en
Feedback
MPSC गट क | तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती 2026 | mpsc talathi 2026 | mpsc group c 2026 Exam Guide Sagar

MPSC गट क | तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती 2026 | mpsc talathi 2026 | mpsc group c 2026 Exam Guide Sagar

Open in Telegram

मराठी इंग्लिश अंकगणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान mpsc group c 2026 MPSC गट क | तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती 2026 | mpsc talathi 2026 Exam Guide Sagar

Show more
8 210
Subscribers
+124 hours
+197 days
+24130 days
Posts Archive
4 Nov Shift 02 वरिष्ठ लिपिक Reasoning 1) Seating arrangement 2) Floor Puzzle 3) Number Series 4) alpha numeric series 5) चिन्हांची अदलाबदल करा 6) पुढील आकृती ओळखा 7) Simplification 8) blood Relation मराठी 1) विशेषण 2) सर्वनाम प्रकार 3) वाक्यात चुका शोधा 4) वाक्यपृथकरण 5) म्हणी वाक्यप्रचार समानार्थी विरुद्धार्थी शब्द 6) उतारा 7) रिकाम्या जागा भरा English 1) Passage 2) Parajumble 3) Error Detection 4) Sentence correction 6) Vocab Synonym Antonym Idioms Phrases 7) Cloze Test चालू घडामोडी सामान्य ज्ञान 1) Shakti युद्ध सराव 2) Under 19 women World Cup 3) नागरिकत्व वर प्रश्न 4) खालसा धोरण 5) पंतप्रधान कलम 6) मूलभूत हक्क, कर्तव्य 7) चंपारण्य सत्याग्रह 8) काळाराम मंदिर 9) Science वर प्रश्न 10) चाफेकर बंधु रँड ची हत्या 11) अर्थसंकल्प वर प्रश्न 2 https://t.me/ibps_tcs_pattern

TCS कंपनी 90% पॅटर्न शेवट पर्यंत सारखा ठेवण्याचा प्रयत्न करते. ( जे टॉपिक पहिल्या शिफ्ट ला विचारले आहेत तेच टॉपिक शेवट पर्यंत विचारते ) वरील टॉपिक चांगले करून ठेवा आणि वेळ मिळाला तर बाकी टॉपिक जे syllabus मध्ये दिले आहेत तेच करा. आजच्या तीन शिफ्ट चे analysis करून त्यावर आधारित उद्या सकाळी 10/11 वाजता एक फुल्ल टेस्ट ॲप मध्ये अपलोड होईल. टेस्ट ॲप मध्ये 10/11 वाजता अपलोड होईल. टेस्ट अपलोड झाल्यानंतर तुमच्या वेळेत केव्हाही सोडवता येईल.

4 Nov Shift 01 वरिष्ठ लिपिक Reasoning ( बुध्दीमत्ता ) Day based Puzzle Seating arrangement linear Circular Blood Relation Alphanumeric series आकृत्यांवर आधारित प्रश्न मराठी उतारा वाक्यांचे योग्य क्रम लावणे समानार्थी विरुद्धार्थी म्हणी आणि वाक्प्रचार नाम सर्वनाम विशेषनाम शुद्धलेखन English Passage Parajumbble One word substitution Fillers Synonyms antonyms Items and phrases चालू घडामोडी:- महाराष्ट्राचे आर्थिक पाहणी वर जास्त प्रश्न आहेत फेब 2025 चालू घडामोडी इतिहास :- 3 प्रश्न मैसूर इंग्रज युद्ध केसरी वर्तमानपत्र गांधीजी यांचे राजकीय गुरू विज्ञान फिजिक्स 2 केमिस्ट्री 2 ( खाण्याचा सोडाचे नाव ) राज्यघटना :-- 3 ते 4 प्रश्न कलम , घटना दुरुस्ती https://t.me/ibps_tcs_pattern

थोडा पेशन्स ठेवा प्रश्न येत आहेत.. सर्व प्रश्न शिफ्ट १ मिळून एक pdf 2 वाजता अपलोड करतो. मी आधी सांगितल्या प्रमाणे गणित Math वर एकही प्रश्न नाही सर्व बुध्दीमत्ता च विचारलं आहे. मराठी व्याकरण जास्त विचारलेले नाही अलंकार समास काळ हे टॉपिक विचारलेले नाहीत. निगेटिव्ह बद्दल कुठेही काहीही दिलेले नाही.

आज ज्यांचा वरिष्ठ लिपिक साठी पेपर झाला त्यांनी पेपर कसा होता आणि कोणत्या टॉपिक वर प्रश्न विचारले आहेत आणि जे प्रश्न आठवतील ते खालील लिंक वर क्लिक करून व्हॉट्सअँप करा. सर्व प्रश्न एकत्र करून pdf बनवली जाईल आणि 2 वाजता Telegram चॅनेल वर अपलोड होईल. WhatsApp कॉन्टॅक्ट लिंक :- https://wa.me/message/7ZWRYPEY55ALC1 WhatsApp कॉन्टॅक्ट नंबर :- 8767430434

सर्वांसाठी महत्त्वाची सूचना वरील प्रमाणे telegram channel वर जाहिराती येत आहेत या जाहिराती मी देत नाही ❌ Telagram ॲप देत आहे
सर्वांसाठी महत्त्वाची सूचना वरील प्रमाणे telegram channel वर जाहिराती येत आहेत या जाहिराती मी देत नाही ❌ Telagram ॲप देत आहे जसे यूट्यूब वर जाहिराती येतात त्याच प्रमाणे. कोणीही ad वर क्लिक करू नये. ❌ कोणतेही पैशांचे व्यवहार करू नयेत. ❌ या जाहिराती वर कोपऱ्यात Ad किंवा Sponsor असे मेंशन असते.

