en
Feedback
MPSC गट क | तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती 2026 | mpsc talathi 2026 | mpsc group c 2026 Exam Guide Sagar

MPSC गट क | तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती 2026 | mpsc talathi 2026 | mpsc group c 2026 Exam Guide Sagar

Open in Telegram

मराठी इंग्लिश अंकगणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान mpsc group c 2026 MPSC गट क | तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती 2026 | mpsc talathi 2026 Exam Guide Sagar

Show more
8 210
Subscribers
-124 hours
+157 days
+22030 days
Posts Archive
A, B, C, D आणि E हे 5 जण एका रांगेत बसले आहेत. A हा डावीकडून तिसऱ्या स्थानी असून B हा त्याचा शेजारी आहे, पण B हा कोणत्याही टोकावर बसलेला नाही. E आणि C हे शेजारी आहेत, पण E हा कोणत्याही टोकावर बसलेला नाही. D हा टोकांपैकी एका टोकावर बसला आहे, पण तो E चा शेजारी नाही. डावीकडील टोकावर कोण आहे? १) D २) C ३) सांगता येणार नाही ४) D किंवा C https://t.me/ibps_tcs_pattern

S, F, R, W आणि H ही आद्याक्षरे असलेल्या पाच मित्रांपैकी प्रत्येकी उंची वेगवेगळी आहे परंतु ती त्याच क्रमाने असणे आवश्यक नाही. H हा S पेक्षा उंच आहे. R हा F पेक्षा उंच आहे. W हा S पेक्षा उंच आहे. S हा F पेक्षा उंच आहे. S हा R पेक्षा उंच आहे. W हा H पेक्षा उंच आहे. तर पाचांपैकी सर्वात उंच कोण आहे? 1.R 2. F 3. S 4. W https://t.me/ibps_tcs_pattern

खालील वाक्याचा प्रकार ओळखा. माझे नाव कविता आहे.
Anonymous voting

खेळाडू मैदानावर गेले. 'हा वाक्य प्रकार कोणता आहे ?
Anonymous voting

वेदांतला जांभळाची खूप झाडे दिसली. या वाक्याचा प्रकार ओळखा.
Anonymous voting

डीएससीआय (DSCI) प्रगत सायबर कौशल्य केंद्र सुरू करण्यासाठी खालीलपैकी कोणती संस्था सहभागी नाही?
Anonymous voting

Test 06 UPDATE Test 06 उद्या सकाळी 10 वाजता ॲप मध्ये दिसेल.

टेस्ट 05 अपडेट उद्या संध्याकाळी 6/7 वाजता टेस्ट 05 ॲप मध्ये अपलोड होईल. टेस्ट 05 Bilingual राहील ( बुध्दीमत्ता + सामान्य ज्ञान => इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेत राहील ) मराठी 25 प्रश्न इंग्रजी 25 प्रश्न बुध्दीमत्ता 25 प्रश्न सामान्य ज्ञान चालू घडामोडी 25 प्रश्न 🛑 आत्ता ऑफिस ला सुट्टी असल्याने टेस्ट 05, टेस्ट 06 आणि टेस्ट 07 Bilingual राहील 🛑 प्रत्येक बुधवारी आणि शनिवारी संध्याकाळी 6/7 वाजता नवीन टेस्ट ॲप मध्ये अपलोड होते. टेस्ट अपलोड झाल्यानंतर तुमच्या वेळेत केव्हाही सोडवता येईल. सर्व टेस्ट TCS पॅटर्न असून त्यात नवीन गृप टायमर असेल. ॲप लिंक :- https://play.google.com/store/apps/details?id=co.lily.mnedj

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! "प्रत्येक दिवाळी एक नवी सुरुवात घेऊन येते. या दिवाळीला तुमच्या प्रयत्नांना यशाची जोड मिळो! अभ्यासाचा दीप अखंड तेवत ठेवा, आणि तुमच्या स्वप्नांचे आकाश प्रकाशाने उजळून टाका. यशाची 'रोषणाई' तुमच्या आयुष्यात लवकरच होईल! शुभ दीपावली! तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा आणि यशस्वी व्हा!" Exam Guide Sagar https://t.me/ibps_tcs_pattern

