en
Feedback
🎯 Study Katta 🎯

🎯 Study Katta 🎯

Open in Telegram

Daily 10+ MCQs/Current Updates साठी लगेच Join Request send करा... ◾️ Daily Current Updates ◾️ Daily 10+ MCQs ◾️ PDF Notes/eBooks ◾️Job Alert 🎯 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चँनल... संपर्क📲 @PsAdmin

Show more

📈 Analytical overview of Telegram channel 🎯 Study Katta 🎯

Channel 🎯 Study Katta 🎯 (@studykatta) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 19 963 subscribers, ranking 9 979 in the Education category and 21 208 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 19 963 subscribers.

According to the latest data from 04 July, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -239 over the last 30 days and by -7 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 2.35%. Within the first 24 hours after publication, content typically collects 1.31% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 470 views. Within the first day, a publication typically gains 261 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 1.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
Daily 10+ MCQs/Current Updates साठी लगेच Join Request send करा... ◾️ Daily Current Updates ◾️ Daily 10+ MCQs ◾️ PDF Notes/eBooks ◾️Job Alert 🎯 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चँनल... संपर्क📲 @PsAdmin

Thanks to the high frequency of updates (latest data received on 05 July, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

19 963
Subscribers
-724 hours
-557 days
-23930 days
Posts Archive
Repost from @PDF_Katta
🔸 नीरज चोप्राला लेफ्टनंट कर्नलचा सन्मान.. ------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nN
🔸 नीरज चोप्राला लेफ्टनंट कर्नलचा सन्मान.. ------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1


Repost from @PDF_Katta
🪀 GOOGLE PLAY STORE LINK: https://play.google.com/store/apps/details?id=co.shield.yyxdj 15% discount offer Use coupon code :
🪀 GOOGLE PLAY STORE LINK: https://play.google.com/store/apps/details?id=co.shield.yyxdj 15% discount offer Use coupon code : DIWALI Valid till : 26th OCTOBER 2025 📍 YOUTUBE CHANNEL LINK: https://youtube.com/c/SachinDhawalesMathsandReasoningAcademy 📞 LIVE BATCH साठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क 9260400700 9773551947 8421160703 8605756973

Repost from @PDF_Katta
🔸जाहीरात क्रमांक २३/२०२३ -सहायक आयुक्त, समाज कल्याण व तत्सम, गट-अ - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादीबाबत प्रसिद्धीपत्रक --
🔸जाहीरात क्रमांक २३/२०२३ -सहायक आयुक्त, समाज कल्याण व तत्सम, गट-अ - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादीबाबत प्रसिद्धीपत्रक ------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका भरती परीक्षा (DCC Bank)के सागर

Repost from @PDF_Katta
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका भरती परीक्षा (DCC Bank)के सागर राज्यातील जिल्ह्यांवर विशेष प्रकरण संपूर्ण सुधारित आवृत्ती https:
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका भरती परीक्षा (DCC Bank)के सागर राज्यातील जिल्ह्यांवर विशेष प्रकरण संपूर्ण सुधारित आवृत्ती https://ksagar.com/product/zilha-madyavarti-bank-dcc-bank-bharti-pariksha/ Ksagar Publications 02024450125 / 982-311-8810 Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065/ 9823121395 for Online Purchase www.Ksagar.com www.ksagaronline.com

Repost from @PDF_Katta
या दीपावलीच्या सणानिमित्ताने रयत प्रबोधिनीच्या सर्व बॅचेस वर 25% डिस्काउंट देण्यात आला आहे. यामध्ये, 1) डिसेंबर व जानेवारी मह
या दीपावलीच्या सणानिमित्ताने रयत प्रबोधिनीच्या सर्व बॅचेस वर 25% डिस्काउंट देण्यात आला आहे. यामध्ये, 1) डिसेंबर व जानेवारी महिन्यात होऊ घातलेल्या गट ब व क पूर्व परीक्षा साठी SUPER 60 ची बॅच. 2) 2026 साठी तयारी करत असाल त्यांसाठी डॉ. कलाम इंटिग्रेटेड बॅच. 3) पूर्ण अभ्यास झालाय, PYQ आणि आयोगाच्या पेपर चा MINDSET जाणून घ्यायचा असेल तर PYQ बॅच आहे. 4) 12 वी नंतर आपल्या भावा - बहीण BASIC पासून तयारी करायची असेल त्यांच्यासाठी पायाभरणीची बॅच आहे. 5) इतर सुद्धा विषयाच्या वैयक्तिक बॅच सुद्धा ह्या ऑफर मध्ये उपलब्ध आहेत. तुम्हाला फक्त कोर्स वर जाऊन : DIWALI25 हा कूपन कोड वापरायचा आहे. ऑफर ची मर्यादा: 25 ऑक्टोबर - धन्यवाद🙏

Repost from @PDF_Katta
🔸वेबसाईट होणार विकसित...
🔸वेबसाईट होणार विकसित...

