彡Code Crushers彡
Open in Telegram
Learn Programming languages with us. Html, css, tailwind, bootstrap, Javascript, React.js, Vue.js, ReactNative, Node.js, Mongodb, Express.js and more
Show more4 986
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days
Posts Archive
4 986
🏆 68 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2022
◾️ संपूर्ण माहिती pdf
◾️ मराठी मधील सर्व awards
◾️ येणाऱ्या सर्व परीक्षेत आताच पाठ करून घ्या
◾️ दिलेली Quiz सोडवा
4 986
15 th president of India
कार्यकाळ 25 july 2022 ते 24 july 2027
✌️9th governor of jharkhand (2015 te 2021
4 986
🍁बार्टी कडून S.C अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी बँकिंग, एल.आय सी. एम. पी. एस. सी अशा विविध स्पर्धा परीक्षा साठी अर्ज मगिवली जात आहेत.
तरी नाशिक जिल्ह्यासाठी spectrum academy या शैक्षणिक संस्थेस या कोर्स आयोजनास परवानगी दिली असल्याने पात्र उमेदवारांनी वरील दिलेल्या पत्त्यावर संपर्क करावा.
बार्टीकडून दरमहा.6000 रुपये विद्यार्थ्यांना विद्यावेतन दिले जाणार आहे.तसेच 5000किमतीचे शैक्षणिक साहित्य दिले जाणार आहे. हे कोर्सेस फ्री असणार आहेत.
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 20जुलै असणार आहे.
वर दिलेल्या पत्त्यावर संपर्क,नंबरवर संपर्क साधावा.किंवा 8888785166 शिरसाठ सर यांच्याशी संपर्क.साधावा.
4 986
Repost from MPSC Guidance™
नाव : सचिन तुकाराम तायडे
गाव :- मालखेड
तालुका :- लातूर
जिल्हा :- लातूर
राहिवशी आहे.
या विद्यार्थ्याचे महत्त्वाचे कागदपत्रे मला औरंगाबाद सिडको बस स्टँन्ड परिसरात सापडले आहे .
कागदपत्रे आश्या प्रकारची certificate आहेत
1 :- SSC Board Cert .
2 :- HSC Board Cert .
3 :- Non Criamynlayer C.
4 :- School Leaving Cert
5 :- Caste Certificate
6 :- 100 Rs/- Stapm
7 :- MARKSHEET
8 :- tc D with 7.80ptr
Document माझ्या जवळ आहे.
Friends हा sms Plz Forword करा तुमच्या 1का Forword ने या Student ला त्याच्ये Document परत मिळतील
My Contact.
9322601376
Samadhan Tukaram Rajput
या document वरून व बैग वरून असे कळते कि हा student खुप गरीब परीस्थीती चा आहे ....plz share
4 986
नम्र आवाहन..🙏
आजच्या #Combine मुख्य च्या पेपर ला राज्यसेवेतून पास झालेले काही Class 1 तसेच Gazetted Class 2 तसेच अन्य Gazetted पदावर निवड झालेले उमेदवार परीक्षा देताना आढळले आहेत.
दिवसेंदिवस बेरोजगारीचा प्रश्न बिकट होत चालला आहे. त्यामुळे आपल्या लहान बंधू - भगिनींची निवड व्हावी याकरिता तरी थोडं सामाजिक आणि नैतिक भान बाळगून Non Gazetted पदांचा आग्रह करू नका.🙏
हल्ली निवड झाल्यावर विविध समाजमाध्यमंद्वारे ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचतेच.त्यामुळे तरी तुम्ही पेपर 1 जरी दिला असला तरी सारासार विचार करून निर्णय घ्या.
👉 ही पोस्ट सर्व ऍडमिन लोकांनी त्यांच्या चॅनेल ला टाकून सहकार्य करावे 🙏🙏
4 986
उद्या होणाऱ्या Combine मुख्य परीक्षेच्या Center चा आणि roll No. चा घोळ खुप जणांचा झाला आहे.. आयोगाने याबाबत आजच लवकरात लवकर कळवावे विनंती... 🙏🙏 शक्यतो उमेदवारांनी log in करून latest काढलेले हॉल तिकीट सोबत राहूद्या.. ज्यात संयुक्त पेपर १ असा उल्लेख असेल.. 🙏
