en
Feedback
Mpsc Pravin chormales TOPSCORE Analysis 📚📖🖊

Mpsc Pravin chormales TOPSCORE Analysis 📚📖🖊

Open in Telegram

Official page of Mr.pravin chormale sir

Show more
3 779
Subscribers
No data24 hours
-137 days
-4530 days
Posts Archive
25 डिसेंबर 1927 रोजी समाज समता संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

Nation म्हणजे एकमय लोक(United People) अशी व्याख्या खालीलपैकी कोणी केली? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

खालीलपैकी कोणता ग्रंथ विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी लिहिलेला नाही? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

पर्याय:
Anonymous voting

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा फुले यांना समर्पित करून त्यांच्या विषयीची आपली कृतज्ञता व्यक्त केली? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

दीनबंधू या वृत्तपत्राचे संपादक असलेल्या___________यांनी पोवाड्यांमधून गरीब व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या दैन्याचे चित्र रेखाटले. @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

जातिव्यवस्थेतून निर्माण झालेला अस्पृश्यतेचा प्रश्न सोडवण्यासाठी खालीलपैकी कोणी सर्वप्रथम समाजरचनेची पुनर्मांडणी करण्याचा विचार मांडला? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

ब्रिटिशांनी 'रावबहादूर' ही पदवी खालीलपैकी कोणास दिली नव्हती? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

खालीलपैकी कोणी व्हिक्टोरिया राणीच्या चिरंजीवीच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून पारंपारिक पोशाखात उपस्थित राहून शेतकऱ्यांची गाऱ्हाने मांडली? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

आयसोप्रीन हे खालीलपैकी कोणत्या पदार्थाचे एकवारिक आहे? (Which of the following substances is 'Isoprene' the monomer of?) @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

प्रोटीन(Protein) या महत्त्वपूर्ण जैविक पॉलिमरचे(Biopolymer) मूलभूत एकक(Monomer) कोणते आहे? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

वनस्पती पेशींना निश्चित आकार आणि आधार देणारी पेशी भित्तिका(Cell Wall) प्रामुख्याने कोणत्या जटिल कार्बोहायड्रेटपासून (Complex Carbohydrate) बनलेली असते? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

आधुनिक वर्गीकरण पद्धतीचा पाया रचणारा आणि जीवसृष्टीच्या नामकरणासाठी द्विनाम पद्धती(Binomial Nomenclature) विकसित करणारा शास्त्रज्ञ कोण आहे? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

सर्व सजीवांना त्यांच्या गुणधर्मानुसार व रचनेनुसार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये वर्गीकृत केले जाते, याला टॅक्सोनॉमिक कॅटेगरी असे म्हणतात, 'टॅक्सोनॉमिक'(Taxonomic) ही संज्ञा कोणी दिली? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

अमरवेल ही खालीलपैकी कोणत्या वर्गातील वनस्पती आहे? (To which of the following categories does the Cuscuta(Amarbel) plant belong?) @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

​हायड्रा ज्याच्यामध्ये अमरत्वाची संकल्पना आढळते, ते _____आहे. (Hydra, in which the concept of immortality is found, is a __) @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

उतींचा अभ्यास करण्याच्या शास्त्राला उतीशास्त्र(Histology) असे म्हणतात, उतीशास्त्र(Histology) ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी दिली? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

खालीलपैकी कोणता प्राणी पक्षी (Aves) या प्राणीवर्गात मोडतो? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

प्राणी सृष्टीतील सर्वात मोठा संघ कोणता आहे, ज्यामध्ये कीटक आणि कोळी यांचा समावेश होतो? (Which is the largest phylum in the Animal Kingdom, including insects and spiders?) @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting