cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

Mpsc English Bagal sir

This channel is for upsc/mpsc/SSC/banking aspirants . Ph.9763035627 Bagal sir सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त चॅनल

Show more
Advertising posts
6 098
Subscribers
No data24 hours
-87 days
-4830 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

Photo unavailableShow in Telegram
🟣 गट ब व क संयुक्त पूर्व परीक्षा 2024 🟣 मोफत PYQ बॅच 🟣 2017 ते 2023 पर्यंत आयोगाने विचारलेले गट ब व क पूर्व परीक्षेचे सर्व प्रश्न या बॅचमध्ये सोडवून घेतले जाणार आहेत. 🟣 प्रत्येक प्रश्नाचे सखोल स्पष्टीकरण या बॅचमध्ये दिले जाईल. 🟣 ही बॅच ऑफलाईन व ऑनलाईन स्वरूपात असेल. 🟣 दोन्ही माध्यमात ही बॅच पूर्णतः मोफत असेल. 🟣 बी. एन. अकॅडमीतील 8 विषय तज्ज्ञ या बॅचमध्ये मार्गदर्शन करतील. 🟣 सुरुवात : मंगळवार, 25 जून 2024 🟣 वेळ : संध्या 6 : 30 ते 8 : 30 🟣 पत्ता : इंदुलाल कॉम्प्लेक्स, शास्त्री रोड, पुणे 🟣 ऑनलाईन lectures AMOL PATIL या APP वर असतील. 🟣 app link पुढे देत आहोत. https://play.google.com/store/apps/details?id=com.amol.patil 🟣 संपर्क क्रमांक : 7517345810 / 8180029385
Show all...

🟣संकल्प 2025: गट ब व गट क संयुक्त पूर्व + मुख्य परीक्षा 15 दिवसीय दिशादर्शक मार्गदर्शन शिबीर. 👇🏻👇🏻 https://www.instagram.com/reel/C71IAElNp3x/?igsh=dmdjajNoOGM1b3Vz https://www.instagram.com/reel/C71IAElNp3x/?igsh=dmdjajNoOGM1b3Vz ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Like, Share & Follow..🟣

🗓 गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे जाण्याची शक्यता असल्याने ज्या विद्यार्थ्यांचा पूर्व परीक्षेचा अभ्यास पूर्ण झाला आहे आणि ते मुख्य परीक्षेचा काही अभ्यासक्रम पूर्ण करू इच्छितात अशा विद्यार्थ्यांकरिता..... 📖 मराठी व्याकरण व शब्दसंग्रह बॅच 🪧 ऑफलाईन बॅच 💻 ऑनलाईन ( LIVE ) बॅच 🗓 शुक्रवार, दिनांक 1 मे 2024 ( महाराष्ट्र दिन ) ⏰ दुपारी : 1 : 30 ते 4 : 00 📝 इच्छुक विद्यार्थी मित्रांनी खाली दिलेल्या नंबरवर नाव नोंदणी करावी. 🟣 किमान 50 विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केल्यास बॅच सुरू होईल. 📢 पूर्व परीक्षेचा दिनांक 31 जुलै 2024 पूर्वी आल्यास विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार बॅच थांबवून पूर्व परीक्षा झाल्यानंतर उर्वरित अभ्यासक्रम पूर्ण करण्यात येईल. 🟣 महाराष्ट्र दिन, कामगार दिन व मराठी भाषा दिन या उत्सवाचे औचित्य साधून या बॅचवर ₹ 1000 ची सूट देण्यात येईल. ( नाव नोंदणी आवश्यक ) 🟣 मार्गदर्शक : अमोल पाटील ( बी. एन. अकॅडमी पुणे ) 🟣 संपर्क : 7517345810
Show all...
Animals / Birds and Their Young Ones 1)Ass - ॲस - गाढव - Foul 2) Bear - बेअ(र) - अस्वल भालू -cub 3) Cow- काऊ - गाय - heifer 4) Deer - डिअ(र) - fawn 5) Hare - हेअ(र) - रानससा- leveret
Show all...
Animals / Birds and Their Sounds 1) Ape - एईप - शेपूट नसलेला किंवा आखूड शेपटी असलेला, मोठ्या वानरासारखा एक प्राणी कपी - gibbers 2) Bear - बेअ(र) अस्वल, भालू - growls. Bear is a silent beast 3) Beetle - बीटल किडा - drones 4) Bird - बड स whistles 5) Bull - वुल वृषभ, बैल -bellows
Show all...
One Word Substitution Abdicate - अबडिकेट To give up the throne or office of dignity. (सत्ता किंवा पद यांचा त्याग करणे) Syn. Renounce (Forest 2016 ) 1. He accused the government of ABDICATING its responsibility for the economy. Aborigine - अबरिजनी The original inhabitants of the place. ( एखादा देश किंवा प्रदेशातील मूळ आदिवासी प्रजातीचा सदस्य ) Academic - ॲक'डेमिक the act of schooling and learning (Asst 2017) शालेय, विद्यालयीन अभ्यासविषयक. Accessible - अक'सेसबल That can be reached entered used, seen etc. ( प्रवेश मिळेल किंवा पोहोचता येईल असा, सुगम्य; अभिगम्य; जाण्याजोगा. 1. The remote desert area is accessible only by helicopter. Acrobat - ॲकरबॅट One who performs daring gymnastic feats ( विशेषतः सर्कसमध्ये कसरतीचे प्रयोग करणारा माणूस, डोंबारी, कोल्हाटी ) forest 2019
Show all...
Photo unavailableShow in Telegram
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏🏻🙏🏻
Show all...
IDIOMS AND PHRASES 1) A bed of roses - An easy, comfortable situation. ( Tech Asst 2013 ), SSC 2011 ( आरामदायी/ त्रास न घेता सहजपणे होईल अशी परिस्थिती ) 1. The post of Prime Minister is not a bed of roses, it is a bed of throns. 2. This part is not a bed of roses. 2) A big draw - A huge attraction. ( गर्दी खेचणारा) 1. Sachin Tendulkar is a big draw in the Indian team. 2. The cricket match proved to be a big draw. 3. The rock concert proved to be a big draw. 3) A bolt from the blue - An utterly unexpected blow or disaster. ( अत्यंत अनपेक्षित एखादी गोष्ट घडणे) Multitasking 2013, C.P.O. ( PT )2017, महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षा - 2017, SSC (TA) 2006, FCI 2012, PSI/STI/Asst 1996 1. The news of his father's death was a bolt from the blue. 2. The teacher's announcement to conduct a snap test came as a bolt from the blue to many students. 3. Upheaval in the country came as a bolt from the blue for the government. 4) A blessing in disguise - Some thing that seems to be a problem at first but that has good results in the end ( TAX Asst 2019) वर वर दिसायला हानिकारक परंतु परिणामी उपकारक ठरणारी गोष्ट 1. His appreticeship in the foreign company was blessing in disguise, apprenticeship. 5) A broken reed - A frustrated man.( निराश व्यक्ती) 1. He is really a broken reed. 2. After failing the exam, he became a broken reed.
Show all...