ExaM StudY Mechanical
Open in Telegram
BMC #Mahagenco #MES #ONGC #Amvi_RTO #SSC #RRB #iti_instructor Download "ExaM StudY Engineering' App for All courses & study material 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.ekriag.gntqhr
Show more5 655
Subscribers
+124 hours
+157 days
No data30 days
Posts Archive
💐 भारतातील नवीन रामसर पाणथळ स्थळे (2025)
1. 🆕 नव्याने घोषित रामसर स्थळे
➤ सिलीसर तलाव (राजस्थान)
▶ अलवर जिल्हा
▶ क्षेत्रफळ : 315.97 हेक्टर
▶ अरवली पर्वतरांगांमधील महत्त्वाचे गोड्या पाण्याचे पाणथळ
▶ जैवविविधता, स्थलांतरित पक्षी व पर्यटनदृष्ट्या महत्त्व
➤ कोपरा जलाशय (छत्तीसगड)
▶ बिलासपूर जिल्हा
▶ क्षेत्रफळ : 210 हेक्टर
▶ स्थानिक जलसुरक्षा व मत्स्यसंपदेसाठी उपयुक्त
▶ आदिवासी जीवनशैली व परिसंस्थेशी निकट संबंध
2. 🌍 भारतातील रामसर स्थळांची सद्यस्थिती
➤ भारतातील एकूण रामसर स्थळे : 96
➤ एकूण संरक्षित पाणथळ क्षेत्र : 13,61,331 हेक्टर
➤ सर्वाधिक रामसर स्थळे असलेले राज्य : तमिळनाडू (20)
➤ भारत आशियातील प्रमुख रामसर सदस्य देशांपैकी एक
3. 📜 रामसर करार : मूलभूत माहिती
➤ रामसर कराराची स्थापना : 2 फेब्रुवारी 1971
➤ कराराचे ठिकाण : रामसर, इराण
➤ रामसर कराराचे मुख्यालय : ग्लँड, स्वित्झर्लंड
➤ पाणथळ परिसंस्थांचे संवर्धन व शाश्वत वापर हा मुख्य उद्देश
4. 🌱 जागतिक पाणथळ दिन
➤ जागतिक पाणथळ दिन : 2 फेब्रुवारी
➤ रामसर कराराच्या स्मरणार्थ साजरा
➤ पाणथळ परिसंस्थांचे पर्यावरणीय, आर्थिक व सामाजिक महत्त्व अधोरेखित
5. 🏞️ भारतातील पहिले रामसर स्थळे
➤ चिल्का सरोवर – ओडिशा (1981)
▶ भारतातील सर्वात मोठे खारे पाण्याचे सरोवर
▶ स्थलांतरित पक्ष्यांचे महत्त्वाचे निवासस्थान
➤ केवलादेवी राष्ट्रीय उद्यान – राजस्थान
▶ पक्षी अभयारण्य
▶ मानवनिर्मित पाणथळ परिसंस्थेचे उत्तम उदाहरण
6. 🧠 रामसर स्थळांचे पर्यावरणीय महत्त्व
➤ जैवविविधतेचे संरक्षण
➤ पूरनियंत्रण व भूजल पुनर्भरण
➤ हवामान बदलाच्या परिणामांवर नियंत्रण
➤ स्थानिक समुदायांचे उपजीविकेचे साधन
➤ शाश्वत विकास उद्दिष्टांशी (SDGs) सुसंगत
7. 🇮🇳 भारतासाठी धोरणात्मक महत्त्व
➤ पर्यावरणीय कूटनीतीत भारताची सक्रिय भूमिका
➤ आंतरराष्ट्रीय पर्यावरणीय बांधिलकीची पूर्तता
➤ हरित विकास व संवर्धनात्मक प्रशासनाला चालना
१६ जानेवारी : आंतरराष्ट्रीय मसालेदार खाद्यपदार्थ दिवस.
२३ जानेवारी : राष्ट्रीय हस्ताक्षर दिवस
२४ जानेवारी : राष्ट्रीय बालिका दिवस, आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन
२५ जानेवारी : राष्ट्रीय पर्यटन दिवस, राष्ट्रीय मतदार दिन
२६ जानेवारी : प्रजासत्ताक दिन, आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिन
२८ जानेवारी : आंतरराष्ट्रीय लेगो दिवस
२९ जानेवारी : भारतीय वृत्तपत्र दिन
३० जानेवारी : जागतिक कुष्ठरोग दिवस, हुतात्मा दिन
(शहीद दिवस)
३१ जानेवारी : आंतरराष्ट्रीय
भारताच्या जागतिक क्रमवारी - 2025
● ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स (GII) 2025
> प्रकाशक: वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन (WIPO)
> भारताची क्रमवारी: 38 वी (139 देशांमध्ये)
● ग्लोबल फायरपॉवर इंडेक्स 2025
- प्रकाशक: ग्लोबल फायरपॉवर
- भारताची क्रमवारी: 4 थी
● ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स (HDI) 2023-24
- प्रकाशक: युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (UNDP)
- भारताची क्रमवारी: 130 वी (193 देशांमध्ये)
● वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक 2025
- प्रकाशक: इंटरनॅशनल मॉनेटरी फंड (IMF)
- भारताची स्थिती: 4 थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था (नॉमिनल GDP)
● लॉजिस्टिक्स परफॉर्मन्स इंडेक्स 2023
- प्रकाशक: वर्ल्ड बँक
- भारताची क्रमवारी: 38 वी
● क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स
- प्रकाशक: जर्मनवॉच, न्यू क्लायमेट इन्स्टिट्यूट आणि CAN इंटरनॅशनल
- भारताची क्रमवारी: 10 वी
● एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2025
- प्रकाशक: वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF)
- भारताची क्रमवारी: 71 वी (118 देशांमध्ये)
● ग्लोबल हंगर इंडेक्स (GHI) 2025
- प्रकाशक: कन्सर्न वर्ल्डवाइड आणि वेल्थहंगरहिल्फे
- भारताची क्रमवारी: 102 वी (123 देशांमध्ये)
● वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट 2025
- प्रकाशक: UN सस्टेनेबल डेव्हलपमेंट सॉल्यूशन्स नेटवर्क (SDSN)
- भारताची क्रमवारी: 118 वी (147 देशांमध्ये)
● ग्लोबल पीस इंडेक्स (GPI) 2025
- प्रकाशक: इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस (IEP)
- भारताची क्रमवारी: 115 वी
● वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2025
- प्रकाशक: रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स (RSF)
- भारताची क्रमवारी: 151 वी (180 देशांमध्ये)
● करप्शन पर्सेप्शन्स इंडेक्स 2024
- प्रकाशक: ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल
- भारताची क्रमवारी: 96 वी (180 देशांमध्ये)
● ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स 2025
> प्रकाशक: ब्रँड फायनान्स
> भारताची क्रमवारी: 30 वी
✍संकलन - चालू घडामोडी 2025
--
🔥 पद्म पुरस्कार २०२५#Current #Ibps
◆ पद्मविभूषण पुरस्कार – ७
◆ पद्मभूषण पुरस्कार – १९
◆ पद्मश्री पुरस्कार – ११३
◆ एकूण पद्म पुरस्कार – १३९
🔷 वर्गनिहाय संख्या
◆ महिला – २३
◆ परकीय – १०
◆ मरणोत्तर – १३
🔷 महाराष्ट्राला मिळालेले पद्म पुरस्कार
◆ पद्मविभूषण – ०
🔷 पद्मभूषण पुरस्कार विजेते (३)
◆ 1) मनोहर जोशी (मरणोत्तर) – सार्वजनिक व्यवहार
◆ 2) पंकज उदास (मरणोत्तर) – कला
◆ 3) शेखर कपूर – कला
🔷 महाराष्ट्रातील पद्मश्री पुरस्कार (११)
1) अच्युत रामचंद्र पालव – कला
2) अरुंधती भट्टाचार्य – वाणिज्य व उद्योग
3) अशोक सराफ – कला
4) अश्विनी भिडे देशपांडे – कला
5) चित्राम पवार – सामाजिक सेवा
6) जसपिंदर नरुला – कला
7) मारुती चितमपल्ली – साहित्य व शिक्षण
8) राणेंद्र भाऊ मजुमदार – कला
9) सुभाष शर्मा – कृषी
10) वासुदेव कामत – कला
11) डॉ. विलास डांगरे – औषध
🔷 महाराष्ट्राचा एकूण वाटा
◆ पद्मभूषण – ३
◆ पद्मश्री – ११
◆ एकूण – १४ पद्म पुरस्कार
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
