en
Feedback
Mpsc Pravin chormales TOPSCORE Analysis 📚📖🖊

Mpsc Pravin chormales TOPSCORE Analysis 📚📖🖊

Open in Telegram

Official page of Mr.pravin chormale sir

Show more
3 779
Subscribers
No data24 hours
-137 days
-4530 days
Posts Archive
पर्याय:
Anonymous voting

पर्याय:
Anonymous voting

पर्याय:
Anonymous voting

हिवाळ्यामध्ये पूर्व विदर्भात खालीलपैकी कोणत्या घटकामुळे पाऊस पडतो? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

महाराष्ट्रात कोणत्या प्रकारच्या पावसाचे प्रमाण सर्वाधिक आहे? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीच्या हवामानात सापेक्ष आर्द्रता ही सर्वाधिक नोंदवली जाते याचे संयुक्तिक कारण दर्शविणारा पर्याय खालीलपैकी कोणता आहे? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या खडकांचा लोह व पोलादाच्या कारखान्यात उपयोग होतो? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

खालील विधाने विचारात घ्या: a)महाराष्ट्र पठारावर बेसॉल्ट हा अग्नीज खडक मोठ्या प्रमाणात आढळतो. b)महाराष्ट्र पठारावरील बेसॉल्ट खडक कठीण व अच्छिद्र असल्यामुळे त्यामध्ये भूजल उपलब्धता मर्यादित आहे. @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

पुणे येथे____________उत्सव साजरा केल्यानंतर दहाव्या दिवशीच 22 जून 1897 रोजी दामोदर व बाळकृष्ण चाफेकर यांनी प्लेग कमिशनर रँड व त्याचा मदतनीस आयर्स्ट यांची हत्या केली. @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

मुजफ्फरपुर प्रकरणानंतर खालीलपैकी कोणी अनुशीलन समितीचे नेतृत्व केले? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

'भारत माता सोसायटी' प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या प्रांतात कार्यरत होती? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

खालीलपैकी कोणाच्या प्रेरणेतून 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना झाली? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

प्रार्थना समाजाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

इ.स.1849 मध्ये मुंबई येथे स्थापन झालेल्या परमहंस सभेचा खालीलपैकी कोणत्या सुधारणेवर प्रमुख भर होता? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

10 एप्रिल 1875 रोजी स्वामी दयानंद सरस्वती यांनी_____या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना केली. @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

कोणत्या संघटनेने गिरणी कामगार, कार्यालयीन शिपाई व घरगडी यांच्यासाठी रात्रशाळा सुरू केल्या होत्या? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

भारतातील सर्वात जुने कार्यरत वर्तमानपत्र म्हणून खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचा उल्लेख केला जातो? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting