❤️शब्द मनाचे❤️
الذهاب إلى القناة على Telegram
"शब्द"... माणसाला मिळालेली अद्भुत भेट!! आयुष्यात येणारे अनुभव, आनंद- दु:ख, भावना.. माणुस जगतो त्या शब्दातून! अन मनातून.. मनापासून उमललेले शब्द भावनेला पूर्णत्वाला नेतात!! असेच काही अनुभव, भावना... Contact :- @kailasbobade
إظهار المزيد5 957
المشتركون
-324 ساعات
-97 أيام
-2630 أيام
أرشيف المشاركات
5 958
नशिबाशी भांडून जिंकलेल्या माणसाच्या शांततेत त्याच्या कष्टाचं आणि जिद्दीचं सर्वात मोठं कौतुक असतं
#शब्द_मनाचे
Join 👉@shabdamanache
5 958
🌅 " आजचे सुविचार "
1) आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा प्रश्न नको असतात, फक्त साथ हवी असते...! आपल्या गुणांबद्दल अहंकारही नसावा आणि दुसऱ्यांच्या दोषांबद्दल तिरस्कारही नसावा...!
2) आपल्याला जो समजुन घेतो तिथेच समजुतदार पणाने वागा कारण स्वभाव एवढा पण समजूतदार नसावा की, आपल्याच भावनांचा होणारा खेळ आपणच पहावा.
3) जो स्वतः जवळ काहीही नसताना आनंदी असतो, तोच खरा राजा असतो.
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞
Join👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
5 958
जीवनात संकटं आली की मन डगमगतं, पण हाच काळ आपली खरी परीक्षा घेतो.ज्यांनी संयम, श्रम आणि श्रद्धा टिकवून ठेवली, त्यांनाच यशाचं फळ मिळतं.अंधार कितीही दाटला तरी पहाट उगवतेच.काळ तात्पुरता असतो, पण प्रयत्न कायमस्वरूपी असतात.म्हणून संकटांना घाबरू नका –धैर्य, निर्धार आणि संयम यामुळे शेवटी विजय तुमचाच होतो.
तुकाराम महाराज म्हणतात, “काळ हा कठीण परीक्षेचा, ठेव निर्धार मनाचा।”
♥️♥️शुभ रात्री♥️♥️
#शब्द_मनाचे
Join👉@shabdamanache
5 958
जीवनात संकटं आली की मन डगमगतं, पण हाच काळ आपली खरी परीक्षा घेतो.ज्यांनी संयम, श्रम आणि श्रद्धा टिकवून ठेवली, त्यांनाच यशाचं फळ मिळतं.अंधार कितीही दाटला तरी पहाट उगवतेच.काळ तात्पुरता असतो, पण प्रयत्न कायमस्वरूपी असतात.म्हणून संकटांना घाबरू नका –धैर्य, निर्धार आणि संयम यामुळे शेवटी विजय तुमचाच होतो.
तुकाराम महाराज म्हणतात, “काळ हा कठीण परीक्षेचा, ठेव निर्धार मनाचा।”
♥️♥️शुभ रात्री♥️♥️
#शब्द_मनाचे
Join👉@shabdamanache
5 958
🌅 " आजचे सुविचार "
1) जगातील सर्वात सुंदर वृक्ष म्हणजे " विश्वास " कारण तो जमिनीवर नाही तर " मनात " उगवतो.
2) चहा सोबत खाण्यात येणारे बिस्कीट सुद्धा एक शिकवण देऊन जाते... कुणाच्याही बाबतीत जास्त खोलवर जाल तर तुटाल...!
3) हसण्याची इच्छा नसली तरी हसावेच लागते... कसे आहे विचारले, तर मजेत म्हणावेच लागते... जीवन एक रंगमंच आहे, ईथे प्रत्येकाला नाटक करावेच लागते...
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞
Join👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
5 958
"वय वाढत गेलं तशी कष्टाची प्रश्नपत्रिका कठीण होत गेली, पण उत्तरं शोधायची ताकद अजूनही कमी झालेली नाही."
#शब्द_मनाचे
Join👉@shabdamanache
5 958
🌅 " आजचे सुविचार "
1) माणूस कधीच स्वतःहून बदलत नाही. त्याच्या बदलण्यामागचं खरं कारण समोरच्याचं वागणंच असतं.
2) व्यक्ति कितीही आपल्या बुध्दिमत्तेनुसार किंवा चातुर्याने जीवन जगत असला तरी, नियतीने ठरवून दिलेले यश, अपयश, संकटे त्याला स्विकारावीच लागतात.
3) साधी, सरळ, स्वभावाने एकदम मोकळी असणारी माणसं मूर्ख अथवा वेडपट नसतात ते फक्त समोरच्याला मनातून खूप चांगलं समजत असतात.
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞
Join👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
5 958
"स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर पडून जेव्हा जबाबदारी खांद्यावर येते, तेव्हा समजतं की भावनांपेक्षा 'कमाई' जास्त बोलते."
#शब्द_मनाचे
Join👉@shabdamanache
5 958
🌅 " आजचे सुविचार "
1) प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, म्हणून काही माणसे क्षणभर तर काही आयुष्यभर लक्षात राहतात.
2) राग हा शब्द फार लहान आहे, पण आयुष्य बरबाद करण्यासाठी पुरेसा आहे.
3) दिव्याचे जगणे सुंदरच, जो राजाच्या महालात.. आणि गरीबाच्या झोपडीत एक सारखाच प्रकाश देतो.
4) लोक बोलतात स्त्रियांच्या डोक्यावर पदर असावा पण मी मात्र बोलतो स्वतः च्या डोळ्यात आदर असावा...
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞
Join👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
5 958
एकदा वेळ निघून गेली की, जर - तर इक्वल टु झिरो...
♥️शुभ रात्री♥️
#शब्द_मनाचे
Join👉@shabdamanache
5 958
सुखाची एक छोटीशी झलक मिळवण्यासाठी सुद्धा इथे कष्टाचा उन्हाळा सहन करावा लागतो..
#शब्द_मनाचे
Join👉@shabdamanache
5 958
🌅 " आजचे सुविचार "
1) पतंग आणि व्यक्ती जास्त हवेत गेला की... त्यांचा पत्ता आपोआप कट होतो!
2) "जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते परंतु "यश" ही एकमेव अशी गोष्ट आहे, जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते"
3) अपयशाने निराश होऊ नका कारण, ज्या पायऱ्या तुम्हाला खाली आणतात, त्याच पायऱ्या तुम्हाला वर पण नेतात.
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
❝ शब्द मनाचे♥️ ❞
Join👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
5 958
"देवासमोर उभं राहून डोळे भरून आले, की समजावं मनातली प्रार्थना ओठांवर येण्याआधीच त्याच्या चरणी पोहोचली आहे."
#शब्द_मनाचे
Join👉@shabdamanache
5 958
🌅 " आजचे सुविचार "
1) आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा, सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील कारण, तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वत:शी होतो...
2) अखंड यशाने जीवनाची एकच बाजू कळते, दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची गरज असते...
3) "अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढच की, अपेक्षा माणसाला दु:खात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवते..."
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞
Join👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
5 958
"वादळं तर रोजच येतात, पण ज्याचा स्वाभिमान जागा असतो, तो वादळातही ढगांआड दडलेल्या सूर्यासारखा ताठ उभा राहतो."
#शब्द_मनाचे
Join👉@shabdamanache
5 958
🌅 " आजचे सुविचार "
1) मनात नेहमी विजयाची आशा असावी. नशिब बदलो किंवा न बदलो, वेळ नक्कीच बदलते...!
2) कधीच कुणाला कमी समजण्याची चूक करू नका. कारण दिवस चोवीस तासानंतर बदलतो पण वेळ एका सेकंदात बदलते.
3) आयुष्य जगण्याचा एक छोटासा नियम आहे. रोज काही तरी नविन चांगले लक्षात ठेवा. आणि रोज काही तरी जुनं, वाईट विसरा.
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞
Join👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
5 958
Repost from एक ❣️ पाऊल स्कारात्मकतेकडे💯
जीवनात प्रत्येकाला मनासारखं जगता आलं असतं तर खरं सुख कोणालाच कळलं नसतं कारण सर्वांना तो एक काल्पनिक खेळ वाटला असता म्हणून देवाने कमी अधिक फरकाने प्रत्येकाचा आयुष्यात सुखदुःखाची सांगळ घालून दिलेली आहे म्हणूनच जे काही आपल्याकडे आहे त्यात आनंदी राहण्याचा प्रयत्न करा कारण आपण जसं जगत असतो तसं जगण्याचं कित्येकाचं स्वप्नं असू शकते बाकी सर्वांचा हिशोब आप आपल्या कर्मानुसार होत असते हे मात्र निश्चित 💯!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
5 958
कुछ उलझनें है राहों में,
कुछ कोशिशें बेहिसाब...
बस इसी का नाम ज़िन्दगी है
चलते रहिये, जनाब...
#शब्द_मनाचे
Join👉@shabdamanache
5 958
🌅 " आजचे सुविचार "
1) गुरु तोच श्रेष्ठ, ज्याच्या ऊपदेशामुळे कोणाचे तरी चरित्र सुधारते, आणि मित्र तोच श्रेष्ठ, ज्याच्या संगतीमुळे आयुष्य हे रंगतदार नि आनंदी होते.
2) समाधान ही अंत:करणाची सर्वात सुंदर संपत्ती आहे, ज्याला ही संपत्ती मिळाली तो जगातील सर्वात सुखी मनुष्य.
3) आपल्या आशा आणि स्वप्ने ही केस आणि नखांसारखी असावीत. ती कितीही वेळा कापली गेली तरी पण त्यांची वाढ कधीच थांबत नाही...!!
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
❝ ♥️शब्द मनाचे♥️ ❞
Join👉@shabdamanache
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
