en
Feedback
MPSC ESSAY AND LANGUAGE PAPER (DESCRIPTIVE) भाषा लिहावी नेटकी

MPSC ESSAY AND LANGUAGE PAPER (DESCRIPTIVE) भाषा लिहावी नेटकी

Open in Telegram

●MPSC● ★राज्यसेवा मुख्यच्या तयारी साठी ★निबंध,सारांश तथा भाषांतर हे महत्वाचे घटक ★लेखनशैली सुधारणे,पूरक व अत्यावश्यक माहिती/संदर्भ ★कविता,सुविचार,म्हणी,संतसाहित्य,लेख,स्तंभलेख ★सराव केलेले पेपर,विश्लेषणे व नोट्स/मुद्दे ◆FOLLOW US ON YouTube @ABHYASMANDAL

Show more
6 293
Subscribers
No data24 hours
-117 days
-6930 days

Data loading in progress...

Tags Cloud
No data
Any problems? Please refresh the page or contact our support manager.
Incoming and Outgoing Mentions
---
---
---
---
---
---
Attracting Subscribers
September '25
September '25
+1
in 0 channels
August '25
+18
in 0 channels
Get PRO
July '25
+13
in 0 channels
Get PRO
June '25
+17
in 0 channels
Get PRO
May '25
+49
in 0 channels
Get PRO
April '25
+110
in 3 channels
Get PRO
March '25
+242
in 7 channels
Get PRO
February '25
+201
in 7 channels
Get PRO
January '25
+166
in 4 channels
Get PRO
December '24
+415
in 5 channels
Get PRO
November '24
+67
in 0 channels
Get PRO
October '24
+106
in 1 channels
Get PRO
September '24
+296
in 4 channels
Get PRO
August '24
+155
in 2 channels
Get PRO
July '24
+53
in 0 channels
Get PRO
June '24
+66
in 0 channels
Get PRO
May '24
+65
in 2 channels
Get PRO
April '24
+49
in 1 channels
Get PRO
March '24
+86
in 1 channels
Get PRO
February '24
+97
in 0 channels
Get PRO
January '24
+410
in 4 channels
Get PRO
December '23
+415
in 7 channels
Get PRO
November '23
+232
in 6 channels
Get PRO
October '23
+45
in 1 channels
Get PRO
September '23
+72
in 0 channels
Get PRO
August '23
+49
in 0 channels
Get PRO
July '23
+412
in 0 channels
Get PRO
June '23
+420
in 0 channels
Get PRO
May '23
+279
in 0 channels
Get PRO
April '23
+15
in 0 channels
Get PRO
March '23
+41
in 0 channels
Get PRO
February '23
+29
in 0 channels
Get PRO
January '23
+192
in 0 channels
Get PRO
December '22
+298
in 0 channels
Get PRO
November '22
+635
in 0 channels
Get PRO
October '22
+201
in 0 channels
Get PRO
September '22
+664
in 0 channels
Get PRO
August '22
+631
in 0 channels
Get PRO
July '22
+64
in 0 channels
Get PRO
June '22
+69
in 0 channels
Get PRO
May '22
+194
in 0 channels
Get PRO
April '22
+372
in 0 channels
Get PRO
March '22
+301
in 0 channels
Get PRO
February '22
+627
in 0 channels
Get PRO
January '22
+129
in 0 channels
Get PRO
December '21
+59
in 0 channels
Get PRO
November '21
+99
in 0 channels
Get PRO
October '21
+218
in 0 channels
Get PRO
September '21
+418
in 0 channels
Get PRO
August '21
+361
in 0 channels
Get PRO
July '21
+839
in 0 channels
Get PRO
June '21
+670
in 0 channels
Get PRO
May '21
+392
in 0 channels
Get PRO
April '21
+195
in 0 channels
Get PRO
March '21
+93
in 0 channels
Get PRO
February '21
+1 105
in 0 channels
Date
Subscriber Growth
Mentions
Channels
01 September+1
Channel Posts
2
I created my own personal channel🔞💋 It's free and available to everyone, come on in quickly, there are placed
I created my own personal channel🔞💋 It's free and available to everyone, come on in quickly, there are placed
1 083
3
Hello everyone, our channel owner has lost access to the channel, get a link in the bot to the new channel @channeladapterbotbot
2 746
4
वर्णनात्मक भाषा पेपर, इंग्रजी विषयासाठी अनुभवी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या शिक्षकाची नियुक्ती करणे आहे 1) इंग्रजी वि