आज संध्याकाळी 6.30 वाजता चालू घडामोडी ( Current affairs ) ची सब्जेक्ट टेस्ट अपलोड होईल ✅

Test 04 चा रिझल्ट अजून भरपूर विद्यार्थी टेस्ट सोडवायचे बाकी आहेत सर्वांनी टेस्ट सोडवा, Test 04 मधील प्रश्नांचे स्पष्टीकरण pdf
Test 04 चा रिझल्ट अजून भरपूर विद्यार्थी टेस्ट सोडवायचे बाकी आहेत सर्वांनी टेस्ट सोडवा, Test 04 मधील प्रश्नांचे स्पष्टीकरण pdf आज रात्री 10 वाजता ॲप मध्ये अपलोड होईल. TCS पॅटर्न गृप टायमर प्रमाणे सर्व टेस्ट आहेत. प्रत्येक बुधवारी आणि शनिवारी संध्याकाळी 6 वाजता नवीन टेस्ट अपलोड होते. सर्व टेस्ट दिलेल्या अभ्यासक्रम आणि TCS पॅटर्न प्रमाणे आहेत. टेस्ट तुमच्या वेळेत केव्हाही सोडवता येईल. ॲप मध्ये 1 टेस्ट फ्री आहे बाकी टेस्ट साठी फक्त 124/- फी आहे. ॲप लिंक https://play.google.com/store/apps/details?id=co.lily.mnedj

भारतातील पहिली AI (Artificial Intelligence) आधारित अंगणवाडी महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यामध्ये सुरू झाली आहे. ही अंगणवाडी नागपूर जिल्ह्यातील वडधामणा (Waddhamna) या गावात आहे. या अंगणवाडीची वैशिष्ट्ये: * उद्देश: 'मिशन बाल भरारी' (Mission Bal Bharari) या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील मुलांना शहरी भागातील चांगल्या शिक्षणाप्रमाणे आधुनिक आणि तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण मिळावे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. * तंत्रज्ञान: इथे लहान मुलांना शिकवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी (VR) हेडसेट्स, AI-सक्षम स्मार्ट डॅशबोर्ड आणि इंटरॅक्टिव्ह डिजिटल कंटेंट (Interactive Digital Content) वापरला जातो.
Exam Guide Sagar
https://t.me/ibps_tcs_pattern

भारतातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित अंगणवाडी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? ( चालू घडामोडी © Exam Guide Sagar)
Anonymous voting

प्रश्न: महाराष्ट्र शासनाने भारताच्या हरितक्रांतीचे जनक भारतरत्न डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून कोणता दिवस 'शाश्वत शेती दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे? पर्याय: A) १ जुलै B) ७ ऑगस्ट C) १५ सप्टेंबर D) २ ऑक्टोबर
Exam Guide Sagar
प्रश्नाचे अचूक उत्तर आहे B) ७ ऑगस्ट. महाराष्ट्र शासनाने भारताच्या हरितक्रांतीचे जनक भारतरत्न डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांचा जन्मदिवस, म्हणजेच ७ ऑगस्ट, हा दिवस दरवर्षी 'शाश्वत शेती दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती :- डॉ. एम.एस. स्वामीनाथन आणि 'शाश्वत शेती दिन' डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांना 'भारताच्या हरितक्रांतीचे जनक' (Father of Indian Green Revolution) म्हणून ओळखले जाते. त्यांचा जन्म ७ ऑगस्ट १९२५ रोजी झाला. त्यांनी गहू आणि तांदळाच्या अधिक उत्पादन देणाऱ्या (HYV) वाणांच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, ज्यामुळे १९६० च्या दशकात भारत अन्नधान्यात स्वयंपूर्ण बनला. त्यांच्या याच कृषी क्षेत्रातील भरीव योगदानाला आणि पर्यावरणाचे रक्षण करत शेतीचे उत्पादन वाढवण्याच्या त्यांच्या तत्त्वज्ञानाला (म्हणजेच शाश्वत शेती) अभिवादन म्हणून महाराष्ट्र शासनाने ७ ऑगस्ट हा दिवस 'शाश्वत शेती दिन' म्हणून घोषित केला आहे. त्यांच्या महान कार्यासाठी भारत सरकारने त्यांना २०२४ मध्ये (मरणोत्तर) भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाने (UNEP) त्यांना "आर्थिक पर्यावरणाचे जनक" (Father of Economic Ecology) असे म्हटले आहे.
Exam Guide Sagar
इतर पर्यायांची माहिती * A) १ जुलै: हा दिवस राष्ट्रीय स्तरावर 'राष्ट्रीय डॉक्टर दिन' म्हणून साजरा केला जातो, जो प्रसिद्ध डॉक्टर आणि पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉ. बिधन चंद्र रॉय यांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या निमित्ताने असतो. महाराष्ट्रात हा दिवस 'महाराष्ट्र कृषी दिन' म्हणूनही साजरा होतो, कारण हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस आहे. * C) १५ सप्टेंबर: हा दिवस भारतात 'अभियंता दिन' (Engineers' Day) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या या महान अभियंत्यांच्या जयंतीनिमित्त असतो, ज्यांनी आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये मोठे योगदान दिले. याच दिवशी आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन देखील असतो. * D) २ ऑक्टोबर: हा दिवस राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती म्हणून 'गांधी जयंती' या नावाने भारतात राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाने २००७ मध्ये याच दिवसाला 'आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन' (International Day of Non-Violence) म्हणून घोषित केले आहे.
Exam Guide Sagar
https://t.me/ibps_tcs_pattern

