en
Feedback
𝗦𝘄𝗮𝗱𝗵𝘆𝗮𝘆 𝗲 𝗟𝗲𝗮𝗿𝗻𝗶𝗻𝗴

𝗦𝘄𝗮𝗱𝗵𝘆𝗮𝘆 𝗲 𝗟𝗲𝗮𝗿𝗻𝗶𝗻𝗴

Open in Telegram
9 341
Subscribers
-424 hours
-277 days
+830 days
Posts Archive
#CM मिटिंग.. ♦️आजच्या सीएम साहेबांसोबत बैठक मध्ये झालेले मुद्दे.. 1. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 फेरतपासणी होणार! जाहीर झालेला निकाल रद्द होईल आणि नियोजित मुलाखत कार्यक्रम स्थगित. 2. PSI वयवाढ मंजूर करण्यास सकारात्मक! 3. Preference ची मागणी मान्य झाली आहे. गट ब आणि गट क उमदेवारावांना मोठा दिलासा!   4.  संयुक्त गट ब पूर्व आणि मुख्य 2025 तसेच संयुक्त गट क पूर्व आणि मुख्य 2025 ची संशयित उमेदवारांची SIT चौकशी करण्याचे सुतोवाच! 5. DI घोटाळ्यात आरोपी अभिजित लेंडवे, विश्वेश्वर नकाते आणि गोपाळ मराठे या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील सर्व परीक्षांची चौकशी करण्याची तयारी दर्शवली. 6. सिव्हिल इंजिनिअरिंग, कृषी सेवा तसेच FSO मधील गुणांच्या तफावतीबाबत देखील चौकशी करण्यास तयारी दर्शवली.(RECHECKING होणार) 7. HC च्या सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली MPSC साठीचे तक्रार निवारण केंद्र स्थापन करणार. 8. मा. आयोगातील प्रत्येक घटकाचे सर्वांगीण सक्षमीकरण करण्याचे आश्वासन. 9. Dept. PSI बाबतीत 2022 चा GR लागू करण्याची तयारी. 10. स्टेनोग्राफर पदास सध्या दिलेल्या 1 वर्षांच्या मुदतवाढीला भविष्यात अजून चांगल्या पद्धतीने कसे समाविष्ट करू याबाबत ठोस मागणी मान्य! 11. सारथी, महाज्योती, TRTI, BARTI, VANARTI इ. संस्थांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा & त्यावर मूलभूत उपाययोजना करण्यास संमती. 12. महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीच्या संदर्भात पूर्वीप्रमाणेच आधी ग्राउंड आणि नंतर लेखी घेण्याचे आश्वासन & मैदानी चाचणी वेळी पायास लावल्या जाणाऱ्या डिजिटल चिप बाबत वेगळ्या पद्धतीने उपाययोजना करू असे सांगितले. 🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♀️🏃‍♀️ 13.  Commerce च्या विद्यार्थ्यांसाठी राजूरकर समितीचा फेरविचार करण्याचे  आश्वासन.. 🙏🙏🙏🙏 आम्ही शेवटपर्यंत विद्यार्थ्यांच्या बाजूने आहोत कोणाच्याही दबावाखाली काम करत नाही SIT स्थापन केल्यावर अध्यक्षांची सुद्धा चौकशी होईल सर्व दोषींवर कारवाई होईल फक्त आम्हाला राजकारणात ओढू नका... राजकारण लय वंगाळ आहे CM साहेबांसोबत बैठक लावून दिल्याबद्दल निखिल पाटील सरांचे मनापासून आभार स्पर्धा परीक्षा शिक्षक संघटना आणि विद्यार्थी ✌️✌️✌️ -Forwarded