वर्णनात्मक भाषा पेपर, इंग्रजी विषयासाठी अनुभवी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या शिक्षकाची नियुक्ती करणे आहे 1) इंग्रजी विषयाचे सखोल ज्ञान 2) भाषा पेपर तपासण्याचा अनुभव 3) विश्लेषण करण्याचे हातोटी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन फॉर्म भरावा... टीप:- या विषयासाठी तत्काळ नियुक्ती करणे आहे तेव्हा लवकरात लवकर संपर्क साधावा. हा फॉर्म भरा👇👇👇👇 https://surveyheart.com/form/66c9ffdf3d8bc046aa5b614c
15 856
5
"A Journey of 9 Years, Countless Failures, and One Rank – AIR 707" In 2016, I entered the UPSC arena with dreams in my eyes and fire in my heart — and failed my very first Prelims. 2017? Failed again. 2018 gave me a glimmer of hope — I cleared Prelims with 108 in GS. I felt like I was finally getting somewhere… but then, Mains broke me. I missed the cutoff by 26 marks. That night, I cried quietly, wondering if I was really cut out for this. In 2019, I tried both UPSC and MPSC. Cleared MPSC Prelims, only to fall again in the Mains. UPSC 2019 Prelims? Another red mark. 2020 – same story. Another UPSC Prelims, another failure. It was starting to feel like the world’s longest loop of heartbreak. 2021 – I skipped UPSC. My heart couldn’t take another failure. I focused on MPSC, cleared both Prelims and Mains. My confidence slowly started returning. 2022 – Still no UPSC. But that year, I got my first selection as Section Officer (Group B). I finally had something to hold on to. 2023 – my second MPSC selection as ACST (Group A). That same year, I gave UPSC another shot. Cleared Prelims. Cleared Mains. Gave the Personality Test with everything I had… And missed final selection by 15 marks. I broke down. 15 marks. Just 15. After 8 years of trying, that number haunted me. But I stood up again. 2024 — my seventh attempt. One more push. One more prayer. And it happened. UPSC CSE 2024 – AIR 707 From 2016 to 2024 — 9 years, dozens of rejections, sleepless nights, and lonely mornings. I’ve failed more times than I can count. But today, I made it. To anyone out there still struggling — don’t quit. Your story isn't over yet. "And, when you want something, all the universe conspires in helping you to achieve it." — Paulo Coelho Credit goes to my family members who always believed in my dream, my mentors in different phases of exam who acted as lighthouse for my journey, my friends who always encouraged me ! It is result of cumulative efforts of all these people around me !
7 430
6
Screenshot_20250423_102437_Gallery.jpg
5 267
7
ACST ज्ञानेश्वर मुखेकर सरांचा यूपीएससी प्रवास😍
ACST ज्ञानेश्वर मुखेकर सरांचा यूपीएससी प्रवास😍
6 651
8
श्री. ज्ञानेश्वर मुखेकर सर यांचे यूपीएससी मध्ये घवघवीत यश UPSC 2024- AIR -707 अभ्यास मंडळ परिवाराच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन
श्री. ज्ञानेश्वर मुखेकर सर यांचे यूपीएससी मध्ये घवघवीत यश UPSC 2024- AIR -707 अभ्यास मंडळ परिवाराच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा😍
7 018
9
परीक्षा पुढे गेली..... पुढे काय ?? परीक्षा पुढे जाणार होती हे निश्चितच होतं, आयोगाचा सावळा गोंधळ त्याला कारणीभूत होता, पण त्याचा तुमच्या आयुष्यात काय परिणाम झाला, तुम्ही प्रचंड रिलॅक्स झालेले आहात का? तुम्ही पेठात फक्त चर्चेत सहभागी होत आहेत का? अभ्यासाची पुन्हा ग्रीप घ्यावी असं वाटत नाही का? अभ्यास करावासा वाटत नाही का? ह्या सगळ्या कारणांच्या पाठीमागे तुमची मानसिकता आहे. मित्रांनो ही शेवटची परीक्षा आहे, ही परीक्षा संपल्यानंतर तुम्ही जे पुस्तक घेतलेले आहेत जे संदर्भ साहित्य घेतलेले आहेत त्याचा रद्दीचा भाव आज ७ रुपये किलो आहे. त्यामुळे जून महिन्यात ह्या पुस्तकाला फक्त ७ रुपये किलोने विकायचं त्याच्या पलीकडे जास्त काही नाही. जर तुम्ही नापास झाला तर ह्या सगळ्या प्रक्रियेचा सार म्हणजे रद्दी असेल... आयुष्याची रद्दी होऊ द्यायची नसेल तर जो वेळ मिळाला त्याचा योग्य तो सदुपयोग करा, कारण ही वेळ जर निघून गेली तर पश्चातापाशिवाय काहीही पर्याय नसेल, तुम्ही पेठात नुसतं फिरत असाल तर हे 35 दिवस जायला काहीही वेळ लागणार नाही. शेवटी तुमच्या यशाचं कौतुक आहे, तुमच्या प्रयत्नांना आणि कष्टाला कुत्रही विचारत नाही. तुम्ही किती मेन्स दिल्या आणि किती इंटरव्यू दिलेत याला कवडीचीही किंमत नाही, लग्नाच्या बाजारात तर भूल थापा ठरतील ह्या..! तेव्हा वेळीच सावध व्हा आणि राहिलेल्या वेळेचा सदुपयोग करा बाकी तुम्ही सुज्ञ आहात
3 971
10
♦️आज आणि उद्या UMED MPSC Platform वरील सर्व बॅचेसवर 50% discount offer असेल Coupon Code 👉 UMED50 App link : https://play.goo
♦️आज आणि उद्या UMED MPSC Platform वरील सर्व बॅचेसवर 50% discount offer असेल Coupon Code 👉 UMED50 App link : https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.mpsc.app Join @UmedMpsc
3 167
11
🔥स्पर्धा परीक्षेतील चातुर्वर्ण पद्धती🔥 📌सदाशिव पेठेत फिरताना जाणवले की इथे एकूण 4 वर्ण आहेत. 👉एक UPSC, दुसरा राज्यसेवा, तिसरा Combine आणि चौथा TCS ला सर्वात श्रीमंत करून स्वतः  दारिद्र्यात जाणारा सरळसेवा. 📌 सहसा ही नवीन वर्ण पद्धती कुणी निर्माण केली यावर आता एक कुणीतरी प्रबंध लिहावा. असो 📌पण महत्वाचा प्रश्न हा आहे की यांच्यातील फरक कसा ओळखायचा 👉अभ्यासावरुन समजावे तर UPSC मध्ये दांडी यात्रा गांधीजी नी काढली तर सरळसेवेत पंडित नेहरूंनी नी काढली असे तर नाही ना ? 👉 हा आता काही जण म्हणतील आम्ही UPSC वाले Conceptual अभ्यास करतो आणि राज्यसेवा वाले Factual पण अश्या बढाया मारणारे UPSC वाले मी तरी कधी UPSC च्या मुख्य ला बघितले नाहीत (केवळ गळयात एक id घालून अनेक वर्षे पेठेत फिरताना दिसतात) 📌 आता महत्त्वाचा भेदाभेद निर्माण झाला आहे, तो राज्यसेवा आणि combine चा !!!!! आता या गंभीर प्रश्नांमुळे आमच्यापुढे अडचण अशी निर्माण झाली आहे की 👉राज्यसेवा मुख्य ला असणाऱ्या आणि सध्या STI, ASO, PSI असणाऱ्या मानवास काय म्हणावे. 👉 Combine पूर्व ला चांगले गुण असणारे पण राज्यसेवा मुख्य ला असणारे आता नेमक्या कोणत्या वर्णाचे समजावे. 👉 आणि गेली अनेक वर्षे कोणत्याच मुख्य ला नसणारे वर्णहीन कशात टाकावेत. 📌 स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अनेकांनी ही वर्णव्यवस्था निर्माण केली. 📌आपली शिकविण्याची बुद्धिमत्ता आणि विद्यार्थ्याला जिथपर्यंत समजते त्यानुसार ही combine ची Batch ही राज्यसेवेची बॅच असा भेदाभेद निर्माण झाला. (नवीन मुलांनी हे कधीच जाणून घेतले नाही की सुरवात संपूर्ण विषयाच्या अभ्यासाने करावी) 📌 मग पोरांना देखील शिकताना वाटू लागले की होय Combine च्या मुलांनी इतकेच राज्यशास्त्र केले पाहिजे, इतकेच अर्थशास्त्र केले पाहिजे. यातून ते हे विसरले की आपण स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात आहोत आणि इथे जो सर्वोत्तम आहे तोच टिकतो, पुढे जातो आणि आपण केवळ  खोट्या आशेवर जगत आहेत. 📌 डोळे उघडा आणि आपल्या आसपास पहा 👉इथे UPSC करणारे राज्यसेवेत प्रथम आलेले दिसतील. 👉राज्यसेवेतील अनेक अधिकारी पूर्वी Combine Group B किंवा C पदावर काम करत होती हे आढळेल. 📌केवळ उत्तम आणि सर्वोत्तम अभ्यास करा. मग अशा कोणत्याही वर्णव्यवस्थेचा तुम्ही भाग होणार नाही. व त्याला नोकरी प्राप्त होते. मग तो कोणताही Combine किंवा राज्यसेवा किंवा UPSC वर्णाचा नसतो 👉तो असतो केवळ परीक्षार्थी आणि  ज्ञानार्थी. @MyclassPune
2 816
12
सूचना "भाषा लिहावी नेटकी" चे उद्या कुठलेही सत्र नसेल, पुढील आठवड्यात आपण एक सामूहिक सत्र घेणार आहोत, त्यामध्ये भाषा पेपरच्या अंतिम टप्प्यातील तयारीच्या एकूण संदर्भाने चर्चा असेल. त्यामुळे उद्या कुठल्याही प्रकारचे सत्र नसेल याची सर्वांनी नोंद घ्यावी.
3 154
13
अशाप्रकारे वेंकी सरांच्या प्रयत्नांना यश आले❤️
4 120
14
सदरील ग्रुप राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा असून त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला किंवा होत आहे त्यांनी या ग्रुपला जॉईन व्हावे. सन्माननीय सदस्य आपल्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत, आपण त्यांना मानसिक पाठबळ देणं अत्यंत गरजेचे आहे.
6 460
15
https://t.me/+5-dJu7cjOSs4OTZl
6 615
16
मराठी आणि इंग्रजी अपेक्षित निबंधाचे नोट्स उपलब्ध होत आहेत. ऐन परीक्षेच्या वेळी माहिती अभावी लिखाण करणे खूप कठीण होतं, अशावेळी ह्या नोट्स तुमच्या नक्कीच उपयोगी येतील. ऍडमिशन साठी आज शेवटचा दिवस...
6 585
17
No text...
5 798
18
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 च्या दृष्टिकोनातून संपूर्ण नोट्स लवकरच ॲप मध्ये उपलब्ध होतील...
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 च्या दृष्टिकोनातून संपूर्ण नोट्स लवकरच ॲप मध्ये उपलब्ध होतील...
4 705
19
🛑 भाषा लिहावी नेटकी" चा अभिनव उपक्रम 🛑 ✳️ शेवटच्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची शेवटची परीक्षा ✳️ ✅ मराठी आणि इंग्रजी दोन्ही विषया
🛑 भाषा लिहावी नेटकी" चा अभिनव उपक्रम 🛑 ✳️ शेवटच्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची शेवटची परीक्षा ✳️ ✅ मराठी आणि इंग्रजी दोन्ही विषयाच्या तात्विक चर्चा ✅ मराठी आणि इंग्रजी विषयाच्या संभाव्य निबंधाच्या नोट्स ✅ अपेक्षित निबंधाच्या नोट्स सह ✅ प्रत्येक घटकावर कशा पद्धतीने डील करायला पाहिजे याबद्दलची सविस्तर चर्चा उपलब्ध होईल ✅ प्रभावी लेखन करण्यासाठी महत्त्वपूर्ण टिप्स ✅ संदर्भ साहित्य नोटस (फक्त App मध्ये) ✅ प्रत्येक घटकावर सखोल चर्चा ✅ निबंधातील मूलभूत संकल्पना ✅ निबंधाचे विविध प्रकार आणि मांडणी ✅ सारांश लेखनाची स्वतंत्र परिभाषा आणि अपवाद ✅ लेखनिक नियमांसह ३५ + मार्क वाढीसाठी विशेष टिप्स 🛑 सूचना 🛑 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 ही शेवटची परीक्षा असेल तेव्हा.... परीक्षाभिमुख संदर्भ साहित्य हे कमी कालावधीत वाचण्यासाठी उपयुक्त असतात ⭕️फी :- ९९९ /- ( फक्त ४९९ /- पहिल्या 50 विद्यार्थ्यांसाठी ) टीप:- यामध्ये कुठल्याही प्रकारचे पेपर तपासून मिळणार नाहीत बॅच लिंक https://rkxqo.on-app.in/app/oc/620392/rkxqo?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
17 847
20
✳️ अपेक्षित निबंध यादी ✳️ राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 करिता हे काही अपेक्षित निबंध असतील. या सर्व निबंधाच्या नोट्स अभ्यास मंडळ ऍप ला उपलब्ध होतील. https://t.me/ABHYASMANDALPUNE https://t.me/ABHYASMANDALPUNE
25 705