धर्मदाय आयुक्तालय वरिष्ठ लिपिक परीक्षेसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा
Exam Guide Sagar
सेंटर वर वेळेत जा. ( उशीर झाला आणि गेट बंद झाले तर पेपर ला घेत नाहीत गेट बंद होण्याची वेळ हॉल तिकीट वर दिली आहे ) हॉल तिकीट ची कलर प्रिंट लागते. आधार कार्ड, PAN कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, या पैकी कोणतेही एक डॉक्युमेंट original सोबत घेऊन जा. पेन, पाण्याची बाटली ( पारदर्शक ) सोबत घेऊन जाऊ शकता.
Exam Guide Sagar
पेपर सोडवताना कोणतेही टेन्शन घेऊ नका, प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि योग्य त्या ऑप्शन वर क्लिक करा. पेपर सोडवताना आजूबाजूला लक्ष ठेवा काही अनुचित प्रकार घडत आहे का असे काही लक्षात आले तर लगेच त्यावर ॲक्शन घ्या आणि आवाज उठवा
Exam Guide Sagar
https://t.me/ibps_tcs_pattern

500+ जागा आहेत Maharashtra jeevan pradhikaran Any graduate साठी काही जागा आहेत पेपर IBPS कंपनी कडे असण्याची शक्यता जास्त आहे
+1
500+ जागा आहेत Maharashtra jeevan pradhikaran Any graduate साठी काही जागा आहेत पेपर IBPS कंपनी कडे असण्याची शक्यता जास्त आहे जाहिरात उद्या किंवा परवा येईल. वेबसाईट वर टॅब तयार झाला आहे.

Select the most appropriate article to fill in the blank. If no article is required, select ‘No article required’. The smile is ____ universal sign of pleasure across the world.
Anonymous voting

Select the most appropriate article to fill in the blank. If no article is needed, select 'No article required'. In many countries, it is common to drink _ tea in the evening.
Anonymous voting

GMC मुंबई GMC मुंबई परीक्षा 15 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे. GMC मुंबई एकूण अर्ज 9791
GMC मुंबई GMC मुंबई परीक्षा 15 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे. GMC मुंबई एकूण अर्ज 9791

सर्व पोस्ट चे आणि सर्वांचे ऍडमिट कार्ड आले आहे मी स्वतः 12 Nov चे हॉल तिकीट डाऊनलोड केलं आहे आपल्या क्लास चा विद्यार्थी आहे त्याचा पेपर 12 Nov ला आहे त्याच हॉल तिकीट आले म्हणजे सर्व हॉल तिकीट आलेच असणार.

धर्मादाय आयुक्तालय भरती 2025 ऍडमिट कार्ड ( प्रवेश पत्र ) Download करण्याची लिंक :- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32835/89008/Index.html सर्वांचे हॉल तिकीट आले आहे. ✅ https://t.me/ibps_tcs_pattern

🛑 Test No. 07 Update 🛑 आज संध्याकाळी 6.30 वाजता Test No. 07 ॲप मध्ये अपलोड होईल टेस्ट अपलोड झाल्यानंतर तुमच्या वेळेत केव्हाही सोडवता येते. प्रत्येक बुधवारी आणि शनिवारी संध्याकाळी 6/7 वाजता नवीन टेस्ट अपलोड होते. ॲप मध्ये Test 01 ते Test 06 अपलोड आहेत अपलोड झालेल्या टेस्ट केव्हाही सोडवता येतात. ॲप लिंक :- https://play.google.com/store/apps/details?id=co.lily.mnedj

केंद्र सरकारने नुकत्याच स्थापन केलेल्या आठव्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांची नियुक्ती केली आहे. 📅 वेतन आयोगाविषयी मुख्य माहिती * अध्यक्ष: न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई (माजी न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालय). * इतर सदस्य: * सदस्य (अंशकालिक): प्राध्यापक पुलक घोष (आयआयएम बंगळूरू). * सदस्य-सचिव: पंकज जैन (सचिव, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय). * कार्यकाळ: आयोगाला स्थापनेच्या तारखेपासून १८ महिन्यांच्या आत आपला अहवाल सादर करायचा आहे. * अंमलबजावणीची अपेक्षा: या आयोगाच्या शिफारशी १ जानेवारी २०२६ पासून लागू होण्याची शक्यता आहे. * लाभ: या शिफारशींचा फायदा सुमारे ५० लाख कार्यरत केंद्रीय कर्मचारी आणि ६९ लाख निवृत्तीवेतनधारकांना होणार आहे. https://t.me/ibps_tcs_pattern

आठव्या वेतन आयोगामध्ये अध्यक्ष वगळता इतर किती सदस्यांचा समावेश आहे?
Anonymous voting

आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
Anonymous voting