आज नाशिक येथे झालेल्या आंदोलनात मी स्वाध्याय अकॅडमीचा प्रतिनिधी म्हणून नाही, तर एक विद्यार्थी म्हणून सहभागी झालो. आणि मनात एकच प्रश्न आहे — काही लढाया या आपल्या हक्कासाठी आणि न्यायासाठी लढाव्याच लागतात. या लढाईमागे हजारो प्रामाणिक विद्यार्थ्यांची मेहनत आहे. अनेक वर्षांचा अभ्यास आहे, त्याग आहे, कुटुंबाच्या अपेक्षा आहेत. आणि जर कोणी पैसे देऊन किंवा चुकीच्या मार्गाने आमच्या हक्काची पोस्ट आमच्यापासून हिरावून घेत असेल, तर त्याविरोधात आम्ही आवाज उठवणारच. आज लढावं लागेल, उद्याही लढावं लागेल आणि गरज पडली तर शेवटपर्यंत लढावं लागेल. माझ्या मते, या संपूर्ण प्रकरणात फक्त अध्यक्षांचा राजीनामा हा मुद्दा नाही. पूर्णपणे स्ट्रक्चरल चेंज होणं गरजेचं आहे. शिपायापासून ते अध्यक्षांपर्यंत, या प्रकरणाशी संबंधित प्रत्येक स्तराची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी झाली पाहिजे. सध्याची पूर्ण बॉडी बरखास्त करून, विश्वासार्ह आणि सक्षम अशी नवीन MPSC बॉडी तयार झाली पाहिजे. आणि या प्रकरणात जो कोणी दोषी असेल, मग तो कितीही मोठ्या पदावर असो — त्याची पारदर्शक चौकशी होऊन कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे. कारण आम्हाला कोणावर उपकार नकोत. आम्हाला फक्त आमच्या मेहनतीचा आणि हक्काचा न्याय हवा आहे. आज हा प्रश्न माझा नाही, तुमचा नाही… हा प्रत्येक प्रामाणिक विद्यार्थ्याचा प्रश्न आहे. आणि म्हणूनच ही लढाई थांबता कामा नये. विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या मेहनतीच्या सन्मानासाठी आणि पारदर्शक व्यवस्थेसाठी — ही लढाई शेवटपर्यंत लढू. ✊ अमोल महाले

नाशिक मधील विद्यार्थ्यांचा आक्रोश

जाहिरात क्रमांक ०१०/२०२६ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ - पोलीस उप निरीक्षक या संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

पेपरफुटीच्या घटनांमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर अन्याय होत आहे. ही केवळ एका परीक्षेची समस्या नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. म्हणूनच या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी उद्या ७ सप्टेंबर २०२६ रोजी पुण्यात होणाऱ्या विद्यार्थी आंदोलनात आपणही सहभागी होऊया. ✊ 📍 ओंकारेश्वर मंदिर चौक, पुणे ⏰ सकाळी १०:०० वाजता ➡️ मोर्चा : जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे 🤝 कोणताही पक्ष नाही, कोणताही नेता नाही—आपल्या हक्कासाठी विद्यार्थीच आपली ताकद! त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण, शिस्तबद्ध आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. 🔥 आज आपल्या मेहनतीसाठी आवाज उठवूया, उद्याचे भविष्य सुरक्षित करूया! — स्वाध्याय अकॅडमी

आपल्या सगळ्यांच्याच भविष्यासाठी... आता यावेच लागेल.. फक्त बघू नका.. सहभागी व्हा.. 🙏
आपल्या सगळ्यांच्याच भविष्यासाठी... आता यावेच लागेल.. फक्त बघू नका.. सहभागी व्हा.. 🙏

Test no. 5 - सामान्य विज्ञान 🎯 मोफत मोफत मोफत मोफत 🎯 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त 🎯 नाशिकमधील MPSC ची 🎯 तयारी
Test no. 5 - सामान्य विज्ञान 🎯 मोफत  मोफत  मोफत  मोफत 🎯 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त 🎯 नाशिकमधील MPSC ची 🎯 तयारी करणाऱ्या सर्वांनी याचा फायदा घ्यावा 🎯 टेस्ट आज सकाळी 11 वाजता ऑफलाइन सेंटरला सुरू होईल ✅ डिस्कशन व्हिडिओ साठी सर्वांनी Swadhyay Academy App Download करा 📞 मोबाईल : 9595221584

महाराष्ट्राला उज्ज्वल शिक्षण, उत्कृष्ट शिक्षक आणि थोर शिक्षण सुधारकांची परंपरा लाभली आहे. विद्यार्थ्यांना घडविण्याची अत्यंत म
महाराष्ट्राला उज्ज्वल शिक्षण, उत्कृष्ट शिक्षक आणि थोर शिक्षण सुधारकांची परंपरा लाभली आहे. विद्यार्थ्यांना घडविण्याची अत्यंत महत्वाची जबाबदारी शिक्षकांवर असते. ते केवळ विद्यार्थीच नाही तर देशाचे सुजाण नागरिक, सुसंस्कृत समाज घडविण्याचे कार्य करीत असतात. समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून सन्मार्ग शिकविणाऱ्या, घडविणाऱ्या शिल्पकारास अर्थात "शिक्षकांना" शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
# शिक्षक_दिन

♦️ #MPSC पेपरफुटी प्रकरण.. सर्व आरोपीना 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी..
♦️ #MPSC पेपरफुटी प्रकरण.. सर्व आरोपीना 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी..

