MPSC Exam Oriented
Open in Telegram
सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW
Show more7 511
Subscribers
-624 hours
-167 days
-9730 days
Posts Archive
7 511
⭕️राज्यसेवा पूर्व परीक्षा-2021⭕️
वरील फॉर्म भरताना दिव्यांग, अनाथ,खेळाडू या व्यतिरिक्त इतर कोणालाही कोणतेही documents upload करायची गरज नाही.
पण, प्रोफाइल मध्ये 2021-22 या आर्थिक वर्षात ग्राह्य असणारे EWS, NCL Certificate no. टाकणे अपेक्षित आहे.
या व्यतिरिक्त काही अडचण असेल तर MPSC OFFICE ला तुम्ही CONTACT करणे.
7 511
MPSC Forest Stepwise Strategy & BookList (भाग १)
Step १: MPSC Forest Exam 2019 Notification वाचून घ्या. Qualifications & Physical Criteria मध्ये तुम्ही बसता का, ते पाहून घ्या.
Step २: MPSC Forest Exam च्या Prelim + Mains च्या Syllabus Copies + Previous Year Question Papers (PYQs) with Final Answer Key च्या Prints काढून, त्यात अतिरिक्त पॉइंट्स साठी काही कोरे पेजेस टाकून Spiral Binding करून घ्या.
Step ३: Syllabus copies 5 वेळा लिहून काढा, जेणेकरून सर्व पॉइंट्स ध्यानात राहतील.
Step ४: शांत डोक्याने PYQs दोनदा वाचून काढा.
Note: राज्यसेवा सोबत साम्य असणारे टॉपिक्स तिथूनच करावेत.
Step ५: Unique Topics साठी Booklist~
Forest Prelim संदर्भात ~
मराठी: मो रा वाळंबे संच
English: पाल & सूरी किंवा
इंग्लिश क्लासेस नोट्स किंवा
Wren & Martin किंवा
इतर तुम्हाला समजेल अशी पुस्तक
Step ६: Forest Prelim & Mains संदर्भात ~
Remote Sensing, GIS, GPS etc topics चे ऑनलाईन नोट्स इंटरनेट वर किंवा NCERT books मध्ये सापडतात.
Step ७: Forest Mains संदर्भात
स्टेट बोर्ड अकरावी + बारावी अग्रिकल्चर बुक्स
Shankar IAS Environment book
Arun Katyayan Part I & II
वरील नमूद पुस्तके घेऊन त्यांचे इंडेक्स & सिलॅबस कॉपी पडताळून & विश्लेषण करून पहा. Similar Topics टिक मार्क पेन्सिल ने करा.
स्टेप ८: Books मधील Chapters अंतर्गत Headings & sub headings शांत डोक्याने वाचून घ्या. सिलॅबस मध्ये असलेल्या Similar Topics ला टिक मार्क पेन्सिल ने करा.
Note: Forest Prelim & Mains सिलॅबस मध्ये असलेल्या इतर टॉपिक्स जे तुम्ही राज्यसेवा साठी करता, ते टॉपिक्स तिथूनच करा. त्यासाठी वेगळ्या strategy ची आवश्यकता माझ्या मते नाहीये.
वरील strategy चे अवलंबन करून मी वनसेवेच्या पहिल्याच प्रयत्नात उत्तम मार्क्स ने Range Forest Officer हे पद मिळवले आहे.
Note २: वनसेवा तयारी पूर्वी विविध ३२+ परीक्षांसाठी केलेल्या अभ्यासाचे संचित ज्ञान उपयोगी पडले आहे.
Prelim Marks: 55 out of 100
Mains Marks: 232 ते 234 out of 400
- शिवाजी नागनाथ टोम्पे तडखेलकर
(निवड: वन परिक्षेत्र अधिकारी, २०१९ बॅच)
भाग २ लवकरच....!
MPSC Forest Syllabus & PYQs Material:
https://www.mpscmaterial.com/maharashtra-forest-service-exam-papers-and-answers-keys/
7 511
*🔘 राज्यसेवा पूर्व परीक्षा करू
की
कम्बाईन परीक्षेमध्ये चांगला स्कोर आलेला आहे,
यासाठी कम्बाईन मुख्य परीक्षा करू🤔🤔🤔🤔?????😇😇😇😇
⭕ कसा प्लॅन असावा.
🔶🔶 बाकी तुमचे इतर प्रश्न
🕰️ याची उत्तरे @ 4 PM (आज)
BY - YEMAJI DHUMAL (ASO, राज्यसेवा ३ मुख्य)
📲📲📲📲 Voice chat link ⬇️*
https://t.me/mpscgrowtogether?voicechat
