MPSC Exam Oriented
Открыть в Telegram
सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW
Больше7 527
Подписчики
-524 часа
-277 дней
-8430 дней
Архив постов
7 527
Ans:2
महागाई वाढीबरोबर बचतीची ' रक्कम ' वाढेल मात्र बचतीची ' रचना ' फारशी बदलत नाही.
इथे बचतीची रचना समजून घेतली पाहिजे.
शक्यतो बचतीची रक्कम ही financial form मधे उदा.बँकेतील ठेवी किंवा physical form मध्ये उदा. चलन,सोने यात ठेवली जाते. भारतासारख्या देशात बचतीचा जास्त भाग हा physical form मध्ये असतो. तर financial form मध्ये कमी आहे(5-6% of Gross National Disposable Income) RBI च्या मते.
आता तुटीच्या अर्थभरण्यामुळे ही बचतीची रचना लगेचच बदलणार नाही.
नोटाबंदी च्या निर्णयानंतर मात्र काही कालावधीसाठी हि रचना बदलली होती. असे आर बी आय च्या आकडेवारीनुसार म्हणता येते.
मात्र नॉर्मल परिस्थितीत बचतीची सर्वसाधारण रचना स्थिर राहते.
7 527
⭕️⚠️ग्रुप वरती share केलेले Pics मधून महत्वाचा content तुमच्या नोट्स मध्ये add करून घेतल्यास नक्कीच फायदा होईल.
7 527
⭕️⚠️GS:4 मध्ये विचारले जाणारे Economists related content आपण आपल्या ग्रुप वरती Combine पूर्व नंतर share करू... यासाठी मी State Board, Magbook आणि इतर काही sources use करेन.
7 527
⭕️⚠️Dont try to find out solutions in external things. Solution lies within you only.
#Just realise your own Potential.
#What matters is:CONSISTENCY.
Have a nice day... 💐💐💐
