❤️शब्द मनाचे❤️
Open in Telegram
"शब्द"... माणसाला मिळालेली अद्भुत भेट!! आयुष्यात येणारे अनुभव, आनंद- दु:ख, भावना.. माणुस जगतो त्या शब्दातून! अन मनातून.. मनापासून उमललेले शब्द भावनेला पूर्णत्वाला नेतात!! असेच काही अनुभव, भावना... Contact :- @kailasbobade
Show more5 948
Subscribers
-124 hours
+57 days
-830 days
Posts Archive
5 948
🌅 " आजचे सुविचार "
1) प्रसंग कोणताही असो, सुखाचा की दुःखाचा; त्या प्रसंगी कोणी हाक दिली तर प्रेमाने साथ दिलीच पाहिजे...!
2) सहकार्य ही एक अनमोल देणगी आहे, जी देण्यातही आनंद वाटतो आणि मिळाली तरीही खूप आनंद वाटतो...!
3) पुस्तकाच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा आयुष्याची पलटणारी पानं ही खूप शिकवून जात असतात...!!
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞
Join👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
5 948
Repost from एक ❣️ पाऊल स्कारात्मकतेकडे💯
दुसऱ्यांना नाव ठेवून आपला मोठेपणा कधीच सिद्ध होत नसतो कारण प्रत्येक व्यक्ती आप आपल्या परिस्थिती नुसार जगत असतो उगाच त्याला हिणवून आपल्या बद्दल त्यांच्या मनात कमीपणा करून घेऊ नका आणि प्रत्येकात दोष बघण्यापेक्षा त्यांच्यामधले गुण शोधा कारण हीच सोबती तुम्हाला जीवनात कधी एकट पडू देणार नाहीत याची शंभर टक्के खात्री आहे!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
5 948
मेरे जज्बातों से इस कदर वाकिफ है मेरी कलम l
मै इश्क भी लिखना चाहू़ँ तो, इंक्लाब लिखा जाता है ll
असंख्य भारतीय तरुणांच्या मनात क्रांतीची मशाल पेटवणाऱ्या शाहिद ए आझम वीर भगतसिंग यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन 💐❤
#शब्द_मनाचे
Join👉@shabdamanache
5 948
अहंकार, गर्व आणि माज बाजूला फेकून द्या कारण जिथे देवालाही विसर्जित व्हावं लागतं, तिथे तुम्ही - आम्ही नाममात्रच !
#शब्द_मनाचे
Join👉@shabdamanache
5 948
🌅 " आजचे सुविचार "
1) दुसऱ्यांमध्ये हरवलेल्या आपल्यांना कधीच शोधत बसू नका...!
2) ध्येयासाठी जगणाऱ्यांना कधीच थकवा जाणवत नाही. आणि जिद्द असणाऱ्यांना अपयशाची भीती कधीच वाटत नाही.
3) आयुष्याच्या प्रवासात एकाची तत्व दुसर्याला, नेहमीच थेअरी वाटतात..!
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞
Join👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
5 948
बाप्पाला निरोप देताना एक गोष्ट लक्षात ठेवा-परिस्थिती कितीही कठीण असली, तरी थांबायचं नाही. कारण बाप्पा येतोच आपल्याला पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची ताकद द्यायला.
@rutuja_writes1203
#शब्द_मनाचे
JOIN👉@shabdamanache
5 948
शब्दांची ओढ नाही, ना कुठल्या रीतीचा बंध...
फक्त तुझ्या असण्याचा मनात सुटलाय एक अमूर्त सुगंध...
#शब्द_मनाचे
Join 👉@shabdamanache
5 948
🌅 " आजचे सुविचार "
1) माणसातील देव सदैव शोधावा आणि जतनही करावा...! कारण अवेळी साक्षात देव सहाय्यास कधीच धावुन येत नाही, तो एखाद्या देव माणसाची आपल्या मदतीसाठी योजना करतो.
2) जीवन जगत असतांना प्रत्येक जण स्वतःला योग्य समजत असतो ! मग खरा प्रश्न हाच आहे की; चुकीचं नेमकं कोण वागतो ?
3) नातं जपताना स्वतःला हरवू नका. कारण प्रत्येकाला आपली किंमत कळत नाही. ज्यांना मनापासून जपलं, तेच आपल्याला विसरून जातात.
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞
Join👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
5 948
न मागताही खूप काही देऊन जाणारी ही एक क्षणभराची भेट...
माझ्या विश्वासाची तार आज तुझ्या हृदयाशी जोडली गेली थेट!
#शब्द_मनाचे
Join 👉@shabdamanache
5 948
🌅 " आजचे सुविचार "
1) “वाईट दिवस” आल्यावर कधी “खचून जाऊ नका” आणि “चांगले दिवस” आल्यावर “कधी घमेंड करु नका” कारण “दोन्ही दिवस जाण्यासाठीच आलेले असतात”
2) जगातील सर्वात उत्कृष्ठ जोडी म्हणजे आश्रु आणि हास्य... कारण हे फारसे एकत्र दिसत नाहीत. पण जेंव्हा ते दिसतात तो आयुष्यातला अत्यंत सुंदर क्षण असतो..
3) "दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं या जगात कधीच एकटी नसतात"...!!! कुणाचा साधा स्वभाव म्हणजे त्याचा कमीपणा नसतो, ते त्याचे संस्कार असतात...
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞
Join 👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
5 948
🌅 " आजचे सुविचार "
1) ऐपत बदलत राहते. त्यानुसार वृत्ती आणि कृती बदलू नये...!
2) माणसाला बोलता येतं म्हणून माणूस म्हणतात असं नाही तर तो काय बोलतो यावरुन माणूस ठरतो...!!
2) प्रत्येक वेळी एकाच बाजूने विचार केला, तर समोरचा चुकीचाच दिसणार पण... दोन्ही बाजूने विचार करून तर बघा, कधीच गैरसमज होणार नाहीत.
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞
Join👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
5 948
Repost from एक ❣️ पाऊल स्कारात्मकतेकडे💯
वाईट वेळ प्रत्येकावर येते मात्र ती आपल कोण आणि परक कोण हे निश्चितपणे सांगू जाते फक त्या काळात आपण स्वतःवरचा संयम सोडायचा नसतो कारण संयम हा माणसाला अजून प्रामाणिक बनवत असतो!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
5 948
🌅 " आजचे सुविचार "
1) स्वाभिमानी माणसं कुठेही झुकत नाहीत, कारण... युद्धाला जाणारे घोडे वरातीत नाचत नाहित...!
2) सल्ला नेहमी हरणाऱ्या व्यक्तीकडून घ्यावा, कारण जिंकणारे अडचणी बद्दल सांगत नाहीत.
3) सकारात्मक जीवन जगण्यासाठी खूप काही आठवण्यापेक्षा खूप काही विसरणं चांगलं...!!
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞
Join👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
5 948
🌅 " आजचे सुविचार "
1) मला नावं ठेवणारी माणसं खूप आवडतात कारण ते स्वतःचा कमी आणि माझा जास्त विचार करतात..
2) आपल्या जीवनात दोनच वाक्य लक्षात ठेवा... मनाप्रमाणे झाले तर देवाची कृपा आणि मनाविरुद्ध झाले तर देवाची ईच्छा... या दोन्ही मध्ये तुम्हाला समाधान मिळणारच...
3) "आयुष्यात नेहमी एक नियम ठेवा, सरळ बोला, खर बोला आणि तोंडावर स्पष्ट बोला, "त्यामुळे" जे आपले आहेत ते समजून घेतील आणि जे कामापुरते आहेत ते निघून जातील...
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞
Join👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
5 948
|•| अभियंता दिवस |•|
युगदृष्टा अभियंता..🙏🚩
हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलं गेलेलं एक नाव सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर 🙏🚩
Art Niraj sabnis
#शब्द_मनाचे
Join👉@shabdamanache
5 948
🌅 " आजचे सुविचार "
1) कर्माची फळे ही भोगावीच लागतात.
2) जीवनातील कोणतेही निर्णय शांत मनाने घ्या ! घाई घाईत विचार नं करता घेतलेले निर्णय, चुकीचे ठरू शकतात.
3) विकत तर सर्वच घेता येते पण कोणाच.. मन किंवा भावना नाही.
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞
Join👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
5 948
"घरी शेतीची दयनीय परिस्थिती,दुष्काळाची सावली आणि आई-बापाचा घाम या सगळ्याची जाणीव ठेवून तुम्ही लायब्ररीत स्वतःशी स्वतःच्या अस्तित्वासाठी, नवीन ओळख निर्माण करण्यासाठी लढत आहात.यंदा बाप्पाकडे एवढंच साकडं घालूया – बळीराजाच्या शेतीला सुबत्ता येऊ दे आणि त्याच्या लेकराच्या कष्टाचे चीज होऊन घरात मानाची 'पोस्ट' येऊ दे.
आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा♥️!"
#शब्द_मनाचे
Join👉@shabdamanache
5 948
🌅 " आजचे सुविचार "
1) तक्रार करणं चुकीचं नसतं, पण चुकीच्या व्यक्तीकडे करणं चुकीचं असतं.
2) आयुष्यातील सर्वात शक्तिशाली गोष्ट म्हणजे आपले विचार.. ज्यामध्ये कोणतीही परिस्थिती बदलण्याची क्षमता असते...!!
3) दोन गोष्टींचा आधार न घेता आपण माणसं जोडत रहावं. एक म्हणजे खोटेपणा आणि दुसरं म्हणजे मोठेपणा.
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞
Join👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
