Advance Geography™
Open in Telegram
भूगोल या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!! तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा Contact Admin :- @DnyaneshvarPatil
Show more7 470
Subscribers
No data24 hours
-177 days
-10230 days
Posts Archive
7 470
Repost from Advance Mpsc™
💥राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये यावर प्रश्न अपेक्षित आहे...Trick ने लक्षात ठेवल्यास कधीही better राहील... क्रम विचारला तर चुकणार नाही✅✅ 👆
📌वन्यजीव प्रकल्प क्रमाने लक्षात ठेवण्याची ट्रिक
📱 Telegram channel - JOIN NOW
📱 WhatsApp Channel - JOIN NOW
7 470
Repost from Advance Mpsc™
+1
➡️या वर्षी UPSC Pre मध्ये यावर प्रश्न विचारला.... राज्यसेवा पूर्व मध्ये सुद्धा यावर प्रश्न विचारलेले आहेत.... त्यामुळे ही Basic माहिती आणि Examples लक्षात ठेवा...👍👍
📌पर्वतांचे प्रकार (Types of Mountain)
📱 Telegram channel - JOIN NOW
📱 WhatsApp Channel - JOIN NOW
7 470
Repost from Advance Mpsc™
⚡️⚡️⚡️⚡️⚡️
📌भंडारदरा जलाशय आता “आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय” या नावाने ओळखले जाणार आहे.
📌जलसंपदा विभागाच्या अखत्यारितील अकोले तालुक्यातील भंडारदरा जलाशयास आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असे नामकरण देणेबाबत शासनास विविध अर्ज प्राप्त झाले आहेत.
📌"आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय” असे नामकरण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.”
📌यानुसार भंडारदरा जलाशय आता “आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय” या नावाने ओळखले जाणार आहे.
🔖भंडारदरा धरणाविषयी :
📌1926 साली बांधलेले भंडारदरा धरण हे आशिया खंडातील सर्वात जुने धरण आहे.
📌भंडारादरा धरणास विल्सन धरण असेही ओळखले जाते.
📌भंडारदरा धरणाचे मूळ नाव नाव विल्सन डॅम असून त्याच्या जलाशयास आर्थर लेक असे म्हटले जाते.
#IMP4Exam #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔
7 470
Repost from Advance Mpsc™
📌फक्त एवढे लक्षात ठेवा....प्रश्न येणार म्हणजे येणार...✅✅
📍काही महत्त्वाच्या हवामान बदल परिषदा (COP)
#IMP4Exam #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔
7 470
Repost from Advance Mpsc™
📌हे प्रश्न चुकणे म्हणजे ... आपण स्पर्धेतून बाहेर पडणे.... कारण जोड्या लावा स्वरूपात... अगदी सोपा प्रश्न यावर असतो... केवळ 18 आहेत पाठच करुन टाका..✅✅
🌴जीवावरण राखीव क्षेत्र (Biosphere Reserves)
#IMP4Exam #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔
7 470
Repost from Advance Mpsc™
+3
📌राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये यावर प्रश्न अपेक्षित आहे....11th NCERT मधून आणि इतर source वरून Notes काढली आहे.....हवामान हा Topic चांगला करा mains मध्ये सुद्धा फायदा होईल...✅✅
➡️त्रिवार्था यांचे हवामान वर्गीकरण
#IMP4Exam #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔
7 470
Repost from Advance Mpsc™
#Expected (प्रश्न_अपेक्षित)
⭐यातील काही करांवर प्रश्न आले आहेत.... काहींवर अजुन यायचे बाकी आहेत... यातील मोट्रियाल करार जास्त महत्त्वाचा...
➡️ओझोन थराच्या संरक्षणासाठीचे महत्वाचे करार
📱 Telegram channel - JOIN NOW
📱 WhatsApp Channel - JOIN NOW
7 470
Repost from Advance Mpsc™
राज्यसेवा पूर्व साठी सर्वात महत्त्वाचा Topic.... latest Update केलेली Notes share करत आहे....Update करून घ्या...(Updated upto 15 Oct 2024)
🔖World Heritage Sites :-
➡️खालील 2 Notes पण आत्ताच Read करून घ्या...👇👇
📌जागतिक वारसा दिन : 18 एप्रिल 2024
🔴https://t.me/advancempsc/30273
📌2 वारसा स्थळांना मान्यता ....
🔴https://t.me/advancempsc/30020
📱 Telegram channel - JOIN NOW
📱 WhatsApp Channel - JOIN NOW
7 470
Repost from Advance Mpsc™
#Most_IMP (प्रश्न_अपेक्षित)
💥आर्थिक पाहणी अहवालातून जो Data Exam मध्ये विचारला जातो...त्याच्या ह्या short notes काढल्या आहेत...👆✔️
📌काही Facts वर already प्रश्न विचारले आहेत काहींवर विचारायचे बाकी आहेत...✔️🔥Save करून ठेवा ✉️
🖥🖥दृष्टिक्षेपात महाराष्ट्र :-
📱 Telegram channel - JOIN NOW
📱 WhatsApp Channel - JOIN NOW
7 470
🖱शेवटचा 1 तास शिल्लक.... आज 10 वाजता offer संपले...👆👆
कोणत्याही course वर थेट 24% Off होतील.
Coupon Code:-
DASARA247 470
Repost from Advance Mpsc™
💥OFFER फक्त मर्यादित काळासाठीच 🕗
⭐️विजयादशमी दसऱ्याच्या निमित्ताने Advance MPSC च्या सर्व Courses वर 24% OFF असेल.
➡️Coupon Code -
DASARA24
📌OFFER फक्त आज 10 वाजता पासुन उद्या रात्री 10 पर्यन्त लागू असेल..🙏
📱 DOWNLOAD APP from PLAY STORE
➡️https://advancempsc.page.link/EBRNyGqTDBwMJymE87 470
Repost from Advance Mpsc™
💥OFFER फक्त मर्यादित काळासाठीच 🕗
⭐️विजयादशमी दसऱ्याच्या निमित्ताने Advance MPSC च्या सर्व Courses वर 24% OFF असेल.
➡️Coupon Code - DASARA24
📌OFFER फक्त आज 10 वाजता पासुन उद्या रात्री 10 पर्यन्त लागू असेल..🙏
📱 DOWNLOAD APP from PLAY STORE
➡️https://advancempsc.page.link/EBRNyGqTDBwMJymE8
7 470
Repost from Advance Mpsc™
😀MOST AWAITED BATCH😀
✨ नमस्कार विद्यार्थी मित्रांनो..🙏
📌विद्यार्थ्यांच्या प्रचंड मागणीस्तव Advance MPSC ची संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा 2024 साठीची विश्लेषण बॅच येत्या 1 मे 2024 पासून आपणा सर्वांच्या सेवेत उपलब्ध होत आहे.
📍वैशिष्ट्ये :-
♨️प्रत्येक प्रश्नाचे Detailed Analysis, त्यावरील CONTENT, APPROACH आणि PREDICTION.
♨️Combine Group B prelim 2017 to 2022 video lectures+Pdf.
♨️Combine Group C prelim 2021 & 2022 video lectures+Pdf
♨️Combine Group B & Group C prelim 2023 video lecture+Pdf.
♨️साधारणपणे 900 प्रश्नांचे 18 तासांमध्ये विश्लेषण.
♨️गरज तिथे conceptual clearity + shorttricks through विश्लेषण.
♨️सोबत मागील एकवर्षाचे current affairs short नोट्स + Video Lectures मिळतील.
♨️Batch validity Combine group B & C'2024 पूर्व परीक्षेपर्यंत राहील.
