basic2building
前往频道在 Telegram
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...
显示更多📈 Telegram 频道 basic2building 的分析概览
频道 basic2building (@basic2building) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 14 576 名订阅者,在 教育 类别中位列第 13 671,并在 印度 地区排名第 27 284 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 14 576 名订阅者。
根据 27 九月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -201,过去 24 小时变化为 -14,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 4.95%。内容发布后 24 小时内通常能获得 2.69% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 722 次浏览,首日通常累积 393 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 1。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ...
आजच join करा आमच Teligram Channel ...”
凭借高频更新(最新数据采集于 28 九月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
14 576
订阅者
-1424 小时
-567 天
-20130 天
帖子存档
14 576
Gk/GS प्रश्न
1.जगातील प्राचीन वली पर्वत किंवा अवशिष्ट पर्वत म्हणून ज्ञात असणारा अरवली पर्वत पठाराचे वैशिष्ट्य आहे.
14 576
♦️छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका 5 पोस्ट चे निकाल जाहिर झाले आहेत..उर्वरित निकाल लवकर अपलोड होतील.. सध्या वेबसाइट बंद आहे लवकर चालू होईल..
👉 लिंक :-
https://chhsambhajinagarmc.org/recruitment-2026
https://t.me/mahajyotiinfo
14 576
👉 केंद्र सरकारचा निर्णय: लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही Fixed Dose Combination (FDC) औषधांवर निर्बंध.
👉 निर्बंधित घटक:
क्लोफेनिरामाइन मॅलेट + फेनिलेफ्रिन हायड्रोक्लोराइड
👉 कोणासाठी? 4 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी ही औषधे देऊ नयेत.
👉 महत्त्वाचे: औषधांच्या लेबलवर “4 वर्षांखालील मुलांना वापरू नये” असा स्पष्ट इशारा देणे बंधनकारक.
14 576
शिक्षण, रोजगार किंवा प्रशिक्षण यापैकी कोणत्याही क्षेत्रात नसलेले युवा सुमारे 8.7 कोटी
👉 रिपोर्ट: NITI Aayog – Rethinking Skill Development for Viksit Bharat @ 2047
👉 वयोगट: 15–29 वर्षे
👉 NEET: Not in Education, Employment or Training
👉 आधार: 2021 राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण (NSS)
14 576
*♦️ठाणे महानगरपालिका आलेले अर्ज..*
👉 708 पदासाठी तब्बल 24 हजार अर्ज, परीक्षा 1 आणी 2 सप्टेंबर 2026 रोजी होणार..
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
14 576
*भारतीय रेल्वेत 4,029 जागांसाठी भरती*
शैक्षणिक पात्रता :
पद क्र.1 : इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र.2 : कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.3 : B.Sc. (Physics & Chemistry)
वयाची अट : 01 जानेवारी 2027 रोजी 18 ते 33 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Fee : General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 सप्टेंबर 2026 (11:59 PM)
Apply Link : https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing
14 576
सार्वजनिक बांधकाम विभाग 24 ऑगस्ट 2026
सरळसेवा, पदोन्नती व प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यासंदर्भात नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्याबाबत.
14 576
🔴 चालू घडामोडी 2026 🔴
💐 अर्जुन पुरस्कार 2025
17 खेळाडूंना जाहीर
1) दिव्या देशमुख
2) विदित गुजराती
🚨जास्तीत जास्त शेअर करा...
━━━━━━━━━━━━━━━━━━━
❤️ㅤ 📥ㅤ ✈️ 🙏 🔔
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ ᵏⁱⁿᵈˡʸ ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━
📱 𝗝𝗼𝗶𝗻 :-
https://t.me/basic2building
14 576
जलसंपदा विभाग.
मंजूर पदे (गट_ड) :- 8,671🔥🔥
एकूण पदे ( अ+ब+क ) :- 41,366
आकृतीबंध निश्चित करण्याची कार्यवाही शेवटच्या टप्प्यात आहे
https://t.me/basic2building
14 576
📌 रेशीम संचालनालय 🔥🔥
📍 गट अ - 4
📍 गट ब - 14
📍 गट क - 151
📍 गट ड - 6
📌 एकूण - 175
गट ब ➡️
गट क ➡️
📌 मंत्रालय ➡️ MPSC आयोग ........
https://t.me/basic2building
