Mpsc Pravin chormales TOPSCORE Analysis 📚📖🖊
Open in Telegram
3 779
Subscribers
No data24 hours
-137 days
-4530 days
Posts Archive
नुकतेच 30 मार्च 2024 भारताने अस्पृश्यता आणि जातीय अत्याचाराला आव्हान देणाऱ्या भारताच्या इतिहासातील खालीलपैकी कोणत्या महत्त्वपूर्ण चळवळीची शताब्दी साजरी केली?
@M_Sachin_Gorad😊
खालीलपैकी कोणती सामाजिक कार्य करणारी संस्था प्रार्थना समाजाच्या माध्यमातून स्थापन झालेली नाही?
@M_Sachin_Gorad😊
खालीलपैकी कोणी इ.स.1860 मध्ये सामाजिक सुधारणेला वाहून घेणाऱ्या मित्रांची संघटना 'संगत सभा' या नावाने स्थापन केली?
@M_Sachin_Gorad😊
राजा राममोहन रॉय यांच्या मृत्यूनंतर खालीलपैकी कोण ब्राह्मो समाजाची आठवड्याची प्रार्थना घेत असत?
@M_Sachin_Gorad😊
खालीलपैकी कोणी इ.स.1843 मध्ये ब्राह्मो समाजाच्या प्रसारासाठी तत्वबोधिनी पत्रिका काढली होती?
@M_Sachin_Gorad😊
दक्षिण भारतात प्रार्थना समाजाच्या प्रसाराचे श्रेय कोणाला जाते?
@M_Sachin_Gorad😊
25 नोव्हेंबर 1870 रोजी जेम्स फिट्झ स्टीफन यांनी कलम 124-अ भारतीय दंडविधानात समाविष्ट केले, या कलमानुसार शिक्षा झालेले भारतातील पहिले साप्ताहिक कोणते?
@M_Sachin_Gorad😊
खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीवरून अनुच्छेद 371(2)अन्वये महाराष्ट्र व गुजरात राज्यांसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत?
@M_Sachin_Gorad😊
राज्यांची पुनर्रचना किंवा संघ-राज्य संबंध यांच्याशी संबंधित खालीलपैकी कोणता आयोग/समिती नाही?
@M_Sachin_Gorad😊
खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य गृहीत धरल्यास भारतीय घटना अधिक संघराज्यात्मक स्वरूपाची वाटते?
@M_Sachin_Gorad😊
जे.व्ही.पी समितीमधील खालीलपैकी कोणत्या सदस्यांचे मुंबईबाबत एकमत होते?
@M_Sachin_Gorad😊
सन 2000 मध्ये खालीलपैकी कोणत्या गटातील राज्यांची निर्मिती करण्यात आली?
@M_Sachin_Gorad😊
खाली दिलेल्या राज्यांची स्थापना वर्षाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली असता, कोणत्या राज्याची स्थापना सर्वात शेवटी झाली आहे?
@M_Sachin_Gorad😊
खालीलपैकी कोणत्या दिवशी दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशांचे विलीनीकरण करण्यात आले?
@M_Sachin_Gorad😊
