en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

MPSC Exam Oriented

MPSC Exam Oriented

Open in Telegram

सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW

Show more
7 525
Subscribers
+224 hours
-237 days
-8230 days
Posts Archive
⭕️⚠️Combine Group B 2020 👉Paper 1 Answerkey

photo content

⭕️⚠️New Economic Policy
⭕️⚠️New Economic Policy

Ans:2 महागाई वाढीबरोबर बचतीची ' रक्कम ' वाढेल मात्र बचतीची ' रचना ' फारशी बदलत नाही. इथे बचतीची रचना समजून घेतली पाहिजे. शक्य
Ans:2 महागाई वाढीबरोबर बचतीची ' रक्कम ' वाढेल मात्र बचतीची ' रचना ' फारशी बदलत नाही. इथे बचतीची रचना समजून घेतली पाहिजे. शक्यतो बचतीची रक्कम ही financial form मधे उदा.बँकेतील ठेवी किंवा physical form मध्ये उदा. चलन,सोने यात ठेवली जाते. भारतासारख्या देशात बचतीचा जास्त भाग हा physical form मध्ये असतो. तर financial form मध्ये कमी आहे(5-6% of Gross National Disposable Income) RBI च्या मते. आता तुटीच्या अर्थभरण्यामुळे ही बचतीची रचना लगेचच बदलणार नाही. नोटाबंदी च्या निर्णयानंतर मात्र काही कालावधीसाठी हि रचना बदलली होती. असे आर बी आय च्या आकडेवारीनुसार म्हणता येते. मात्र नॉर्मल परिस्थितीत बचतीची सर्वसाधारण रचना स्थिर राहते.

⭕️⚠️WTO:Agreement On Agriculture (Syllabus Point:GS4 2.10)
⭕️⚠️WTO:Agreement On Agriculture (Syllabus Point:GS4 2.10)

Source:Your Article Library
Source:Your Article Library

photo content

🛑Q4-2020👇👇👇
🛑Q4-2020👇👇👇

🛑GS:4 PUBLIC FINANCE
🛑GS:4 PUBLIC FINANCE

base.apk12.73 MB

photo content

photo content

⭕️⚠️ग्रुप वरती share केलेले Pics मधून महत्वाचा content तुमच्या नोट्स मध्ये add करून घेतल्यास नक्कीच फायदा होईल.

⭕️⚠️Syllabus Point Industry and Service Sector: Growth Pattern
⭕️⚠️Syllabus Point Industry and Service Sector: Growth Pattern

⭕️⚠️GS:4 मध्ये विचारले जाणारे Economists related content आपण आपल्या ग्रुप वरती Combine पूर्व नंतर share करू... यासाठी मी State Board, Magbook आणि इतर काही sources use करेन.

⭕️⚠️SAP
⭕️⚠️SAP

⭕️⚠️Functions of money
⭕️⚠️Functions of money

⭕️⚠️WTO
+1
⭕️⚠️WTO

Repost from N/a
🛑CANON OF TAXATION By:Adam Smith And Charles Bastable
🛑CANON OF TAXATION By:Adam Smith And Charles Bastable

🛑FDI FLOW IN INDIA
🛑FDI FLOW IN INDIA