es
Feedback
महा-ई- सेवा सेतू केंद्र 🔶◽️🟩

महा-ई- सेवा सेतू केंद्र 🔶◽️🟩

Ir al canal en Telegram

महा-ई-सेवा केंद्र

Mostrar más
5 910
Suscriptores
-224 horas
-307 días
-10230 días
Archivo de publicaciones
*🎓📢 पदवीधर मतदारांसाठी महत्त्वाची सूचना!* *🗳️ पदवीधर मतदारसंघ 2025–26* 📌 पदवीची अट: 👉 1 नोव्हेंबर 2022 किंवा त्यापूर्वी
*🎓📢 पदवीधर मतदारांसाठी महत्त्वाची सूचना!* *🗳️ पदवीधर मतदारसंघ 2025–26* 📌 पदवीची अट: 👉 1 नोव्हेंबर 2022 किंवा त्यापूर्वी पदवी प्राप्त असणे आवश्यक. 📄 नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे: ✅ पदवी प्रमाणपत्र / पदवीची मार्कशीट ✅ आधार कार्ड / ओळखपत्र ✅ रहिवासी पुरावा ✅ पासपोर्ट साईज फोटो ✅ मोबाईल नंबर (OTP साठी) ⏰ नोंदणीची अंतिम तारीख: 6 ऑक्टोबर 2026 🌐 ऑनलाइन नोंदणी: https://mahaelection.gov.in/Citizen/Login ⚠️ वेळ न घालवता आजच नोंदणी करा! 🗳️ आपला मतदार हक्क — आपली जबाबदारी!

*🟢 गडचिरोली जिल्हा वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💚*
*🟢 गडचिरोली जिल्हा वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💚*

*तलाठी भरती 2026 करिता मुदत वाढ* *अधिक माहिती करिता👇* https://ghot.cscjob.com/view-job?cat_id=1&&id=1113&&title=mpsc
*तलाठी भरती 2026 करिता मुदत वाढ* *अधिक माहिती करिता👇* https://ghot.cscjob.com/view-job?cat_id=1&&id=1113&&title=mpsc

⭕*प्रधानमंत्री पीक विमा खरीप हंगाम- 2026 करिता 10 दिवसाची मुदत वाढ* ⭕
⭕*प्रधानमंत्री पीक विमा खरीप हंगाम- 2026 करिता 10 दिवसाची मुदत वाढ* ⭕

🎖️ डिजिटल चरित्र प्रमाणपत्र (Police Clearance Certificate) 🎖️ 📢 आता चरित्र प्रमाणपत्र पूर्णपणे डिजिटल! ✅ एसपी ऑफिस, गडचिरोली येथे जाण्याची गरज नाही ✅ आपल्या स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये पडताळणी (Verification) झाल्यानंतर ✅ प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने जारी होते ✅ वेळ व खर्चाची बचत ✅ नोकरी, शिक्षण, कंत्राट व इतर कामांसाठी उपयुक्त 📄 Police Clearance Certificate (PCC) उपलब्ध 🔹 स्थानिक पोलीस स्टेशन पडताळणी 🔹 ऑनलाइन प्रक्रिया 🔹 अधिकृत डिजिटल प्रमाणपत्र 🔹 QR Code युक्त प्रमाणपत्र 📌 Digital Connect Maha E-Seva Kendra, Ghot "दुकान एक – सेवा अनेक" 📞 संपर्क : 7741955472 📍 पत्ता : घोट, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली

*मागेल त्याला सोलर पंप करिता लागणारे कागदपत्रे* 1. सातबारा (सातबारावर सिंचनाचे स्त्रोत असणे आवश्यक) 2. नमुना 8 3. आधार कार्ड
*मागेल त्याला सोलर पंप करिता लागणारे कागदपत्रे* 1. सातबारा (सातबारावर सिंचनाचे स्त्रोत असणे आवश्यक) 2. नमुना 8 3. आधार कार्ड 4. बँक पासबुक 5. जातीचे प्रमाणपत्र 6. पासपोर्ट फोटो 7. अर्जदाराचे मोबाईल सोबत 8. पॅन कार्ड (असल्यास) 9. संमतीपत्र (खातेदाराचे एकापेक्षा जास्त नाव सातबारावर असल्यास 100/- रुपये स्टॅम्प पेपरवर संमतीपत्र) https://ghot.cscjob.com/view-scheme?cat_id=6&id=75&title=solar

📢 राजपत्र तयार करून मिळेल! 🥰 आधार कार्ड मधील नाव अपडेट / सातबारा मधील नाव अपडेट तसेच इतर शासकीय कामांसाठी राजपत्र आवश्यक अस
📢 राजपत्र तयार करून मिळेल! 🥰 आधार कार्ड मधील नाव अपडेट / सातबारा मधील नाव अपडेट तसेच इतर शासकीय कामांसाठी राजपत्र आवश्यक असल्यास 👉 आमच्याकडे पूर्ण मार्गदर्शन व सेवा उपलब्ध आहे 📄 राजपत्र काढून मिळेल – जलद व सोप्या पद्धतीने 📍 सेतू केंद्र – डिजिटल कनेक्ट 📞 संपर्क: 7741955472 👤 संपर्क व्यक्ती: गौतम उराडे 💡 आजच भेट द्या आणि आपले काम सोप्या पद्धतीने पूर्ण करा

वनपट्टेधारक शेतकऱ्याचे शेतकरी ओळखपत्र बनवणे सुरू झाले आहे
वनपट्टेधारक शेतकऱ्याचे शेतकरी ओळखपत्र बनवणे सुरू झाले आहे

विश्वरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!
विश्वरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!

शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाची ज्योत प्रज्वलित करणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाची ज्योत प्रज्वलित करणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! त्यांचे विचार आपल्याला नेहमी मानवता, समानता आणि प्रगतीचा मार्ग दाखवत राहो. महात्मा ज्योतिबा फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

📝 पॅन कार्ड संबंधित नविन नियम
📝 पॅन कार्ड संबंधित नविन नियम

🚗 PUC सर्टिफिकेट काढून मिळेल 🚙 ✔️ दुचाकी / चारचाकी ✔️ फास्ट सर्विस 🌿 आपले वाहन प्रदूषणमुक्त ठेवा! 🌿
🚗 PUC सर्टिफिकेट काढून मिळेल 🚙 ✔️ दुचाकी / चारचाकी ✔️ फास्ट सर्विस 🌿 आपले वाहन प्रदूषणमुक्त ठेवा! 🌿

VID-20260404-WA0048.mp420.29 MB

सर्व संबंधितांना कळविण्यात येते की, सध्या आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट असले तरी ते सन 2002 अथवा 2004 मधील मतदार यादीतील नावाशी जुळणे अत्यावश्यक आहे. अन्यथा आपला मतदानाचा हक्क धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे Special Intensive Revision (SIR) अंतर्गत आपल्या नावाचे मॅपिंग करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तरी सर्व मतदारांनी याची नोंद घेऊन वरील चित्रफीतीमधील निर्देशानुसार आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी. आपल्या BLO मार्फत आपल्या नावाची मॅपींग झाली असल्यास सदर संदेशाकडे दुर्लक्ष करावे.