ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

MPSC Exam Oriented

MPSC Exam Oriented

الذهاب إلى القناة على Telegram

सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW

إظهار المزيد
7 508
المشتركون
-624 ساعات
-167 أيام
-9730 أيام
أرشيف المشاركات

photo content

photo content

⭕️CSAT STRATEGY 8 वाजता यावर In detail बोलू.
⭕️CSAT STRATEGY 8 वाजता यावर In detail बोलू.

⭕️SS(Preliminary)Examination 👉Syllabus
⭕️SS(Preliminary)Examination 👉Syllabus

⭕️पॉईंट 2
⭕️पॉईंट 2

👆👆👆 वरील तीन नोटिफिकेशन शांतपणे वाचून घ्या आज, त्यानंतर कोणते Documents लागतील हे note down करा. जे Documents नसतील ते पुढील 3-4 दिवसात काढून घ्या. तुमच्या सगळ्या शंका निरसन वरील 3 नोटिफिकेशन मध्ये आयोगाने केलेलं आहे. वरील notification वाचण्याचे कष्ट घ्यावे.जे तुमच्यासाठी Relevant आहे ते Page वरती लिहून घ्या.

⭕️ADVERTISEMENT MPSC PRELIMS 2021 👉हे एकदा नक्की वाचून घ्या.

♦️MPSC फॉर्म भरताना कागदपत्रे सादर करणे अनिवार्य. (यात फॉर्म भरताना जे जे लागेल ते सगळं mention आहे.) 👉सर्वांनी हे NOTIFICATION एकदा नक्की वाचणे. -------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED

♦️ नविन उमेद्वारासाठी सर्वसाधारण सुचना. 👉 ज्यांनी नुकतीच MPSC तयारीला नुकतीच सुरूवात केली आहे, त्यांनी आयोगाच्या या सर्वसाधारण सूचना वाचून घ्या. ⭕️ सर्व माहिती या pdf मध्ये आहे ♦️दिनांक : 15 मे 2021 Updated 👆👆👆👆👆 वरील File एकदा Read करूनच Mains चे फॉर्म भरा... या मध्ये आयोगाने सगळं Clearly Mention केले आहे. -------------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED अनुक्रमनिका 👇👇👇👇👇👇

photo content

⭕️राज्यसेवा पूर्व परीक्षा-2021⭕️ 👉पुढील 90 दिवसाचा Plan काय असावा? 👉कोणत्या गोष्टी Priority वरती असाव्या? 👉कोणत्या गोष्टी
⭕️राज्यसेवा पूर्व परीक्षा-2021⭕️ 👉पुढील 90 दिवसाचा Plan काय असावा? 👉कोणत्या गोष्टी Priority वरती असाव्या? 👉कोणत्या गोष्टी करायला नाही पाहिजे? वरील सर्व गोष्टी वरती उद्या 10 AM ला आपण बोलू. ⭕️OPEN TO ALL⭕️ 👉5th ऑक्टोबर 2021 @ 10 AM https://t.me/MPSC_EXAMORIENTED?voicechat=a70aaf139cba5fda8d 👆👆👆👆👆 Link To Join The Session 🙏Regards🙏 Mahesh Chobe (3 MPSC Prelims Cleared-2018 19 20) 🙏Kindly Share With Needy Aspirants🙏 ----------------------------------------------- JOIN US @MPSC_EXAMORIENTED

⭕️मी स्वतः PRELIMS साठी खूप कमी बुक्स वाचतो.Maximum पेपर Solve करण्यावरती माझा भर असतो. 👉माझे GS Score खालील प्रमाणे: 2016-78 Marks 2017-80 Marks 2018-104 Marks 2019-119 Marks 2020-74 Marks 👉CSAT Score: 2016-52 Marks 2017-55 Marks 2018-155 Marks 2019-117 Marks 2020-132.5 Marks ⭕️माझी स्वतःची बुक लिस्ट: 👉GS 1-Current: -परिक्रमा -अभिनव Year बूक 2-History: -Lucent GK 3-Geography: -Arihant GK+Lucent GK 4-Polity: -Laxmikanth 5-Economics: -Desale Part 2 6-Science: -Lucent GK ⭕️CSAT: 👉2020-2013 आयोगाचे पेपर (2 times) 👉Unique Academy पेपर (4-5 Paper) 👉Success Academy पेपर (4-5 Paper ) ⭕️GS PAPER: 👉Unique Academy 👉Success Academy 🙏तुम्ही तुमच्या सोयीने बदल करू शकता. 🙏

⭕️BOOKLIST FOR GS: 1-History -Lucent GK Book -कोळंबे सर बुक 2-Geography -Arihant GK बुक -11th NCERT-BOTH बुक 3-Environment -मी हा Part बुक मधून नाही वाचत. टेस्ट Series मधून जेवढं Cover होईल तेवढं करतो. (युनिक Academy टेस्ट+Success Academy टेस्ट) 4-Polity: -Laxmikanth 5-Economics: -देसले Part 2 -कोळंबे सर(Selective topics as per syllabus and PYQ) 6-Science: -Lucent GK -सचिन भस्के सर 👉तात्या च्या ठोकळ्यातून History+Geography वेळ मिळाला तरच वाचा... Mains ला पण फायदा होईल.

⭕️माझ्या काही जवळच्या मित्रांचे बुक्स मी recommend नाही केले म्हणून कृपया नाराज होऊ नये. जे मी कधी वाचले नाही ते book मी Recommend नाही करू शकत. 🙏🙏🙏

⭕️CSAT BOOKLIST: 1-2020-13 आयोगाचे पेपर 2-पेपर चे ANALYSIS केलेले कोणतेही एक BOOK. (मी ज्ञानदीप चे वापरतो-महेश शिंदे सर यांनी लिहलेले.) 3-Maths and Reasoning चे कोणतेही एक book/Class notes. (मी R. S. Agrawal वापरतो.) 4-Passage च्या Practice साठी Classes च्या CSAT च्या टेस्ट. 5-जमेल तेवढे पेपर 2 तास पेपर TIME लावून सोडवणे. (THIS IS THE BEST WAY TO PRACTICE THE CSAT).

⭕️परत असे Message केल्यास ग्रुप वरती नावासहित Message टाकेन. 👉CSAT QUALIFY होईल का? 👉Cut-Off किती लागेल? 👉जागा वाढतील का?
⭕️परत असे Message केल्यास ग्रुप वरती नावासहित Message टाकेन. 👉CSAT QUALIFY होईल का? 👉Cut-Off किती लागेल? 👉जागा वाढतील का? 👉Combine ची add कधी येईल? 👉CDPO ची ADD कधी येईल? या related अंदाज बांधण्याचे पाप मी इथून पुढे करू शकणार नाही. अशा गोष्टींचे क्रेडिट घेण्यात मला शून्य Interest आहे. 👉अभ्यासाशी related गोष्टी फक्त आपल्या channel वरती share केल्या जातील. ⭕️मी स्वतः राज्यसेवा सोडून दुसऱ्या कोणत्याच Exam चा अभ्यास केलेला नाही, तसेच मी दुसऱ्या Exam कधी Pass पण नाही झालो, त्यामुळे इतर Exam बद्दल मी तुम्हाला Guide नाही करु शकत.

⭕️वरील सर्व गोष्टी वाचूनच फॉर्म भरा. याव्यतिरिक्त काही PROBLEM येत असेल तर थेट आयोगात CALL करा. मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकणार नाही. 🙏🙏🙏

⭕️5.9 FOR EWS And NCL
⭕️5.9 FOR EWS And NCL

-2147483648_-211152.jpg0.35 KB