en
Feedback
महा-ई- सेवा सेतू केंद्र 🔶◽️🟩

महा-ई- सेवा सेतू केंद्र 🔶◽️🟩

Open in Telegram

महा-ई-सेवा केंद्र

Show more
6 267
Subscribers
+124 hours
-247 days
-11630 days
Posts Archive
*मागेल त्याला सोलर पंप करिता लागणारे कागदपत्रे* 1. सातबारा (सातबारावर सिंचनाचे स्त्रोत असणे आवश्यक) 2. नमुना 8 3. आधार कार्ड
*मागेल त्याला सोलर पंप करिता लागणारे कागदपत्रे* 1. सातबारा (सातबारावर सिंचनाचे स्त्रोत असणे आवश्यक) 2. नमुना 8 3. आधार कार्ड 4. बँक पासबुक 5. जातीचे प्रमाणपत्र 6. पासपोर्ट फोटो 7. अर्जदाराचे मोबाईल सोबत 8. पॅन कार्ड (असल्यास) 9. संमतीपत्र (खातेदाराचे एकापेक्षा जास्त नाव सातबारावर असल्यास 100/- रुपये स्टॅम्प पेपरवर संमतीपत्र) https://ghot.cscjob.com/view-scheme?cat_id=6&id=75&title=solar

📢 राजपत्र तयार करून मिळेल! 🥰 आधार कार्ड मधील नाव अपडेट / सातबारा मधील नाव अपडेट तसेच इतर शासकीय कामांसाठी राजपत्र आवश्यक अस
📢 राजपत्र तयार करून मिळेल! 🥰 आधार कार्ड मधील नाव अपडेट / सातबारा मधील नाव अपडेट तसेच इतर शासकीय कामांसाठी राजपत्र आवश्यक असल्यास 👉 आमच्याकडे पूर्ण मार्गदर्शन व सेवा उपलब्ध आहे 📄 राजपत्र काढून मिळेल – जलद व सोप्या पद्धतीने 📍 सेतू केंद्र – डिजिटल कनेक्ट 📞 संपर्क: 7741955472 👤 संपर्क व्यक्ती: गौतम उराडे 💡 आजच भेट द्या आणि आपले काम सोप्या पद्धतीने पूर्ण करा

वनपट्टेधारक शेतकऱ्याचे शेतकरी ओळखपत्र बनवणे सुरू झाले आहे
वनपट्टेधारक शेतकऱ्याचे शेतकरी ओळखपत्र बनवणे सुरू झाले आहे

विश्वरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
विश्वरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!

शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाची ज्योत प्रज्वलित करणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाची ज्योत प्रज्वलित करणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! त्यांचे विचार आपल्याला नेहमी मानवता, समानता आणि प्रगतीचा मार्ग दाखवत राहो. महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

📝 पॅन कार्ड संबंधित नविन नियम
📝 पॅन कार्ड संबंधित नविन नियम

🚗 PUC सर्टिफिकेट काढून मिळेल 🚙 ✔️ दुचाकी / चारचाकी ✔️ फास्ट सर्विस 🌿 आपले वाहन प्रदूषणमुक्त ठेवा! 🌿
🚗 PUC सर्टिफिकेट काढून मिळेल 🚙 ✔️ दुचाकी / चारचाकी ✔️ फास्ट सर्विस 🌿 आपले वाहन प्रदूषणमुक्त ठेवा! 🌿

VID-20260404-WA0048.mp420.29 MB

सर्व संबंधितांना कळविण्यात येते की, सध्या आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट असले तरी ते सन 2002 अथवा 2004 मधील मतदार यादीतील नावाशी जुळणे अत्यावश्यक आहे. अन्यथा आपला मतदानाचा हक्क धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे Special Intensive Revision (SIR) अंतर्गत आपल्या नावाचे मॅपिंग करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तरी सर्व मतदारांनी याची नोंद घेऊन वरील चित्रफीतीमधील निर्देशानुसार आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी. आपल्या BLO मार्फत आपल्या नावाची मॅपींग झाली असल्यास सदर संदेशाकडे दुर्लक्ष करावे.

