🎯 Study Katta 🎯
Daily 10+ MCQs/Current Updates साठी लगेच Join Request send करा... ◾️ Daily Current Updates ◾️ Daily 10+ MCQs ◾️ PDF Notes/eBooks ◾️Job Alert 🎯 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चँनल... संपर्क📲 @PsAdmin
显示更多📈 Telegram 频道 🎯 Study Katta 🎯 的分析概览
频道 🎯 Study Katta 🎯 (@studykatta) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 19 963 名订阅者,在 教育 类别中位列第 9 979,并在 印度 地区排名第 21 208 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 19 963 名订阅者。
根据 04 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -239,过去 24 小时变化为 -7,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 2.35%。内容发布后 24 小时内通常能获得 1.31% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 470 次浏览,首日通常累积 261 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 1。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“Daily 10+ MCQs/Current Updates साठी लगेच Join Request send करा...
◾️ Daily Current Updates
◾️ Daily 10+ MCQs
◾️ PDF Notes/eBooks
◾️Job Alert
🎯 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चँनल...
संपर्क📲 @PsAdmin”
凭借高频更新(最新数据采集于 05 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
🔸 नीरज चोप्राला लेफ्टनंट कर्नलचा सन्मान.. ------------------------------------------- 💁♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1
🔸जाहीरात क्रमांक २३/२०२३ -सहायक आयुक्त, समाज कल्याण व तत्सम, गट-अ - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादीबाबत प्रसिद्धीपत्रक ------------------------------------------- 💁♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1
अर्ज सादर करण्याची लिंक सुरु आहे .😍 दीपावली मुळे लक्षात असू द्या. अर्ज भरायचा विसरू नका.❤️👌लिंक :-👇 https://mpsconline.gov.in/candidate/main# अर्ज कालावधी:-👇
07 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर 2025------------------------------------------- 💁♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1
🌧 नैऋत्य मान्सूनची माघार – पण पाऊस अजून का पडतोय? 1️⃣ मान्सूनची माघार व ईशान्य मान्सूनची सुरुवात • 16 ऑक्टोबरला नैऋत्य मान्सूननं संपूर्ण भारतातून माघार घेतली. • याचवेळी दक्षिण भारतात ईशान्य मान्सून (North-East Monsoon) सुरू झाला, जो ऑक्टोबर–डिसेंबर दरम्यान विशेषतः तामिळनाडूत पाऊस आणतो. 2️⃣ महाराष्ट्रात अजूनही पाऊस का? • अरबी समुद्राजवळ, लक्षद्वीप परिसरात हवेच्या वरच्या स्तरात चक्राकार वारे तयार झाले आहेत. • या प्रणालीतून 18 ऑक्टोबरपर्यंत कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल, ज्यामुळे कोकण, घाटमाथा आणि मराठवाड्यात (धाराशीव परिसरात) 22 ऑक्टोबरनंतर पावसाची शक्यता आहे. • 16 ते 30 ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नेहमीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता. 3️⃣ तापमानातील बदल • दिवसा नेहमीपेक्षा थोडं कमी कमाल तापमान राहील. • पण रात्रीचं किमान तापमान जास्त राहील — म्हणजे रात्री थंडी कमी जाणवेल. 4️⃣ ऑक्टोबरनंतरही पावसाची शक्यता • हवामान विभागानुसार, ऑक्टोबर–डिसेंबर या मान्सूनोत्तर काळातही राज्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता. • महाराष्ट्रातील एकूण वार्षिक पावसाच्या सुमारे 8% पाऊस या काळात पडतो. 5️⃣ ‘ला निना’ प्रभाव • पॅसिफिक महासागरात ला निना प्रवाह सक्रिय होण्याची शक्यता आहे. • या स्थितीत भारतात जास्त पाऊस आणि हिवाळ्यात अधिक थंडी अनुभवायला मिळते. 6️⃣ यंदाचा मान्सून — वेळेआधी आगमन आणि जास्त पाऊस • 2025 मध्ये मान्सून वेळेआधी (26 मे रोजीच) मुंबईत दाखल झाला — 75 वर्षांत सर्वात लवकर. • महाराष्ट्रात या हंगामात सरासरीच्या 108% पाऊस पडला. • मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस, कोकण व विदर्भात सरासरीएवढा पाऊस. 7️⃣ ऑक्टोबरमधील ‘शक्ती’ चक्रीवादळ • सप्टेंबरमधील कमी दाबाच्या प्रणालीतून अरबी समुद्रात ‘शक्ती’ चक्रीवादळ तयार झालं. • हे या हंगामातलं दक्षिण आशियातील पहिलं अतीतीव्र चक्रीवादळ ठरलं. 8️⃣ मान्सूनचं वैज्ञानिक स्पष्टीकरण: • उन्हाळ्यात भारतात तापमान वाढल्याने कमी दाब तयार होतो. • त्यामुळे समुद्राकडून (अरबी समुद्र व बंगालचा उपसागर) ओलसर वारे वाहतात — यालाच नैऋत्य मान्सून म्हणतात. • ऑक्टोबरनंतर वारे उलट दिशेने (ईशान्येकडून) वाहतात — म्हणजे ईशान्य मान्सून. 9️⃣ मान्सूनचा आर्थिक व पर्यावरणीय महत्त्व • भारतातील 70% पाऊस मान्सूनमुळे पडतो. • शेती, नद्या, धरणं आणि अर्थव्यवस्था या सर्वच क्षेत्रांवर मान्सूनचं थेट अवलंबन. • म्हणूनच मान्सूनला “भारताची लाइफलाईन” म्हणतात. 🔟 विजांच्या काळात घ्यावयाची काळजी (IMD सूचना) • घरात राहा, इलेक्ट्रॉनिक उपकरणे अनप्लग करा. • पाणी, धातूच्या वस्तू आणि उघड्या जागा टाळा. • हवामान अद्यतने ऐका व सुरक्षित ठिकाणी थांबा. ____ ➡️ निष्कर्ष: मान्सून मागे गेला असला तरी अरबी समुद्रातील हवामान प्रणाली आणि ला निना प्रभावामुळे महाराष्ट्रात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येही पावसाची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचा ऑक्टोबर “कोरडा” नसून ओला आणि थंडावा देणारा ठरण्याची चिन्हं आहेत. 🌦 Source: BBC मराठी
जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय ! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान..------------------------------------------- 💁♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1
------------------------------------------- 💁♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1
------------------------------------------- 💁♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1
53 टक्के कर्मचारी नोकरीवर करतात प्रेम. नव्या पिढ्यांची कामाप्रती पसंती बदलली... ------------------------------------------- 💁♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
