en
Feedback
Mpsc Pravin chormales TOPSCORE Analysis 📚📖🖊

Mpsc Pravin chormales TOPSCORE Analysis 📚📖🖊

Open in Telegram

Official page of Mr.pravin chormale sir

Show more
3 779
Subscribers
No data24 hours
-137 days
-4530 days
Posts Archive
कोकणी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार 2024 खालीलपैकी कोणाला आणि त्यांच्या कोणत्या साहित्यकृतीसाठी मिळाला आहे? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

'आंतरराष्ट्रीय मिलेट्स (तृणधान्य) फेस्टिवल 2025' चे आयोजन भारतातील खालीलपैकी कोणत्या शहरात करण्यात आले? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) महिलांवरील सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात जागरूकता वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या केंद्राचे उद्घाटन केले आहे? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

सर्व पिकांची खरेदी 'किमान आधारभूत किंमती'(MSP) वर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

भारतातील पहिल्या 'डिजिटल न्यायालयाचे' (24×7 ONCOURTS) उद्घाटन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

सर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी 'डिजिटल आरोग्य शिक्षण' (Digital Health Education) उपलब्ध करून देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

Idiopathic Pulmonary Fibrosis या आजाराने निधन झालेले प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला नाही? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

हॉर्न ऑफ आफ्रिका (Horn of Africa) या प्रदेशात प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या गटातील देशांचा समावेश होतो? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

जागतिक सांख्यिकी दिन दर पाच वर्षांनी____तारखेला साजरा केला जातो. @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

21 ते 23 फेब्रुवारी 2025 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष कोण होते? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

कृतिका रॉय आणि यशस्विनी घोरपडे या भारतीय खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

उद्यापासून सर्वत्र उपलब्ध...
उद्यापासून सर्वत्र उपलब्ध...

उद्यापासून सर्वत्र उपलब्ध
उद्यापासून सर्वत्र उपलब्ध

खालील विधाने कोणासंबंधी आहेत? a)महाराष्ट्राचा रॉबिनहूड म्हणून ओळखले जातात. b)पुण्यातील नागरिक त्यांना दुसरा शिवाजी म्हणत. c)त्यांनी दत्तमहात्म्य हा 7000 ओव्यांचा ग्रंथ लिहिला. @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

अमेरिकेमध्ये भारतीय स्वतंत्रता लीगची स्थापना कोणी केली? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

भारतातील खालीलपैकी कोणती संघटना ही क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

'शोधगंगा' हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणत्या क्रांतीकारकाचे आहे? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र क्रांती सर्वप्रथम महाराष्ट्रात झाली, महाराष्ट्रात_________या ठिकाणी क्रांतिकारी चळवळीचे केंद्र होते. @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

एप्रिल 1915 मध्ये हरिद्वार येथे झालेल्या हिंदू महासभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting

इ.स.1917 मध्ये मुंबईत खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना करून शुद्धीकरणाचे काम चालवले होते? @M_Sachin_Gorad😊
Anonymous voting