Smart Exam
Ir al canal en Telegram
📚 Smart Exam - यशस्वी भव! 🎯 🔹 स्पर्धा परीक्षांची उत्कृष्ट तयारी, एकाच ठिकाणी! 🔹 महत्त्वाचे नोट्स, टेस्ट सिरीज, अपडेट्स आणि टिप्स! 🔹 MPSC, UPSC, Banking, SSC, Police भरती आणि इतर परीक्षांसाठी उपयुक्त! 🔹 दररोज नवीन अभ्यास साहित्य आणि चालू घडामोडी!
Mostrar másEl país no está especificadoEducación26 693
6 920
Suscriptores
-424 horas
Sin datos7 días
-530 días
Archivo de publicaciones
6 919
🔖 महत्त्वपूर्ण आयोग आणि त्यांचे प्रमुख / अध्यक्ष
✅ मुख्य निवडणूक आयुक्त: ⏩ज्ञानेश कुमार (२६ वे)
✅ निवडणूक आयुक्त: ⏩विवेक जोशी, सुखबीर संधू
✅ भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक (CAG): ⏩के. संजय मूर्ती (१५ वे)
✅ महालेखा महानियंत्रक (CGA): ⏩टी. सी. ए. कल्याणी (२९ वे)
✅ नीती आयोगाचे अध्यक्ष: ⏩पंतप्रधान नरेंद्र मोदी
✅ नीती आयोगाचे उपाध्यक्ष: ⏩अशोक कुमार लाहिरी
✅ नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO): ⏩अनुराग जैन
✅ २३ व्या विधी आयोगाचे अध्यक्ष: ⏩दिनेश माहेश्वरी
✅ १६ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष: ⏩अरविंद पनगडिया
✅ ८ व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष: ⏩रंजन प्रकाश देसाई
✅ संघ लोक सेवा आयोग (UPSC) अध्यक्ष: ⏩अजय कुमार
✅ भारताचे लोकपाल अध्यक्ष: ⏩अजय माणिकराव खानविलकर
✅ राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा: ⏩विजया किशोर राहाटकर
✅ राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष: ⏩व्ही. रामसुब्रमण्यन (९ वे)
✅ राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष: ⏩साक्षी निरंजन ज्योती
✅ राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष: ⏩किशोर मकवाना
✅ राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष: ⏩अंतर सिंह आर्य
✅ राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष: ⏩इक्बाल सिंह लालपुरा
✅ राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष: ⏩वेल्टी प्रेमचंद
Https://t.me/smartexammarathi
6 919
━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📚🔥 महत्त्वाचे थोर समाजसुधारक 🎓 व त्यांच्या पदव्या 🎓 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🟠 1) भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक
👉 न्यायमूर्ती रानडे
🇮🇳 2) भारतातील स्वातंत्र्याचे पहिले उद्घाते
👉 दादाभाई नौरोजी
🎓 3) पदवीधरांसाठी मुकुटमणी
👉 न्या. म. गो. रानडे
🏛️ 4) नामदार
👉 गोपाळ कृष्ण गोखले
📚 5) हिंदुस्थानचे बुकर टी. वॉशिंग्टन
👉 महात्मा ज्योतिबा फुले
⚖️ 6) जस्टीस ऑफ दि पीस
👉 जगन्नाथ शंकरशेठ
👑 7) मुंबईचा अनभिषिक्त सम्राट
👉 जगन्नाथ शंकरशेठ
🏗️ 8) मुंबईचा शिल्पकार
👉 जगन्नाथ शंकरशेठ
🧘 9) आचार्य
👉 बाळशास्त्री जांभेकर
👉 विनोबा भावे
📜 10) घटनेचे शिल्पकार
👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर
📰 11) मराठीतील पहिले पत्रकार
👉 विनोबा भावे
🌟 12) लोकहितवादी
👉 गोपाळ हरी देशमुख
🌾 13) विदर्भाचे भाग्यविधाता
👉 डॉ. पंजाबराव देशमुख
🔥 14) समाजक्रांतीचे जनक
👉 महात्मा ज्योतिबा फुले
🌅 15) भारतीय प्रबोधनाचे जनक
👉 राजा राममोहन रॉय
🕊️ 16) नव्या युगाचे दूत
👉 राजा राममोहन रॉय
🚀 17) आधुनिक भारताचे अग्रदूत
👉 राजा राममोहन रॉय
🔄 18) भारतीय पुनरुत्थानवादाचे जनक
👉 राजा राममोहन रॉय
━━━━━━━━━━━━━━━━━━━
📌 अशाच IMP प्रश्नांसाठी SMART EXAM सोबत रहा!
━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 📲 SAVE करा • SHARE करा • REVISION करा
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
6 919
🏞️✨ सातारा जिल्ह्यातील राज्य सरकारने घोषित केलेली विशेष गावे ✨🏞️
╔════════════════════════════╗
📚 स्पर्धा परीक्षा विशेष माहिती 🎯
╚════════════════════════════╝
📖 पुस्तकाचे गाव
🟰 भिलार 📚
🌾 नाचणीचे गाव
🟰 कुसुंबी 🌾
🗣️ कवितेचे गाव
🟰 जकातवाडी ✍️
🦋 फुलपाखरांचे गाव
🟰 महादरे 🦋
🥗 फळांचे गाव
🟰 धुमाळवाडी 🍎
🍯 मधाचे गाव
🟰 मांघर 🐝
🌹 गुलाबाचे गाव
🟰 पारपार 🌹
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🧠 एकदा वाचा • पुन्हा उजळणी करा • कायम लक्षात ठेवा! 🎯
🔥 MPSC | Police Bharti | Talathi | Kotwal | SSC | इतर स्पर्धा परीक्षा
📚 SMART EXAM — यशस्वी भव! 🚀
@SMARTEXAMMARATHI
6 919
🇮🇳🔥 इतिहासातील महत्त्वाचे कट-खटले 🔥🇮🇳
📚 क्रांतिकारक + वर्ष = परीक्षेत हमखास उपयोगी!
🔴 1️⃣ काकोरी कट — 1925
👤 चंद्रशेखर आझाद
👤 अशफाक उल्ला खान
👤 राजेंद्र लाहिरी
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🟠 2️⃣ मीरत कट — 1929
👤 श्रीपाद अमृत डांगे
👤 मिरजकर
👤 निंबकर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🟡 3️⃣ लाहोर कट — 1929
🔥 भगतसिंग
🔥 बटुकेश्वर दत्त
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🟢 4️⃣ चितगाव कट — 1930
⚔️ सूर्यसेन
⚔️ कल्पना दत्त
⚔️ प्रीतिलता वड्डेदार इ.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🧠 Revision Trick!
📌 काकोरी → 1925
📌 मीरत → 1929
📌 लाहोर → 1929
📌 चितगाव → 1930
📖 रोज अशीच परीक्षाभिमुख माहिती मिळवण्यासाठी
👉 SMART EXAM सोबत जोडलेले राहा! 🚀
@SMARTEXAMMARATHI
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🇮🇳 वाचा • उजळणी करा • यश मिळवा! 🇮🇳
