en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

Smart Exam

Smart Exam

Open in Telegram

📚 Smart Exam - यशस्वी भव! 🎯 🔹 स्पर्धा परीक्षांची उत्कृष्ट तयारी, एकाच ठिकाणी! 🔹 महत्त्वाचे नोट्स, टेस्ट सिरीज, अपडेट्स आणि टिप्स! 🔹 MPSC, UPSC, Banking, SSC, Police भरती आणि इतर परीक्षांसाठी उपयुक्त! 🔹 दररोज नवीन अभ्यास साहित्य आणि चालू घडामोडी!

Show more
The country is not specifiedEducation26 693
6 920
Subscribers
-424 hours
No data7 days
-530 days
Posts Archive
कोतवाल_सराव_प्रश्नपत्रिका_17.pdf

कोतवाल_सराव_प्रश्नपत्रिका_16_1.pdf

कोतवाल_सराव_प्रश्नपत्रिका_भाग_13.pdf

बीड कोतवाल 2023 (1).pdf

धाराशिव कोतवाल 2023.pdf

कोतवाल_संभाव्य_प्रश्नपत्रिका_By_SMART_EXAM.pdf

🔖 महत्त्वपूर्ण आयोग आणि त्यांचे प्रमुख / अध्यक्ष ✅ मुख्य निवडणूक आयुक्त: ⏩ज्ञानेश कुमार (२६ वे) ✅ निवडणूक आयुक्त: ⏩विवेक जोशी, सुखबीर संधू ✅ भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG): ⏩के. संजय मूर्ती (१५ वे) ✅ महालेखा महानियंत्रक (CGA): ⏩टी. सी. ए. कल्याणी (२९ वे) ✅ नीती आयोगाचे अध्यक्ष: ⏩पंतप्रधान नरेंद्र मोदी ✅ नीती आयोगाचे उपाध्यक्ष: ⏩अशोक कुमार लाहिरी ✅ नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO): ⏩अनुराग जैन ✅ २३ व्या विधी आयोगाचे अध्यक्ष: ⏩दिनेश माहेश्वरी ✅ १६ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष: ⏩अरविंद पनगडिया ✅ ८ व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष: ⏩रंजन प्रकाश देसाई ✅ संघ लोक सेवा आयोग (UPSC) अध्यक्ष: ⏩अजय कुमार ✅ भारताचे लोकपाल अध्यक्ष: ⏩अजय माणिकराव खानविलकर ✅ राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा: ⏩विजया किशोर राहाटकर ✅ राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष: ⏩व्ही. रामसुब्रमण्यन (९ वे) ✅ राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष: ⏩साक्षी निरंजन ज्योती ✅ राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष: ⏩किशोर मकवाना ✅ राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष: ⏩अंतर सिंह आर्य ✅ राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष: ⏩इक्बाल सिंह लालपुरा ✅ राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष: ⏩वेल्टी प्रेमचंद Https://t.me/smartexammarathi

━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📚🔥 महत्त्वाचे थोर समाजसुधारक 🎓 व त्यांच्या पदव्या 🎓 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🟠 1) भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक 👉 न्यायमूर्ती रानडे 🇮🇳 2) भारतातील स्वातंत्र्याचे पहिले उद्घाते 👉 दादाभाई नौरोजी 🎓 3) पदवीधरांसाठी मुकुटमणी 👉 न्या. म. गो. रानडे 🏛️ 4) नामदार 👉 गोपाळ कृष्ण गोखले 📚 5) हिंदुस्थानचे बुकर टी. वॉशिंग्टन 👉 महात्मा ज्योतिबा फुले ⚖️ 6) जस्टीस ऑफ दि पीस 👉 जगन्नाथ शंकरशेठ 👑 7) मुंबईचा अनभिषिक्त सम्राट 👉 जगन्नाथ शंकरशेठ 🏗️ 8) मुंबईचा शिल्पकार 👉 जगन्नाथ शंकरशेठ 🧘 9) आचार्य 👉 बाळशास्त्री जांभेकर 👉 विनोबा भावे 📜 10) घटनेचे शिल्पकार 👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर 📰 11) मराठीतील पहिले पत्रकार 👉 विनोबा भावे 🌟 12) लोकहितवादी 👉 गोपाळ हरी देशमुख 🌾 13) विदर्भाचे भाग्यविधाता 👉 डॉ. पंजाबराव देशमुख 🔥 14) समाजक्रांतीचे जनक 👉 महात्मा ज्योतिबा फुले 🌅 15) भारतीय प्रबोधनाचे जनक 👉 राजा राममोहन रॉय 🕊️ 16) नव्या युगाचे दूत 👉 राजा राममोहन रॉय 🚀 17) आधुनिक भारताचे अग्रदूत 👉 राजा राममोहन रॉय 🔄 18) भारतीय पुनरुत्थानवादाचे जनक 👉 राजा राममोहन रॉय ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📌 अशाच IMP प्रश्नांसाठी SMART EXAM सोबत रहा! ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📲 SAVE करा • SHARE करा • REVISION करा ━━━━━━━━━━━━━━━━━━━━

File_20260919_173417.pdf

photo content

🏞️✨ सातारा जिल्ह्यातील राज्य सरकारने घोषित केलेली विशेष गावे ✨🏞️ ╔════════════════════════════╗ 📚 स्पर्धा परीक्षा विशेष माहिती 🎯 ╚════════════════════════════╝ 📖 पुस्तकाचे गाव 🟰 भिलार 📚 🌾 नाचणीचे गाव 🟰 कुसुंबी 🌾 🗣️ कवितेचे गाव 🟰 जकातवाडी ✍️ 🦋 फुलपाखरांचे गाव 🟰 महादरे 🦋 🥗 फळांचे गाव 🟰 धुमाळवाडी 🍎 🍯 मधाचे गाव 🟰 मांघर 🐝 🌹 गुलाबाचे गाव 🟰 पारपार 🌹 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🧠 एकदा वाचा • पुन्हा उजळणी करा • कायम लक्षात ठेवा! 🎯 🔥 MPSC | Police Bharti | Talathi | Kotwal | SSC | इतर स्पर्धा परीक्षा 📚 SMART EXAM — यशस्वी भव! 🚀 @SMARTEXAMMARATHI

🇮🇳🔥 इतिहासातील महत्त्वाचे कट-खटले 🔥🇮🇳 📚 क्रांतिकारक + वर्ष = परीक्षेत हमखास उपयोगी! 🔴 1️⃣ काकोरी कट — 1925 👤 चंद्रशेखर आझाद 👤 अशफाक उल्ला खान 👤 राजेंद्र लाहिरी ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🟠 2️⃣ मीरत कट — 1929 👤 श्रीपाद अमृत डांगे 👤 मिरजकर 👤 निंबकर ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🟡 3️⃣ लाहोर कट — 1929 🔥 भगतसिंग 🔥 बटुकेश्वर दत्त ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🟢 4️⃣ चितगाव कट — 1930 ⚔️ सूर्यसेन ⚔️ कल्पना दत्त ⚔️ प्रीतिलता वड्डेदार इ. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🧠 Revision Trick! 📌 काकोरी → 1925 📌 मीरत → 1929 📌 लाहोर → 1929 📌 चितगाव → 1930 📖 रोज अशीच परीक्षाभिमुख माहिती मिळवण्यासाठी 👉 SMART EXAM सोबत जोडलेले राहा! 🚀 @SMARTEXAMMARATHI ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🇮🇳 वाचा • उजळणी करा • यश मिळवा! 🇮🇳