
सार्वजनिक बांधकाम विभाग 24 ऑगस्ट 2026 सरळसेवा, पदोन्नती व प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यासंदर्भात नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्याबाबत.

photo content

🔴 चालू घडामोडी 2026 🔴 💐 अर्जुन पुरस्कार 2025 17 खेळाडूंना जाहीर 1) दिव्या देशमुख 2) विदित गुजराती 🚨जास्तीत जास्त शेअर करा
🔴 चालू घडामोडी 2026 🔴 💐 अर्जुन पुरस्कार 2025 17 खेळाडूंना जाहीर 1) दिव्या देशमुख 2) विदित गुजराती 🚨जास्तीत जास्त शेअर करा... ━━━━━━━━━━━━━━━━━━━ ❤️ㅤ  📥ㅤ   ✈️      🙏       🔔     ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ    ˢʰᵃʳᵉ    ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📱 𝗝𝗼𝗶𝗻 :- https://t.me/basic2building

रेशीम संचालनालय
रेशीम संचालनालय

जलसंपदा विभाग. मंजूर पदे (गट_ड) :-  8,671🔥🔥 एकूण पदे ( अ+ब+क ) :- 41,366 आकृतीबंध निश्चित करण्याची कार्यवाही शेवटच्या टप्प्यात आहे https://t.me/basic2building

📌 रेशीम संचालनालय 🔥🔥 📍 गट अ - 4 📍 गट ब - 14 📍 गट क - 151 📍 गट ड - 6 📌 एकूण - 175 गट ब ➡️ गट क ➡️ 📌 मंत्रालय ➡️ MPSC आयोग ........ https://t.me/basic2building