महाराष्ट्र शासनाने भारताच्या हरितक्रांतीचे जनक भारतरत्न डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून कोणता दिवस 'शाश्वत शेती दिन' म्हणून दरवर्षी साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे? ( चालू घडामोडी Exam Guide Sagar )
Anonymous voting

आज संध्याकाळी 6 वाजता Test 04 ॲप मध्ये अपलोड होईल. टेस्ट अपलोड झाल्यानंतर तुमच्या वेळेत केव्हाही सोडवता येईल. टेस्ट सोडवल्या नंतर लगेच स्कोअर दिसेल. काय चुकले आणि त्याचे बरोबर उत्तर सोबत स्पष्टीकरण दिसेल. दोन दिवसांनी तुमची रँक दिसेल. सर्व टेस्ट जो नवीन पॅटर्न दिला आहे (गृप टायमर) प्रमाणे आहे ॲप मध्ये आत्ता पर्यंत झालेल्या टेस्ट 01 ते टेस्ट 03 उपलब्ध आहेत पाहिजे तेव्हा कोणतीही टेस्ट सोडवता येते प्रत्येक टेस्ट 3 वेळा सोडवता येते. टेस्ट सिरीज फी ₹124/- यात प्रत्येक बुधवारी आणि शनिवारी संध्याकाळी 6 वाजता फुल्ल टेस्ट अपलोड होते. आणि येत्या सोमवार आणि शुक्रवार पासून सब्जेक्ट टेस्ट अपलोड होईल. ॲप लिंक :- https://play.google.com/store/apps/details?id=co.lily.mnedj Telegram channel link:- https://t.me/ibps_tcs_pattern

दिवाळी ऑफर निमित्त टेस्ट सिरीज किंवा कोर्स ची price कमी होणार नाही पण आपण त्याच फी मध्ये सब्जेक्ट टेस्ट add करतोय. म्हणजे दर बुधवार आणि शनिवार फुल्ल टेस्ट तर मिळणार आहेच सोबत सब्जेक्ट टेस्ट देत आहे दर सोमवार आणि शुक्रवार सब्जेक्ट नुसार टेस्ट मिळेल. सब्जेक्ट टेस्ट मध्ये ज्या विषयात मार्क कमी येतात त्या विषयांसाठी जास्त टेस्ट मिळतील इंग्लिश, चालू घडामोडी, सामान्य ज्ञान या विषयांच्या extra टेस्ट त्याच फी मध्ये मिळेल. येत्या सोमवारी आपण चालू घडामोडी वर एक extra Test ॲप मध्ये अपलोड होईल त्याच प्रमाणे सोमवार आणि शुक्रवार टेस्ट मिळत राहील. बुधवार आणि शनिवार फुल्ल टेस्ट हे जुने वेळापत्रक आहेच. Happy Diwali 🪔
Exam Guide Sagar
https://t.me/ibps_tcs_pattern