💻Demo Lecture:- Available on App
📱Demo Lecture:- Available on Youtube
🔗Course Link :- https://advancempsc.page.link/zdzhv638KDhTHMKQ6
7 470
Repost from Advance Mpsc™
⚡️⚡️⚡️
📌Update करून घ्या....15 Aug 2024 पर्यंतचा Updated Data आहे...👆👆
➡️रामसर करार
📱 Telegram channel - JOIN NOW
📱 WhatsApp Channel - JOIN NOW
7 470
Repost from Advance Mpsc™
Advance MPSC Combine Test Series Demo Lecture👇👇
➡️Revision+ Practice+ अभ्यास एकाच ठिकाणी....👇
📌अजून 4 Full Syllabus Test बाकी आहेत...👇👇
Test Series बद्दल Detailed माहिती Advance MPSC App वर आहे
https://youtu.be/WQ6Top3fwY4
7 470
Repost from Advance Mpsc™
+1
📣राज्यसेवा मुख्य 2023 मधील Ques..... यावर पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो..👆
📊भूपृष्ठापासून केंद्राकडे योग्य क्रम :~
➡️ कॉनरॅड - मोहो - रॅपिटी - गटेनबर्ग - लेहमन
💥©Trick :- कमर गेली
📌आता प्रश्न चुकणार नाही अशी अपेक्षा आहे.🙏
📱 Telegram channel - JOIN NOW
📱 WhatsApp Channel - JOIN NOW
7 470
Repost from Advance Mpsc™
+2
📌11 th NCERT मध्ये हा Chart दिलेला आहे.... यावर प्रश्न पण येवून गेलेले आहेत... पुन्हा या chart वर प्रश्न विचारण्याची शक्यता आहे....✅✅
🕗 भूशास्त्रीय कालखंड
📱 Telegram channel - JOIN NOW
📱 WhatsApp Channel - JOIN NOW
7 470
Repost from Advance Mpsc™
🔖ओझोन प्रदूषणामुळे देशभरात २३ वर्षांत २.४० लाख बळी
📌जगातील पहिल्या पंधरा वायुप्रदूषित देशांत भारतातील दहा शहरे
➡️अहवाल जाहीर - World Economic Forum (WEF)
➡️१६ सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो.
🔖असे आहेत ओझोनचे धोके :-
🔴भूपृष्ठावरचा ओझोन श्वासाद्वारे शरीरात गेला, तर छातीत दुखणे, खोकल्यातून पुढे ब्राँकायटिस, एम्फिसिमा, दमा असे फुप्फुसाचे आजार होऊ शकतात.
🔴हे फुप्फुसाच्या अस्तरांना सूज देऊ शकते आणि कालांतराने फुप्फुसाच्या उतींना डाग पडू शकते.
🔴लीड्स युनिव्हर्सिटीच्या आधीच्या अभ्यासात असे सुचवले आहे की, २०५० पर्यंत ओझोनच्या घटकांचे उत्सर्जन कमी केले नाही तर २०५० पर्यंत भारतातील एक दशलक्षाहून अधिक मृत्यू ओझोनमुळे होऊ शकतात.
📱 Telegram channel - JOIN NOW
📱 WhatsApp Channel - JOIN NOW
7 470
Repost from Advance Mpsc™
🔖चित्ता' प्रकल्पाला दोन वर्षे पूर्ण
➡️केनियातून आणखी चित्ते आणण्याचे नियोजन
📌मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आफ्रिकेतून चित्ते आणून वसविण्याच्या प्रकल्पाला १७ सप्टेंबरला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. दरम्यान, केनियातून चित्त्यांची नवी तुकडी आणण्यासाठीचा करार प्रगतिपथावर आहे.
📌कुनो राष्ट्रीय उद्यानात आतापर्यंत २० चित्ते आणण्यात आले असून, सप्टेंबर २०२२ मध्ये नामिबियातून आठ आणि फेब्रुवारी २०२३मध्ये दक्षिण आफ्रिकेतून १२ चित्ते आणण्यात आले.
📱 Telegram channel - JOIN NOW
📱 WhatsApp Channel - JOIN NOW
7 470
Repost from Advance Mpsc™
📍राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये असे Map Reading Based Ques दरवर्षी विचारले जातात.... त्यामुळे हा Photo नेहमी नेहमी पाहत रहा...Save करून ठेवा..✉️
🔖Major Hill's Range of The Peninsular Plateau in India
📌काही IMP Map Based वर विचारले जाणारे प्रश्न...👇👇
🔖भारतीय उपखंडातील महत्त्वाची पठारे
🔴https://t.me/advancempsc/31736?single
🔖हिमालयीन पर्वतरांगांचा क्रम
🔴https://t.me/advancempsc/31599
📱 Telegram channel - JOIN NOW
📱 WhatsApp Channel - JOIN NOW
