en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

MPSC Exam Oriented

MPSC Exam Oriented

Open in Telegram

सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW

Show more
7 542
Subscribers
-224 hours
-227 days
-5930 days
Posts Archive
मी , 'ती' आणि स्पर्धा परीक्षा वास्तव https://www.esakal.com/amp/education-jobs/avinash-shitole-writes-mi-shi-and-competitive-
मी , 'ती' आणि स्पर्धा परीक्षा वास्तव https://www.esakal.com/amp/education-jobs/avinash-shitole-writes-mi-shi-and-competitive-examination-student-pjp78 By Avinash Shitole

⚠️राज्यसेवा पूर्व साठी Booklist... मागील 3 वर्ष जे Topper आले त्यांची booklist. तुमच्या सोयीनुसार यात थोडाफार बदल करू शकता.
+1
⚠️राज्यसेवा पूर्व साठी Booklist... मागील 3 वर्ष जे Topper आले त्यांची booklist. तुमच्या सोयीनुसार यात थोडाफार बदल करू शकता.

⚠️महाराष्ट्रात आता 72% आरक्षण: ✅मराठा आरक्षण Analysis: -सध्या Open साठी 28% जागा असतील.ज्या Merit नुसार भरल्या जातील. (Merito
⚠️महाराष्ट्रात आता 72% आरक्षण: ✅मराठा आरक्षण Analysis: -सध्या Open साठी 28% जागा असतील.ज्या Merit नुसार भरल्या जातील. (Meritocracy) -म्हणजे वरील 28%+आता नव्याने मिळालेल्या 10% अशा 38% मधून मराठा समाज पात्र असेल. -या अगोदर मराठा समाज EWS मधून पात्र असायचा. आकडेवारी असे सांगते की यातील 8-8.5% आरक्षणाचा लाभ मराठा समाज घ्यायचा. म्हणजे त्यावेळी Open च्या 38%+EWS च्या 10% अशा 48% जगासाठी मराठा समाज पात्र असायचा. -मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिल्याने EWS मध्ये जे शिल्लक राहिले, त्यांची संख्या तुलनेने कमी आहे.मराठा समाज EWS मधून बाहेर गेल्याने 100% सध्या त्यात असलेल्या समाजाला खूप जास्त फायदा होईल.

⭐️General Science च्या बाबतीत: बऱ्याच Aspirant चा असा समज आहे की Science ला मार्क येत नाहीत. तसं काही मास्तर पण सांगतात. हे 100% चुकीचं आहे. Science ला राज्यसेवा पूर्व परीक्षेत 20 पैकी कमीत कमी 11-13 प्रश्न बरोबर येऊ शकतात. पेपर सोपा असेल तर 15-17 प्रश्न पण बरोबर येतात. त्यासाठी खालील गोष्टी महत्वाच्या ठरतात: 1-कोणत्याही एका Authentic Source वरती Command असावी. (Lucent Gk-हे जास्त Authentic वाटत कारण यात NCERT चा Gist आहे./State Board) 2-तुमचं Basics चांगल असावं. 3-आयोगाच्या PYQ वरून Approach Develop करणे. वरील 3 points तुमचा Science चा Score नक्कीच improve करेल. यात काहीच शंका नाही. #_Authentic_Source #_PYQ_Approach_Building #_Basics @MPSC_EXAMORIENTED

⭐️General Science(सामान्य विज्ञान) Batch 📌Lucent Gk या book वरती आधारित नोट्स (200 pages) 📌40+ तास Video+Audio दोन्ही forma
+1
⭐️General Science(सामान्य विज्ञान) Batch 📌Lucent Gk या book वरती आधारित नोट्स (200 pages) 📌40+ तास Video+Audio दोन्ही format मध्ये lectures 📌राज्यसेवा पूर्व 2017-2023 PYQ चे Discussion 📌Toppers ने Recommend केलेल्या Source वरती आधारित Batch. ⭕For Admission Fees:Rs 890 (G-Pay/P-Pay 9096675918) Contact: @MAHESHCHOBE (Telegram Id) Note:स्वतः Study करून Science ला मार्क येत असतील तर तुम्ही तुमचा content continue करू शकता.

मन में, ना कोई बहाना रख ! लक्ष्य सामने है,  बस उसी पे अपना ठिकाना रख॥           सोच मत, साकार कर। अपने कर्मो से प्यार कर ।           मिलेगा तेरी मेहनत का फल। किसी ओर का ना इंतज़ार कर ॥

💥322 Admissions Done ✅ 🔰 राज्यसेवा Prelims 2024 video+audio recorded batch 🔺Contact🔺 @MAHESHCHOBE Batch ला admission घेण्
💥322 Admissions Done ✅ 🔰 राज्यसेवा Prelims 2024 video+audio recorded batch 🔺Contact🔺 @MAHESHCHOBE Batch ला admission घेण्याचा आज last दिवस असेल. राज्यसेवेतून निवड झालेल्या काही अधिकारी मित्रांनी परत एकदा Post improve करण्यासाठी या batch ला admission घेतले आहे.तुम्ही पण एकदा विचार करू शकता. Truly Exam Oriented... 🎯

💥छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त 💐💐💐 आज, UMED MPSC Platform वरील सर्व बॅचेसवर 10% डिस्काउंट ऑफर असेल 💥💥 ✅Coupon code 👉 SHIV10 🔺Prelims साठी उपलब्ध बॅचेस 👇👇 👉 Economics for राज्यसेवा & Combine Video Recorded बॅच 👉 Environment Audio बॅच 👉 Ancient medieval history Audio बॅच . . 🔺App link 🔺 https://play.google.com/store/apps/details?id=com.umed.mpsc.app

⚠️राज्यसेवा पूर्व Batch.... आज admission घेऊ शकता. मूळ फीस:Rs 3500(15% off) आज फीस-Rs 2975 Contact:Telegram Id @MAHESHCHOBE

काही विद्यार्थ्यांच्या मागणी नुसार या batch ला आज Admission घेता येईल. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त या Batch वरती 15%
काही विद्यार्थ्यांच्या मागणी नुसार या batch ला आज Admission घेता येईल. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त या Batch वरती 15% ऑफर असेल. (फक्त आज:19 फेब्रुवारी 2024) मूळ फी :Rs 3500 ऑफर फी :Rs 2975 For Admission Contact: 👇👇👇 @MAHESHCHOBE 📞9096675918 जय शिवराय 🚩🚩🚩

मोबाइल स्क्रीनवर अचानक दिसणाऱ्या LTE आणि VoLTE चा अर्थ काय?
+1
मोबाइल स्क्रीनवर अचानक दिसणाऱ्या LTE आणि VoLTE चा अर्थ काय?

photo content

⚠️Mental Health Special : मुलांना लागलेलं स्क्रीनटाईमचं व्यसन कसं सोडवाल? Source:👇 https://www.loksatta.com/lifestyle/health
+1
⚠️Mental Health Special : मुलांना लागलेलं स्क्रीनटाईमचं व्यसन कसं सोडवाल? Source:👇 https://www.loksatta.com/lifestyle/health-tips/how-to-solve-screen-time-addiction-of-children-hldc-mrj-95-4214682

photo content

photo content