*♿ दिव्यांग सहाय्यक पोर्टल* (Disability Assistance Portal Information) दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे सरकारकडून दिव्यांग नागरिकां
*♿ दिव्यांग सहाय्यक पोर्टल* (Disability Assistance Portal Information) दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे सरकारकडून दिव्यांग नागरिकांना विविध योजना, आर्थिक मदत, उपकरणे व इतर सुविधा ऑनलाईन पद्धतीने मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आलेले एक महत्वाचे व्यासपीठ आहे. या पोर्टलद्वारे अर्जदार घरी बसून नोंदणी करू शकतो व विविध योजनांचा लाभ घेऊ शकतो. 📄 नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे | Required Documents List ✅ आवश्यक कागदपत्रे: 1.आधार कार्ड 2.दिव्यांग प्रमाणपत्र (Disability Certificate) 3.रहिवासी पुरावा (राशन कार्ड / रहिवासी दाखला / वीज बिल) 4.पासपोर्ट साईज फोटो 5.मोबाईल नंबर (OTP पडताळणीसाठी) 6.बँक पासबुक (खाते क्रमांक व IFSC कोड) 📑 अतिरिक्त कागदपत्रे: 7.जात प्रमाणपत्र (Caste Certificate) 8.उत्पन्न प्रमाणपत्र (Income Certificate) 9.अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) 10.जन्म दाखला (Birth Certificate) 11.विवाह नोंद (Marriage Certificate) (लागू असल्यास) 12.शाळा सोडल्याचा दाखला (School Leaving Certificate) 13.वर्ग 10 वी व 12 वी गुणपत्रिका (Marksheet) किंवा त्यावरील शिक्षण असल्यास त्याची मार्कशीट. *DIGITAL CONNECT* 📞 7741955472

*MahaVistar AI App: शेतकऱ्यांच्या सर्व गरजांसाठी ‘महाविस्तार एआय’ ॲप* 🔗 अधिक माहितीसाठी लिंक वर क्लिक करा: https://ghot.cscj
*MahaVistar AI App: शेतकऱ्यांच्या सर्व गरजांसाठी ‘महाविस्तार एआय’ ॲप* 🔗 अधिक माहितीसाठी लिंक वर क्लिक करा: https://ghot.cscjob.com/news?id=9

*महाराष्ट्र पोलीस* *पोलीस व्हेरिफिकेशन* *चारित्र प्रमाणपत्र | पोलीस क्लिअरन्स* *काढून मिळेल* आवश्यक कागदपत्रे 1) वयाचा पुरावा
*महाराष्ट्र पोलीस* *पोलीस व्हेरिफिकेशन* *चारित्र प्रमाणपत्र | पोलीस क्लिअरन्स* *काढून मिळेल* आवश्यक कागदपत्रे 1) वयाचा पुरावा – कोणतेही एक : ✔️ शाळा सोडल्याचा दाखला / दहावी बोर्ड सर्टिफिकेट / जन्म दाखला 2) ओळखीचा पुरावा – कोणतेही एक : ✔️ पॅन कार्ड / आधार कार्ड / मतदान कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स 3) पत्त्याचा पुरावा – कोणतेही एक : ✔️ रेशन कार्ड / पासपोर्ट / सध्याचे वीज / फोन बिल 4) कंपनी लेटर / पोलीस अधीक्षक – ना हरकत 5) अर्जदाराचे फोटो 6) अर्जदाराचे सही खात्रीशीर ऑनलाइन सेवांसाठी आजच आमच्याशी संपर्क साधावा *DIGITAL CONNECT* 📞 7741955472 📱 7741955472 🌐 https://ghot.cscjob.com⁠� 📍 मु. पो. घोट, ता. चामोर्शी, जिल्हा गडचिरोली – 442604

*राजपत्र Gazette* नाव, जन्मतारीख व धर्मामध्ये बदल करायचे आहे? *...तर चिंता नको आम्ही देतो बदल करून* ➤ नावात बदल : वेगळी नावे असणारे दोन पुरावे ✔ ओळख पत्र : आधार कार्ड / पॅनकार्ड / पासपोर्ट / लाईटबिल / ड्रायव्हिंग लायसन्स (कोणतेही - १) – जुन्या नावासाठी ✔ पत्ता : आधार कार्ड / रेशन कार्ड / लाईटबिल (कोणतेही - १) ✔ कायदेशीर कागदपत्रे : प्रतिज्ञा पत्र (अफिडेविट) / विवाह दाखला / इतर दाखला (कोणतेही - १) – नवीन नावासाठी ✔ फोटो : १ पासपोर्ट साईज कलर फोटो ✔ वयाचा दाखला : जन्म दाखला / शाळा दाखला / बोनाफाईड (कोणतेही - १) (जर आपले वय १८ पेक्षा कमी असेल तरच) ✔ जातीचा दाखला : (जर आपण मागासवर्गीय असाल तरच) ➤ जन्मतारखेत बदल : जुनी व नवीन जन्म तारीख याचे पुरावे ✔ ओळख पत्र : आधार कार्ड / पॅनकार्ड / पासपोर्ट / लाईटबिल / ड्रायव्हिंग लायसन्स (कोणतेही - १) ✔ पत्ता : आधार कार्ड / रेशन कार्ड / लाईटबिल (कोणतेही - १) ✔ कायदेशीर कागदपत्रे : मतदान ओळखपत्र / आधारकार्ड / रेशनकार्ड / जन्म दाखला / शाळेचा दाखला (नवीन जन्म तारीख) ✔ फोटो : १ पासपोर्ट साईज कलर फोटो ✔ वयाचा दाखला : जन्म दाखला / TC / बोनाफाईड (कोणतेही - १) (जर आपले वय १८ पेक्षा कमी असेल तरच) एक वेळा आम्हाला अवश्य भेट द्या DIGITAL CONNECT *गौतम उराडे* 📞 7741955472 / 7741955472 🌐 https://ghot.cscjob.com⁠� *📍 मु. पो. घोट ता. चामोर्शी जिल्हा गडचिरोली - 442604*

*शेवटची संधी* 📊 *SIP ( Mutual Fund )* करताय? किंवा SIP करण्याचा विचार करताय मग हे Webinar चुकवू नका! *Bearish Market मध्ये SIP थांबवावी का चालू ठेवावी?* याचं सोपं आणि स्पष्ट मार्गदर्शन या आजच्या विशेष Webinar मध्ये मिळणार आहे. *आज* 🗓 15 मार्च - रविवार ⏰ सकाळी 11:00 वाजता Speaker: Jigar Parekh (Business Coach | Director, Anchor Edge) *👉 मार्केट घसरत असताना SIP कशी योग्य पद्धतीने चालू ठेवायची हे जाणून घ्या.* *Register करा:* https://zoom.us/webinar/register/WN_BKz2UPNYSP2slFxvcvH5Ng

🔵🔴 महत्वाची सूचना 🔴🔵 📜 2002 ची मतदार यादी (Voter List) काढून मिळेल जर तुम्हाला खालील कामासाठी 2002 ची जुनी मतदार यादी हव
🔵🔴 महत्वाची सूचना 🔴🔵 📜 2002 ची मतदार यादी (Voter List) काढून मिळेल जर तुम्हाला खालील कामासाठी 2002 ची जुनी मतदार यादी हवी असेल तर तात्काळ संपर्क साधा. ✔️ नाव शोधून देणे ✔️ PDF मतदार यादी काढून देणे ✔️ बूथ / भाग नंबर शोधून देणे ✔️ SIR / सरकारी पडताळणीसाठी माहिती 📄 आवश्यक माहिती : • जिल्हा (District) • मतदारसंघ (Assembly) • गाव / बूथ 📍 सर्व जिल्ह्यांची 2002 मतदार यादी उपलब्ध ☎️ संपर्क : Digital Connect / Maha E Seva Kendra Ghot Mo.No.7741955472 👉 तात्काळ सेवा उपलब्ध

*👆वरील पाठवलेली यादी ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये केवायसी करताना चुकीचे ऑप्शन निवडलेले असणाऱ्या व्यक्तींची यादी आहे ज्या ज्या व्यक्तींची यादी मध्ये नाव आहे त्यांनी परत एकदा सेतू केंद्रामध्ये जाऊन केवायसी करून घ्यावी अर्जदारांनी आपले नाव शोधताना गावाच्या नावाने आपले नाव शोधावे*