MPSC Exam Oriented
Open in Telegram
सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW
Show more7 511
Subscribers
-624 hours
-167 days
-9730 days
Posts Archive
7 510
👆👆👆
वरील तीन नोटिफिकेशन शांतपणे वाचून घ्या आज, त्यानंतर कोणते Documents लागतील हे note down करा. जे Documents नसतील ते पुढील 3-4 दिवसात काढून घ्या.
तुमच्या सगळ्या शंका निरसन वरील 3 नोटिफिकेशन मध्ये आयोगाने केलेलं आहे.
वरील notification वाचण्याचे कष्ट घ्यावे.जे तुमच्यासाठी Relevant आहे ते Page वरती लिहून घ्या.
7 510
♦️MPSC फॉर्म भरताना कागदपत्रे सादर करणे अनिवार्य.
(यात फॉर्म भरताना जे जे लागेल ते सगळं mention आहे.)
👉सर्वांनी हे NOTIFICATION एकदा नक्की वाचणे.
--------------------------------------------
JOIN US
@MPSC_EXAMORIENTED
7 510
♦️ नविन उमेद्वारासाठी सर्वसाधारण सुचना.
👉 ज्यांनी नुकतीच MPSC तयारीला नुकतीच सुरूवात केली आहे, त्यांनी आयोगाच्या या सर्वसाधारण सूचना वाचून घ्या.
⭕️ सर्व माहिती या pdf मध्ये आहे
♦️दिनांक : 15 मे 2021 Updated
👆👆👆👆👆
वरील File एकदा Read करूनच Mains चे फॉर्म भरा... या मध्ये आयोगाने सगळं Clearly Mention केले आहे.
--------------------------------------------------
JOIN US
@MPSC_EXAMORIENTED
अनुक्रमनिका
👇👇👇👇👇👇
7 510
⭕️राज्यसेवा पूर्व परीक्षा-2021⭕️
👉पुढील 90 दिवसाचा Plan काय असावा?
👉कोणत्या गोष्टी Priority वरती असाव्या?
👉कोणत्या गोष्टी करायला नाही पाहिजे?
वरील सर्व गोष्टी वरती उद्या 10 AM ला आपण बोलू.
⭕️OPEN TO ALL⭕️
👉5th ऑक्टोबर 2021 @ 10 AM
https://t.me/MPSC_EXAMORIENTED?voicechat=a70aaf139cba5fda8d
👆👆👆👆👆
Link To Join The Session
🙏Regards🙏
Mahesh Chobe
(3 MPSC Prelims Cleared-2018 19 20)
🙏Kindly Share With Needy Aspirants🙏
-----------------------------------------------
JOIN US
@MPSC_EXAMORIENTED
7 510
⭕️मी स्वतः PRELIMS साठी खूप कमी बुक्स वाचतो.Maximum पेपर Solve करण्यावरती माझा भर असतो.
👉माझे GS Score खालील प्रमाणे:
2016-78 Marks
2017-80 Marks
2018-104 Marks
2019-119 Marks
2020-74 Marks
👉CSAT Score:
2016-52 Marks
2017-55 Marks
2018-155 Marks
2019-117 Marks
2020-132.5 Marks
⭕️माझी स्वतःची बुक लिस्ट:
👉GS
1-Current:
-परिक्रमा
-अभिनव Year बूक
2-History:
-Lucent GK
3-Geography:
-Arihant GK+Lucent GK
4-Polity:
-Laxmikanth
5-Economics:
-Desale Part 2
6-Science:
-Lucent GK
⭕️CSAT:
👉2020-2013 आयोगाचे पेपर
(2 times)
👉Unique Academy पेपर
(4-5 Paper)
👉Success Academy पेपर
(4-5 Paper )
⭕️GS PAPER:
👉Unique Academy
👉Success Academy
🙏तुम्ही तुमच्या सोयीने बदल करू शकता. 🙏
7 510
⭕️BOOKLIST FOR GS:
1-History
-Lucent GK Book
-कोळंबे सर बुक
2-Geography
-Arihant GK बुक
-11th NCERT-BOTH बुक
3-Environment
-मी हा Part बुक मधून नाही वाचत. टेस्ट Series मधून जेवढं Cover होईल तेवढं करतो.
(युनिक Academy टेस्ट+Success Academy टेस्ट)
4-Polity:
-Laxmikanth
5-Economics:
-देसले Part 2
-कोळंबे सर(Selective topics as per syllabus and PYQ)
6-Science:
-Lucent GK
-सचिन भस्के सर
👉तात्या च्या ठोकळ्यातून History+Geography वेळ मिळाला तरच वाचा... Mains ला पण फायदा होईल.
7 510
⭕️माझ्या काही जवळच्या मित्रांचे बुक्स मी recommend नाही केले म्हणून कृपया नाराज होऊ नये. जे मी कधी वाचले नाही ते book मी Recommend नाही करू शकत.
🙏🙏🙏
7 510
⭕️CSAT BOOKLIST:
1-2020-13 आयोगाचे पेपर
2-पेपर चे ANALYSIS केलेले कोणतेही एक BOOK.
(मी ज्ञानदीप चे वापरतो-महेश शिंदे सर यांनी लिहलेले.)
3-Maths and Reasoning चे कोणतेही एक book/Class notes.
(मी R. S. Agrawal वापरतो.)
4-Passage च्या Practice साठी Classes च्या CSAT च्या टेस्ट.
5-जमेल तेवढे पेपर 2 तास पेपर TIME लावून सोडवणे.
(THIS IS THE BEST WAY TO PRACTICE THE CSAT).
7 510
⭕️परत असे Message केल्यास ग्रुप वरती नावासहित Message टाकेन.
👉CSAT QUALIFY होईल का?
👉Cut-Off किती लागेल?
👉जागा वाढतील का?
👉Combine ची add कधी येईल?
👉CDPO ची ADD कधी येईल?
या related अंदाज बांधण्याचे पाप मी इथून पुढे करू शकणार नाही. अशा गोष्टींचे क्रेडिट घेण्यात मला शून्य Interest आहे.
👉अभ्यासाशी related गोष्टी फक्त आपल्या channel वरती share केल्या जातील.
⭕️मी स्वतः राज्यसेवा सोडून दुसऱ्या कोणत्याच Exam चा अभ्यास केलेला नाही, तसेच मी दुसऱ्या Exam कधी Pass पण नाही झालो, त्यामुळे इतर Exam बद्दल मी तुम्हाला Guide नाही करु शकत.
7 510
⭕️वरील सर्व गोष्टी वाचूनच फॉर्म भरा. याव्यतिरिक्त काही PROBLEM येत असेल तर थेट आयोगात CALL करा.
मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकणार नाही.
🙏🙏🙏
