en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

basic2building

basic2building

Open in Telegram

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...

Show more

📈 Analytical overview of Telegram channel basic2building

Channel basic2building (@basic2building) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 14 711 subscribers, ranking 13 861 in the Education category and 27 247 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 14 711 subscribers.

According to the latest data from 14 October, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 37 over the last 30 days and by 0 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 3.96%. Within the first 24 hours after publication, content typically collects 2.14% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 582 views. Within the first day, a publication typically gains 315 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 1.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असे Telegram Channel ... आजच join करा आमच Teligram Channel ...”

Thanks to the high frequency of updates (latest data received on 15 October, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

14 711
Subscribers
No data24 hours
+1797 days
+3730 days
Posts Archive
खालीलपैकी कोणत्या दिवशी जागतिक रक्तदान दिन साजरा केला जातो?
Anonymous voting

नागरिकांची मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांमध्ये नमूद आहेत?
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या आयोगास घटनात्मक आयोगाचा दर्जा प्राप्त नाही?
Anonymous voting

महाराष्ट्रात पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणी केली?
Anonymous voting

भौतिकशास्त्र मध्ये मूलद्रव्याचा अनुक्रमांक हा..... ची संख्या दर्शवतो?
Anonymous voting

पृथ्वीच्या वातावरणात सर्वाधिक प्रमाण या..... वायूचे आहेत?
Anonymous voting

भौतिक शास्त्र मध्ये न्यूटन हे ......चे एकक आहे?
Anonymous voting

सर स्पष्टीकरण खूप छान केलं आज पर्यंत कोणीच केलं नाही ते तुम्ही केलात. खूप खूप धन्यवाद सर🙏🙏🙏

सर्व पोलीस भरती करणाऱ्या मित्रांना नम्र विनंती की प्रत्येकाने आपल्या मित्रांना पेपर व स्पष्टीकरण Share करावे.🙏

b2b Police Bharti Test- 2 Analysis.pdf4.05 MB

b2b Police Bharti Test-2.pdf10.80 MB

Test -2 (पोलीस भरती 2025) 📌 Mobile वर पेपर सोडवण्यापेक्षा शक्य असेल तर पेपर प्रिंट काढून सोडवावा. कारण नक्कीच तितक्या मेहनतीने पेपर काढला आहे. आणि तुम्हालाही याचा फायदा होईल. 📌 दर रविवारी आपली ही Free Test होणार आहे. यातील गणित व बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा स्पष्टीकरण तुम्हाला आपल्या YouTube Channel वरती भेटणार आहे. तर मराठी व सामान्य ज्ञानचे स्पष्टीकरण लिखित स्वरूपात भेटणार आहे. https://youtube.com/live/1ANX1fV-f48?feature=share 📌 तरी आपल्या जास्तीत-जास्त मित्र-मैत्रिणींना पेपर शेअर करा आणि पेपरबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कळवा. (7588343375)

👆👆👆👆 Test -2 (पोलीस भरती 2025) ✅ Mobile वर पेपर सोडवण्यापेक्षा शक्य असेल तर पेपर प्रिंट काढून सोडवावा. कारण नक्कीच तितक्या मेहनतीने पेपर काढला आहे. आणि तुम्हालाही याचा फायदा होईल. ✅ दर रविवारी आपली ही Free Test होणार आहे. यातील गणित व बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा स्पष्टीकरण तुम्हाला आपल्या YouTube Channel वरती भेटणार आहे. तर मराठी व सामान्य ज्ञानचे स्पष्टीकरण लिखित स्वरूपात भेटणार आहे. https://youtube.com/live/1ANX1fV-f48?feature=share ✅ तरी आपल्या जास्तीत-जास्त मित्र-मैत्रिणींना पेपर शेअर करा आणि पेपरबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कळवा. (7588343375)

🤩 पोलीस भरती सराव पेपर 🤩🤩 🧑‍🎄 आजचा पेपर क्रमांक - 2 🍭 जबरदस्त पेपर मित्रांनो वेळ लावून नक्की सोडवा.. 🔴दर रविवार प्रमाणे याही रविवारी पवन पाटील सर आयोजित टेस्ट Free Test 🔴11:30 वाजता Answer key सोबत मराठी व सामान्य ज्ञान विषयाचे स्पष्टीकरण असलेली PDF भेटेल. 📱 अधिक माहितीसाठी संपर्क. 📞 7588343375 ✅ 3 वाजता संपूर्ण पेपर विश्लेषण केला जाईल.⤵️ https://youtube.com/live/1ANX1fV-f48?feature=share ⏰ वेळ लावून प्रिंट काढून पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा