fa
Feedback
ExaM StudY Mechanical

ExaM StudY Mechanical

رفتن به کانال در Telegram

BMC #Mahagenco #MES #ONGC #Amvi_RTO #SSC #RRB #iti_instructor Download "ExaM StudY Engineering' App for All courses & study material 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.ekriag.gntqhr

نمایش بیشتر
5 655
مشترکین
+124 ساعت
+157 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
آرشیو پست ها
+

+

+

+

+

+

+

+

+

+

+

+

💐 भारतातील नवीन रामसर पाणथळ स्थळे (2025) 1. 🆕 नव्याने घोषित रामसर स्थळे ➤ सिलीसर तलाव (राजस्थान) ▶ अलवर जिल्हा ▶ क्षेत्रफळ : 315.97 हेक्टर ▶ अरवली पर्वतरांगांमधील महत्त्वाचे गोड्या पाण्याचे पाणथळ ▶ जैवविविधता, स्थलांतरित पक्षी व पर्यटनदृष्ट्या महत्त्व ➤ कोपरा जलाशय (छत्तीसगड) ▶ बिलासपूर जिल्हा ▶ क्षेत्रफळ : 210 हेक्टर ▶ स्थानिक जलसुरक्षा व मत्स्यसंपदेसाठी उपयुक्त ▶ आदिवासी जीवनशैली व परिसंस्थेशी निकट संबंध 2. 🌍 भारतातील रामसर स्थळांची सद्यस्थिती ➤ भारतातील एकूण रामसर स्थळे : 96 ➤ एकूण संरक्षित पाणथळ क्षेत्र : 13,61,331 हेक्टर ➤ सर्वाधिक रामसर स्थळे असलेले राज्य : तमिळनाडू (20) ➤ भारत आशियातील प्रमुख रामसर सदस्य देशांपैकी एक 3. 📜 रामसर करार : मूलभूत माहिती ➤ रामसर कराराची स्थापना : 2 फेब्रुवारी 1971 ➤ कराराचे ठिकाण : रामसर, इराण ➤ रामसर कराराचे मुख्यालय : ग्लँड, स्वित्झर्लंड ➤ पाणथळ परिसंस्थांचे संवर्धन व शाश्वत वापर हा मुख्य उद्देश 4. 🌱 जागतिक पाणथळ दिन ➤ जागतिक पाणथळ दिन : 2 फेब्रुवारी ➤ रामसर कराराच्या स्मरणार्थ साजरा ➤ पाणथळ परिसंस्थांचे पर्यावरणीय, आर्थिक व सामाजिक महत्त्व अधोरेखित 5. 🏞️ भारतातील पहिले रामसर स्थळे ➤ चिल्का सरोवर – ओडिशा (1981) ▶ भारतातील सर्वात मोठे खारे पाण्याचे सरोवर ▶ स्थलांतरित पक्ष्यांचे महत्त्वाचे निवासस्थान ➤ केवलादेवी राष्ट्रीय उद्यान – राजस्थान ▶ पक्षी अभयारण्य ▶ मानवनिर्मित पाणथळ परिसंस्थेचे उत्तम उदाहरण 6. 🧠 रामसर स्थळांचे पर्यावरणीय महत्त्व ➤ जैवविविधतेचे संरक्षण ➤ पूरनियंत्रण व भूजल पुनर्भरण ➤ हवामान बदलाच्या परिणामांवर नियंत्रण ➤ स्थानिक समुदायांचे उपजीविकेचे साधन ➤ शाश्वत विकास उद्दिष्टांशी (SDGs) सुसंगत 7. 🇮🇳 भारतासाठी धोरणात्मक महत्त्व ➤ पर्यावरणीय कूटनीतीत भारताची सक्रिय भूमिका ➤ आंतरराष्ट्रीय पर्यावरणीय बांधिलकीची पूर्तता ➤ हरित विकास व संवर्धनात्मक प्रशासनाला चालना

photo content

photo content

आज होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी शुभेच्छा! 👍🏻💐 All the best 👍👍👍

१६ जानेवारी : आंतरराष्ट्रीय मसालेदार खाद्यपदार्थ दिवस. २३ जानेवारी : राष्ट्रीय हस्ताक्षर दिवस २४ जानेवारी : राष्ट्रीय बालिका दिवस, आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन २५ जानेवारी : राष्ट्रीय पर्यटन दिवस, राष्ट्रीय मतदार दिन २६ जानेवारी : प्रजासत्ताक दिन, आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिन २८ जानेवारी : आंतरराष्ट्रीय लेगो दिवस २९ जानेवारी : भारतीय वृत्तपत्र दिन ३० जानेवारी : जागतिक कुष्ठरोग दिवस, हुतात्मा दिन (शहीद दिवस) ३१ जानेवारी : आंतरराष्ट्रीय

भारताच्या जागतिक क्रमवारी - 2025 ● ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स (GII) 2025 > प्रकाशक: वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन (WIPO) > भारताची क्रमवारी: 38 वी (139 देशांमध्ये) ● ग्लोबल फायरपॉवर इंडेक्स 2025 - प्रकाशक: ग्लोबल फायरपॉवर - भारताची क्रमवारी: 4 थी ● ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स (HDI) 2023-24 - प्रकाशक: युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (UNDP) - भारताची क्रमवारी: 130 वी (193 देशांमध्ये) ● वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक 2025 - प्रकाशक: इंटरनॅशनल मॉनेटरी फंड (IMF) - भारताची स्थिती: 4 थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था (नॉमिनल GDP) ● लॉजिस्टिक्स परफॉर्मन्स इंडेक्स 2023 - प्रकाशक: वर्ल्ड बँक - भारताची क्रमवारी: 38 वी ● क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स - प्रकाशक: जर्मनवॉच, न्यू क्लायमेट इन्स्टिट्यूट आणि CAN इंटरनॅशनल - भारताची क्रमवारी: 10 वी ● एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2025 - प्रकाशक: वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) - भारताची क्रमवारी: 71 वी (118 देशांमध्ये) ● ग्लोबल हंगर इंडेक्स (GHI) 2025 - प्रकाशक: कन्सर्न वर्ल्डवाइड आणि वेल्थहंगरहिल्फे - भारताची क्रमवारी: 102 वी (123 देशांमध्ये) ● वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट 2025 - प्रकाशक: UN सस्टेनेबल डेव्हलपमेंट सॉल्यूशन्स नेटवर्क (SDSN) - भारताची क्रमवारी: 118 वी (147 देशांमध्ये) ● ग्लोबल पीस इंडेक्स (GPI) 2025 - प्रकाशक: इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस (IEP) - भारताची क्रमवारी: 115 वी ● वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2025 - प्रकाशक: रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स (RSF) - भारताची क्रमवारी: 151 वी (180 देशांमध्ये) ● करप्शन पर्सेप्शन्स इंडेक्स 2024 - प्रकाशक: ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल - भारताची क्रमवारी: 96 वी (180 देशांमध्ये) ● ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स 2025 >  प्रकाशक: ब्रँड फायनान्स > भारताची क्रमवारी: 30 वी ✍संकलन - चालू घडामोडी 2025 --

photo content

🔥 पद्म पुरस्कार २०२५#Current #Ibps ◆ पद्मविभूषण पुरस्कार – ७ ◆ पद्मभूषण पुरस्कार – १९ ◆ पद्मश्री पुरस्कार – ११३ ◆ एकूण पद्म पुरस्कार – १३९ 🔷 वर्गनिहाय संख्या ◆ महिला – २३ ◆ परकीय – १० ◆ मरणोत्तर – १३ 🔷 महाराष्ट्राला मिळालेले पद्म पुरस्कार ◆ पद्मविभूषण – ० 🔷 पद्मभूषण पुरस्कार विजेते (३) ◆ 1) मनोहर जोशी (मरणोत्तर) – सार्वजनिक व्यवहार ◆ 2) पंकज उदास (मरणोत्तर) – कला ◆ 3) शेखर कपूर – कला 🔷 महाराष्ट्रातील पद्मश्री पुरस्कार (११) 1) अच्युत रामचंद्र पालव – कला 2) अरुंधती भट्टाचार्य – वाणिज्य व उद्योग 3) अशोक सराफ – कला 4) अश्विनी भिडे देशपांडे – कला 5) चित्राम पवार – सामाजिक सेवा 6) जसपिंदर नरुला – कला 7) मारुती चितमपल्ली – साहित्य व शिक्षण 8) राणेंद्र भाऊ मजुमदार – कला 9) सुभाष शर्मा – कृषी 10) वासुदेव कामत – कला 11) डॉ. विलास डांगरे – औषध 🔷 महाराष्ट्राचा एकूण वाटा ◆ पद्मभूषण – ३ ◆ पद्मश्री – ११ ◆ एकूण – १४ पद्म पुरस्कार