MPSC Exam Oriented
Open in Telegram
सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW
Show more7 538
Subscribers
-1224 hours
-307 days
-7130 days
Posts Archive
7 538
काही विद्यार्थ्यांच्या मागणी नुसार या batch ला आज आणि उद्या Admission घेता येईल.
शिवजयंतीनिमित्त 18&19 फेब्रुवारी या दोन दिवसासाठी या Batch वरती 15% ऑफर असेल.
मूळ फी :Rs 3500
ऑफर फी :Rs 2975
For Admission Contact:
👇👇👇
@MAHESHCHOBE
📞9096675918
7 538
Admission Closed... 🙏🙌
40+ दिवस (Per Day 3.5-4.5 तास) Content म्हणजे 160+ hours lectures झाले आहेत. आणखी 20-25+दिवस(Per Day 3-4 तास) batch चालेल.
इथून पुढे Batch मधील Recorded स्वरूपातील पूर्ण Content करणं थोडं अवघड आहे, त्यामुळे वरील Batch चे Admission Close करत आहोत.
Thank you for your overwhelming response to batch... 🙏😍
All the best everyone...👍
#_State_Service_Prelims_2024_Batch...
#_71_days_Prelims
Make sure your fulfilling the demand of the exam.
(Syllabus+PYQ)
#_Keep_Going...
7 538
7-14 फेब्रुवारी दरम्यान "Valentine Week" साजरा केला जातो.
15-21 फेब्रुवारी दरम्यानचा "Anti-Valentine Week" बद्दल पण नक्की जाणून घ्या.हे पण तेवढंच महत्वाचं आहे. 😍
स्लॅप डे, किक डे अन् ….; कसा साजरा केला जातो ‘Anti-Valentine’s Week’ जाणून घ्या.👇👇👇
https://www.loksatta.com/lifestyle/anti-valentine-week-2024-is-this-is-how-you-can-celebrate-this-years-anti-valentine-days-dha-99-4210660/
7 538
⭐️Personality Traits : हे नकारात्मक शब्द बोलताना शंभर वेळा विचार करा, आत्मविश्वास गमावून बसाल
अनेक नकारात्मक शब्द आपण सहज वापरतो. काही नकारात्मक शब्दांमुळे आपल्या अवतीभोवती नकारात्मकता पसरते आणि आपण आपला आत्मविश्वास गमावून बसतो.
👇👇👇
1-मला हे करावं लागेल – हे शब्द जेव्हा तुम्ही वापरता, तेव्हा इच्छा नसताना तुम्ही करताहेत, असा अर्थ होत म्हणजेच तुमचे स्वत:वर नियंत्रण नाही आणि कोणत्याही चांगल्या किंवा वाईट पद्धतीने करण्याचा विचार करत आहात. ‘मला करावं लागेल’ या शब्दांऐवजी ‘मी हे निवडले’ किंवा ‘मी हे करू शकतो’ असा शब्दांचा वापर करा.
2-पण – ‘पण’ हा एक छोटा शब्द आहे ‘पण’ अनेकदा कामात अडचणी निर्माण करतो. जेव्हा तुम्ही या शब्दाचा प्रयोग करता तेव्हा तुमच्या बोलण्यावर किंवा करणाऱ्या कृतीवर ठाम नसता. ‘पण’ या शब्दामुळे तुमच्या बोलण्यात नकारात्मक दिसून येते. ‘पण’ या शब्दाऐवजी ‘आणि’ या शब्दाचा उपयोग करा.
3-मी करू शकत नाही – जेव्हा तुम्ही म्हणता की मी करू शकत नाही. तेव्हा तुम्ही स्वत:हून अपयश स्वीकारलेले असता. कोणतीही मेहनत न घेता आधीच तुम्ही अपयश स्वीकारत असाल तर तुमचा आत्मविश्वास कमी होतो. जर तुम्हाला एखादे काम अशक्य वाटत असेल तर ‘मी करू शकत नाही’ या ऐवजी ‘मी करणार नाही’ या शब्दांचा प्रयोग करा.
4-मी प्रयत्न करेन – जेव्हा तुम्ही मी प्रयत्न करेन या शब्दांचा वापर करता, तेव्हा तु समोरच्याला वचनबद्धता व्यक्त करण्यात असमर्थ आहात, असा अर्थ होतो. कोणतीही मेहनत न घेता तुम्ही अपयश स्वीकारता. ‘मी प्रयत्न करेन’ या ऐवजी ‘मी नक्की करेन’ या शब्दांचा प्रयोग करावा.
Source:
https://www.loksatta.com/photos/lifestyle-gallery/4212051/think-before-use-these-negative-words-while-talking-otherwise-you-will-loose-confidence-and-self-respect-ndj-97/
7 538
मार्गदर्शकाची भूमिका (Role of Mentor)
दै.सकाळ
By Avinash Shitole
https://www.esakal.com/amp/education-jobs/avinash-shitole-writes-role-of-a-mentor-competitive-examination-student-pjp78
7 538
राज्यसेवा पूर्व 2024 Batch👉या Batch मध्ये खालील विषय Recorded स्वरूपात मिळतील: Current, Science, History,Polity (150+ hours) 👉Economics, Geography, Monthly Current Year Book चे Discussion live+Recorded स्वरूपात मिळेल. 👉Batch ला admission 15 फेब्रुवारी पर्यंत घेता येईल,त्यानंतर नवीन Admission होणार नाहीत. ⚠️For Admission Contact👇 9096675918/@MAHESHCHOBE 👉10 मार्च पासून Science व Current ची Separate batch Available करून दिली जाईल.या Content चा राज्यसेवा पूर्व+Combine पूर्व साठी नक्की फायदा होईल.याचे Admission 10-15 मार्च दरम्यान होतील.
7 538
⚠️Growing Saga of India's religious tourism
Footfalls at Shirdi(MH) rank highest
7 538
महाराष्ट्रातून सर्वाधिक पद्म पुरस्कार/भारतरत्न विजेते(1954-2024)
एकूण पुरस्कार-MH(843)
7 538
संविधानभानमौलाना आझाद:कबीराचे वंशज ©️EXAM ORIENTED भारताच्या इतिहासातील महत्वाचे व्यक्ती...
7 538
ज्याला पुढे जायचे आहे, त्याने मागच्या गोष्टींचा विचार करायला नाही पाहिजे.
या अगोदर किती Prelims नापास झालो, हे जास्त matter करत नाही. आपण अगोदर नापास झालोय म्हणून यावेळी मी पास होईल का हा doubt घेणं पण चुकीचं आहे.
Yes, अगोदरच्या attempt मध्ये झालेल्या चुकावरती Improve करणं आपल्या हातात आहे आणि ते आपण करायलाच पाहिजे.
जो अगोदरचे failure विसरून, झालेल्या चुकावरती काम करेल त्याचे पुढील Exam मध्ये पास होण्याचे chances नक्कीच वाढतील.
जुने Failures Dustbin मध्ये टाकून दिले तरच Study room मध्ये गेल्यावर अभ्यास होईल, otherwise फक्त Physically आपण study room मध्ये असू.
#_Work_On_Past_Mistakes
#_Forget_the_past_failures
Present मध्ये असा अभ्यास करा की मीच यावेळी राज्यात Topper असेन. हा Attitude कदाचित या Process मधून तुम्हाला Successfully बाहेर घेऊन जाईल.
Just try to fulfill the demand of the exam and Ignore the rest.
@MPSC_EXAMORIENTED