👍👍राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 चे मार्क तुमच्या खात्यात जमा झाले आहेत. 👍👍

Test no. 4 - भूगोल 🎯 मोफत मोफत मोफत मोफत 🎯 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त 🎯 नाशिकमधील MPSC ची 🎯 तयारी करणाऱ्या
Test no. 4 - भूगोल 🎯 मोफत  मोफत  मोफत  मोफत 🎯 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त 🎯 नाशिकमधील MPSC ची 🎯 तयारी करणाऱ्या सर्वांनी याचा फायदा घ्यावा 🎯 टेस्ट उद्या सकाळी 11 वाजता ऑफलाइन सेंटरला सुरू होईल ✅ डिस्कशन व्हिडिओ साठी सर्वांनी Swadhyay Academy App Download करा 📞 मोबाईल : 9595221584

शेवटचे 3 तास बाकी.. त्वरा करा

तपासाचा मोर्चा आता उमेदवारांकडे... 120+ मार्क्स मिळवलेल्या उमेदवारांची चौकशी करण्याचा निर्णय 👍...
तपासाचा मोर्चा आता उमेदवारांकडे... 120+ मार्क्स मिळवलेल्या उमेदवारांची चौकशी करण्याचा निर्णय 👍...

👆👆👆 नमस्कार मित्रांनो, वरील दोन्ही बॅचेस वरची ऑफर आज रात्री 12पर्यंतच लागू असेल. त्यानंतर फीस अपडेट केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.

🎉रक्षाबंधन निमित्त बंपर ऑफर🎉 💥💥 थेट 50% ची सूट 💥💥 📕MPSC संपूर्ण समाजसुधारक बॅच📕 🌀 फीस -₹199 🌀Offer फी- 99 📲 App Li
🎉रक्षाबंधन निमित्त बंपर ऑफर🎉 💥💥 थेट 50% ची सूट 💥💥 📕MPSC संपूर्ण समाजसुधारक बॅच📕
🌀 फीस -₹199 🌀Offer फी- 99
📲 App Link 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.awdaax.sugwud

🎉रक्षाबंधन निमित्त बंपर ऑफर🎉 💥💥 थेट 500 ₹ ची सूट 💥💥 📕MPSC स्टेट बोर्ड Foundation बॅच📕 🌀 फीस -₹1499 🌀Offer फी- ₹999
🎉रक्षाबंधन निमित्त बंपर ऑफर🎉 💥💥 थेट 500 ₹ ची सूट 💥💥 📕MPSC स्टेट बोर्ड Foundation बॅच📕
🌀 फीस -₹1499 🌀Offer फी- ₹999
📲 App Link 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.awdaax.sugwud

🎉रक्षाबंधन निमित्त मेगा ऑफर🎉 📕MPSC स्टेट बोर्ड Foundation बॅच📕 👉 राज्यसेवा,Combin गट ब , क (तलाठी) परीक्षेसाठी उपयोगी Re
🎉रक्षाबंधन निमित्त मेगा ऑफर🎉 📕MPSC स्टेट बोर्ड Foundation बॅच📕 👉 राज्यसेवा,Combin गट ब , क (तलाठी) परीक्षेसाठी उपयोगी Recorded Batch ▪️ स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाची सुरुवात करणारी Online बॅच ▪️5 वी ते 10 वी स्टेट बोर्डच्या सर्व विषयांचा समावेश ▪️सर्व मुलभूत संकल्पना, फॅक्ट्स, चार्ट्स आणि बॉक्सेस कव्हर करुन सखोल मार्गदर्शन ▪️80+ तासांचे व्हिडिओ लेक्चर्स असतील ▪️PYQS आणि संभाव्य प्रश्नांचा समावेश
🌀मूळ फी-₹3999 🌀Offer फी- ₹999
📲 App Link 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.awdaax.sugwud ✅ बॅच बद्दल संपूर्ण माहिती https://youtu.be/mX2yr9vks5c?si=n_c3AKWSW1qTqoHC 📞संपर्क - https://wa.me/919595221584