दिवाळी ऑफरला आपण सर्वांनी जो प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद..🙏 रात्री 12 वाजता कुपन कोड बंद करण्यात येईल..

Repost from @PDF_Katta
🔥दिवाळी ऑफरचा शेवटचा दिवस 💁‍♂𝐔𝐬𝐞 𝐂𝐨𝐮𝐩𝐨𝐧 𝐂𝐨𝐝𝐞 - DIWALI 📲𝐀𝐩𝐩 𝐋𝐢𝐧𝐤👇👇👇 https://play.google.com/store/ap
🔥दिवाळी ऑफरचा शेवटचा दिवस 💁‍♂𝐔𝐬𝐞 𝐂𝐨𝐮𝐩𝐨𝐧 𝐂𝐨𝐝𝐞 - DIWALI 📲𝐀𝐩𝐩 𝐋𝐢𝐧𝐤👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.awdaax.sugwud 📞संपर्क - https://wa.me/919595221584

Repost from @PDF_Katta
चालू घडामोडी - दिनांक 22 ऑक्टोबर 2025 ------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1ND
+5
चालू घडामोडी - दिनांक 22 ऑक्टोबर 2025 ------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
मिरज - GMC परीक्षेची अंतिम तारीख व वेळा निश्चित करण्यात आलेल्या नाहीत, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. -------------------
मिरज - GMC परीक्षेची अंतिम तारीख व वेळा निश्चित करण्यात आलेल्या नाहीत, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. ------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे .😍 दीपावली मुळे लक्षात असू द्या. अर्ज भरायच
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025
अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे .😍 दीपावली मुळे लक्षात असू द्या. अर्ज भरायचा विसरू नका.❤️👌
लिंक :-👇 https://mpsconline.gov.in/candidate/main# अर्ज कालावधी:-👇
07 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर 2025
------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सविस्तर जाहिरात. 🔥 ------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
🌧 नैऋत्य मान्सूनची माघार – पण पाऊस अजून का पडतोय? 1️⃣ मान्सूनची माघार व ईशान्य मान्सूनची सुरुवात • 16 ऑक्टोबरला नैऋत्य मान्सूननं संपूर्ण भारतातून माघार घेतली. • याचवेळी दक्षिण भारतात ईशान्य मान्सून (North-East Monsoon) सुरू झाला, जो ऑक्टोबर–डिसेंबर दरम्यान विशेषतः तामिळनाडूत पाऊस आणतो. 2️⃣ महाराष्ट्रात अजूनही पाऊस का? • अरबी समुद्राजवळ, लक्षद्वीप परिसरात हवेच्या वरच्या स्तरात चक्राकार वारे तयार झाले आहेत. • या प्रणालीतून 18 ऑक्टोबरपर्यंत कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल, ज्यामुळे कोकण, घाटमाथा आणि मराठवाड्यात (धाराशीव परिसरात) 22 ऑक्टोबरनंतर पावसाची शक्यता आहे. • 16 ते 30 ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नेहमीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता. 3️⃣ तापमानातील बदल • दिवसा नेहमीपेक्षा थोडं कमी कमाल तापमान राहील. • पण रात्रीचं किमान तापमान जास्त राहील — म्हणजे रात्री थंडी कमी जाणवेल. 4️⃣ ऑक्टोबरनंतरही पावसाची शक्यता • हवामान विभागानुसार, ऑक्टोबर–डिसेंबर या मान्सूनोत्तर काळातही राज्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता. • महाराष्ट्रातील एकूण वार्षिक पावसाच्या सुमारे 8% पाऊस या काळात पडतो. 5️⃣ ‘ला निना’ प्रभाव • पॅसिफिक महासागरात ला निना प्रवाह सक्रिय होण्याची शक्यता आहे. • या स्थितीत भारतात जास्त पाऊस आणि हिवाळ्यात अधिक थंडी अनुभवायला मिळते. 6️⃣ यंदाचा मान्सून — वेळेआधी आगमन आणि जास्त पाऊस • 2025 मध्ये मान्सून वेळेआधी (26 मे रोजीच) मुंबईत दाखल झाला — 75 वर्षांत सर्वात लवकर. • महाराष्ट्रात या हंगामात सरासरीच्या 108% पाऊस पडला. • मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस, कोकण व विदर्भात सरासरीएवढा पाऊस. 7️⃣ ऑक्टोबरमधील ‘शक्ती’ चक्रीवादळ • सप्टेंबरमधील कमी दाबाच्या प्रणालीतून अरबी समुद्रात ‘शक्ती’ चक्रीवादळ तयार झालं. • हे या हंगामातलं दक्षिण आशियातील पहिलं अतीतीव्र चक्रीवादळ ठरलं. 8️⃣ मान्सूनचं वैज्ञानिक स्पष्टीकरण: • उन्हाळ्यात भारतात तापमान वाढल्याने कमी दाब तयार होतो. • त्यामुळे समुद्राकडून (अरबी समुद्र व बंगालचा उपसागर) ओलसर वारे वाहतात — यालाच नैऋत्य मान्सून म्हणतात. • ऑक्टोबरनंतर वारे उलट दिशेने (ईशान्येकडून) वाहतात — म्हणजे ईशान्य मान्सून. 9️⃣ मान्सूनचा आर्थिक व पर्यावरणीय महत्त्व • भारतातील 70% पाऊस मान्सूनमुळे पडतो. • शेती, नद्या, धरणं आणि अर्थव्यवस्था या सर्वच क्षेत्रांवर मान्सूनचं थेट अवलंबन. • म्हणूनच मान्सूनला “भारताची लाइफलाईन” म्हणतात. 🔟 विजांच्या काळात घ्यावयाची काळजी (IMD सूचना) • घरात राहा, इलेक्ट्रॉनिक उपकरणे अनप्लग करा. • पाणी, धातूच्या वस्तू आणि उघड्या जागा टाळा. • हवामान अद्यतने ऐका व सुरक्षित ठिकाणी थांबा. ____ ➡️ निष्कर्ष: मान्सून मागे गेला असला तरी अरबी समुद्रातील हवामान प्रणाली आणि ला निना प्रभावामुळे महाराष्ट्रात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येही पावसाची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचा ऑक्टोबर “कोरडा” नसून ओला आणि थंडावा देणारा ठरण्याची चिन्हं आहेत. 🌦 Source: BBC मराठी

