Advance Polity™
Open in Telegram
राज्यशास्त्र या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!! तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा @advancempsc1 Contact Admin :- @amsquare
Show more8 383
Subscribers
No data24 hours
-107 days
-8530 days
Posts Archive
8 383
Repost from Advance Mpsc™
📌यावर अजुन पर्यंत एवढे प्रश्न आलेले नाहीत... एम लक्ष्मीकांत मध्ये हे Charts दिलेले आहेत....100% येणाऱ्या Exam मध्ये यावर जोड्या लावा स्वरूपात प्रश्न येतील....✅✅
➡️घटना समितीची सदस्य संख्या
#IMP4Exam #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
♡ㅤ ⎙ㅤ ⌲
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ
Follow us on :- ❤️❤️🧐😔
8 383
Repost from Advance Mpsc™
📌सर्वात जास्त प्रश्न विचारली जाणारी समिती.... जेवढं दिलं आहे ते आत्ताच पाठ करुन टाका...👆👆
➡️याच information वर कित्येक प्रश्न आलेले आहेत...✅✅
⭐बलवंत राय मेहता समिती :-
📱 Telegram channel - JOIN NOW
📱 WhatsApp Channel - JOIN NOW
8 383
Repost from Advance Mpsc™
+1
या आयोगावर पूर्व मध्ये प्रश्न विचारलेले आहेत.... चांगला करुन ठेवा..✅✅
🔖राष्ट्रीय मानवाधिकार आयोग
📱 Telegram channel - JOIN NOW
📱 WhatsApp Channel - JOIN NOW
8 383
Repost from Advance Mpsc™
📑महाराष्ट्र विधानसभा अंतिम निकाल
◾️पक्षाच्या नुसार जागा लक्षात ठेवा
➡️ मतांची टक्केवारी
⏺भाजप - 26.77%
⏺ शिवसेना (शिंदे) - 12.38%
⏺राष्ट्रवादी (अ.प.) - 9.01%
⏺काँग्रेस 12.42%
⏺शिवसेना (ठाकरे) - 9.96%
⏺ राष्ट्रवादी (श.प.) - 11.28%
⏺ मनसे - 1.55%
⏺नोटा - 0.72%
💘 सर्वात जास्त मताने निवडणूक आलेले
◾️काशिराम पावरा - 1,59,044
◾️शिवेंद्रराजे भोसले - 1,42,124
◾️धनंजय मुंडे - 1,40,224
◾️दिलीप बोरसे - 1,29,297
◾️आशुतोष काळे - 1,24,824
💘सर्वात कमी मतांनी निवडून आलेले
◾️मुफ्ती मोहम्मद - 162
◾️नाना पटोले - 207
◾️मंदा म्हात्रे - 377
◾️संजय गायकवाड - 841
◾️शिरीषकुमार नाईक - 1121
✍ संकलन - चालुघडामोडी By Vivek
📱 Telegram channel - JOIN NOW
📱 WhatsApp Channel - JOIN NOW
8 383
Repost from Advance Mpsc™
🔖महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
🔴भारतीय जनता पक्ष - 132
🔴शिवसेना/ शिंदे - 57
🔴राष्ट्रवादी/अजित पवार - 41
🔴शिवसेना/ठाकरे गट - 20
🔴भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - 16
🔴राष्ट्रवादी/शरद पवार गट - 10
🔴इतर - 10
🔴अपक्ष - 02
➡️एकूण जागा - 288
📌बहुमत - 144+1
🔖झारखंड विधानसभा निवडणूक 2024
🔴झारखंड मुक्ती मोर्चा - 34
🔴भारतीय जनता पक्ष - 21
🔴भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - 16
🔴इतर - 10
➡️एकूण जागा - 81
📌बहुमत - 41+1
📱 Telegram channel - JOIN NOW
📱 WhatsApp Channel - JOIN NOW
8 383
Repost from Advance Mpsc™
🔖भोकरमध्ये सर्वाधिक, महाडला सर्वांत कमी उमेदवार
📌राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांत ७ हजार ६६ उमेदवार रिंगणात असून यापैकी सर्वाधिक १४० उमेदवार हे नांदेड जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघात तर त्या खालोखाल ९८ उमेदवार हे बीड जिल्ह्यातील माजलगाव विधानसभा मतदारसंघात उभे आहेत.
📌 सर्वात कमी ५ उमेदवार रायगड जिल्ह्यातील महाड विधानसभा मतदारसंघात उभे आहेत.
🔖३८४ उमेदवारांपर्यंत वापरता येतात ईव्हीएम
🔴 निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार एका मतदारसंघात नोटासह ३८४ पर्यंत उमेदवारांना मतदानाचा पर्याय एका ईव्हीएमवर दिला जाऊ शकतो.
🔴ईव्हीएमच्या एका बॅलेट युनिट (बीयू) वर १६ उमेदवार राहू शकतात. असे २४ बीयू एकाच वेळेस जोडले जाऊन एक ईव्हीएम युनिट तयार होऊ शकते.
📱 Telegram channel - JOIN NOW
📱 WhatsApp Channel - JOIN NOW
8 383
25 November 1949 रोजीच्या संविधान सभेच्या समारोपाच्या भाषणातील सांगितलेली त्रिसूत्री...... आहे.
8 383
Repost from Advance Mpsc™
Update करून घ्या.... सध्या मुद्दा Current मध्ये आहे...के. संजय मूर्ती भारतचे 15 वे CAG ठरले आहेत...👆
🔖नियंत्रक व महालेखा परीक्षक (CAG)
📌CAG बद्दल Exam च्या दृष्टीने खालील महिती महिती पाहिजे...👇
➡️https://t.me/advancempsc/30542?single
📱 Telegram channel - JOIN NOW
📱 WhatsApp Channel - JOIN NOW
8 383
Repost from Advance Mpsc™
➡️या माहितीवर वारंवार प्रश्न विचारले जातात....Most IMP आहे.... चांगली करुन ठेवा..✅✅
🔖संविधान सभेबाबत महत्वाची माहिती
📱 Telegram channel - JOIN NOW
📱 WhatsApp Channel - JOIN NOW
8 383
Repost from Advance Mpsc™
🔖 राज्याचा आतापर्यंतच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वाधिक मताधिक्य मिळवलेले उमेदवार
➡️1. अजित पवार - २०१९ - १,६५,२६५ (मताधिक्य)
➡️2. विश्वजित कदम - २०१९ - १,५०,८६६ (मताधिक्य)
➡️3. किसन कथोरे - २०१९ - १३६०४० (मताधिक्य)
🔖राज्यसभा, लोकसभा, विधान परिषद, विधानसभा या चारही सभागृहांचे सदस्य राहिलेले महाराष्ट्रातील नेते.
🔴१) शंकरराव चव्हाण
🔴२) ए. आर. अंतुले
🔴३) मनोहर जोशी
🔴४) शरदचंद्र पवार
🔴५) नारायण राणे
🔴६) पृथ्वीराज चव्हाण
🔴७) अशोक चव्हाण
➡️योगायोग असाही आहे, की हे सातही नेते राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत.
📱 Telegram channel - JOIN NOW
📱 WhatsApp Channel - JOIN NOW
8 383
Repost from Advance Mpsc™
🔤🔤🔤
🔖पहिल्या तृतीयपंथी उमेदवार
📌जळगाव येथील रावेर मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार शमिभा पाटील या पक्षाच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या राज्यातील पहिल्याच तृतीयपंथी अधिकृत उमेदवार ठरल्या आहेत.
📌राज्याच्या ६४ वर्षांच्या इतिहासात एखाद्या पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून तृतीयपंथी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची ही पहिलीच वेळ आहे.
📱 Telegram channel - JOIN NOW
📱 WhatsApp Channel - JOIN NOW
8 383
Repost from Advance Mpsc™
🔖आरसीपी सिंह यांचा बिहारमध्ये नवीन पक्ष
➡️बिहारचे मुख्यमंत्री व संयुक्त जनता दलाचे (जदयू) सर्वेसर्वा नितीशकुमार यांचे एकेकाळचे निकटवर्तीय रामचरण प्रसाद ऊर्फ आरसीपी सिंह यांनी नवीन पक्ष स्थापन करीत असल्याची घोषणा गुरुवारी केली.
➡️'आप सबकी आवाज' असे त्यांच्या पक्षाचे नाव असेल.
📱 Telegram channel - JOIN NOW
📱 WhatsApp Channel - JOIN NOW
8 383
Repost from Advance Mpsc™
📌कोणत्याही पूर्व परीक्षेमध्ये महान्यायवादी/महाधिवक्ता यावर प्रश्न विचारण्याचे जास्त chances असतात....PYQ पाहिल्यास आपल्या लक्षात येईल... एवढी info लक्षात ठेवल्यास जवळजवळ सर्व प्रश्न सुटतात..✅✅
🔖भारताचा महान्यायवादी
📱 Telegram channel - JOIN NOW
📱 WhatsApp Channel - JOIN NOW
8 383
Repost from Advance Mpsc™
➡️या Information च्या बाहेर आयोगाचा प्रश्नच गेलेला नाही.... फिरून फिरून याच माहितीवर प्रश्न असतात.... चांगली करून ठेवा..✅✅
🔖राज्याचा महाधिवक्ता
📱 Telegram channel - JOIN NOW
📱 WhatsApp Channel - JOIN NOW
8 383
Repost from Advance Mpsc™
🔖आधीपासूनच नव्हते २८८ मतदारसंघ !
■ १९५७ साली मुंबई प्रांताच्या निवडणुका झाल्या. त्यात महाराष्ट्रासह गुजरातचाही मोठा भाग मुंबई प्रांतात होता. २६४ जागांसाठी मतदान झाले.
■ स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर राज्यात १९६२ साली पहिल्या निवडणुका पार पडल्या. त्याही २६४ मतदारसंघांतच झाल्या. १९६२ मध्ये २६४ मतदारसंघ मुंबई, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र अशा चार विभागांमध्ये विभागलेले होते.
■ १९६७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघांची संख्या २६४ वरून २७० वर गेली.
■ १९७३ मध्ये मतदारसंघ पुनर्रचना करण्यात आली. यानुसार महाराष्ट्रातील मतदारसंघांची संख्या २८८ वर गेली.
■ १९७८ साली झालेल्या निवडणुकांमध्ये २८८ मतदारसंघांमधून जवळपास १८००हून जास्त उमेदवार रिंगणात होते.
🔖असं आहे आरक्षण
📌२९ मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी, २५ मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी, तर उरलेले २३४ मतदारसंघ खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी आहेत.
🔖२०२६ मध्ये पुनर्रचना होणार
📌देशभरात २०२६ मध्ये मतदारसंघ पुनर्रचना होणार आहे. २०२९ च्या निवडणुका नव्या मतदारसंघांमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींबरोबरच महिलांसाठीचेही आरक्षण लागू असेल.
📱 Telegram channel - JOIN NOW
📱 WhatsApp Channel - JOIN NOW
8 383
Repost from Advance Mpsc™
📌 आयोगाचा आवडता Topic.....राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये यावर प्रश्न अपेक्षित आहे..✅✅✅
🔖लोकपाल आणि लोकायुक्त
📱 Telegram channel - JOIN NOW
📱 WhatsApp Channel - JOIN NOW