Repost from @PDF_Katta
Polity Marathon..pdf123.75 MB

Repost from @PDF_Katta
It's time 💥 🚨 MPSC PRELIMS 2025 🚨 👉🏽 पूर्णपणे मोफत PYQ MARATHON. 👉🏽 10 YEARS PYQ's (2013-2024) Made Easy And Interesti
It's time 💥 🚨 MPSC PRELIMS 2025 🚨 👉🏽 पूर्णपणे मोफत PYQ MARATHON. 👉🏽 10 YEARS PYQ's (2013-2024) Made Easy And Interesting By Rushikesh Sir! 👉🏽 विषय : Polity. 👉🏽 खाली दिलेल्या PDF मध्ये मागच्या 10 वर्षांचे Polity चे PYQ's Topicwise separate करून explanation सोबत एकत्र केले आहेत. Video पाहताना खालची PDF नक्की पाहा 👇🏼 https://youtu.be/BgzrUVi1j2E https://youtu.be/BgzrUVi1j2E

Repost from @PDF_Katta
जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय ! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान.. -----------------------------------
जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय ! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान..
------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
शिक्षकांसाठी दोन वर्षात टीईटी उत्तीर्ण बंधनकारक.. ------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4k
शिक्षकांसाठी दोन वर्षात टीईटी उत्तीर्ण बंधनकारक..
------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
सरकारी कर्मचाऱ्यांची माहिती क्लिकवर 👉नियुक्तीपासून निवृत्तीपर्यंत ------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇
सरकारी कर्मचाऱ्यांची माहिती क्लिकवर 👉नियुक्तीपासून निवृत्तीपर्यंत
------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
53 टक्के कर्मचारी नोकरीवर करतात प्रेम. नव्या पिढ्यांची कामाप्रती पसंती बदलली... ------------------------------------------- �
53 टक्के कर्मचारी नोकरीवर करतात प्रेम. नव्या पिढ्यांची कामाप्रती पसंती बदलली... ------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1