MPSC गट क | तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती 2026 | mpsc talathi 2026 | mpsc group c 2026 Exam Guide Sagar
Open in Telegram
मराठी इंग्लिश अंकगणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान mpsc group c 2026 MPSC गट क | तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती 2026 | mpsc talathi 2026 Exam Guide Sagar
Show more8 213
Subscribers
-124 hours
+157 days
+22030 days
Posts Archive
Repost from धर्मदाय आयुक्तालय भरती 2025 बॅच 01
पूर्वीच्या काळातील लोक प्रामाणिक होते. या वाक्यातील 'प्रामाणिक' या शब्दाचे स्थान कोणते आहे?
TCS पॅटर्न मराठी
1. कर्मविस्तार
2. विधानपूरक
3. कर्म
4. उद्देश
©Exam Guide Sagar
वाक्य : 'पूर्वीच्या काळातील लोक प्रामाणिक होते.' या वाक्यातील 'प्रामाणिक' या शब्दाचे स्थान विधानपूरक आहे.
स्पष्टीकरण
विधानपूरक म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला भाग. या वाक्यात 'होते' हे क्रियापद आहे. क्रियापदाच्या आधी येणारा 'प्रामाणिक' हा शब्द 'लोक' या कर्त्याबद्दल अधिक माहिती देतो आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतो. म्हणून, तो विधानपूरक आहे.
* उद्देश: वाक्यात ज्याच्याबद्दल काहीतरी सांगितले जाते, तो उद्देश असतो (या वाक्यात 'पूर्वीच्या काळातील लोक').
* कर्म: क्रियापदाने केलेली क्रिया ज्याच्यावर घडते, ते कर्म असते. या वाक्यात कर्म नाही.
'पूर्वीच्या काळातील लोक प्रामाणिक होते' या वाक्यातील 'प्रामाणिक' या शब्दाचे योग्य स्थान 'विधानपूरक' आहे.
©Exam Guide Sagar
बाकीच्या पर्यायांचे स्पष्टीकरण खाली दिले आहे:
1. कर्मविस्तार (Object Extension)
* कर्मविस्तार म्हणजे काय?
* वाक्यातील कर्माबद्दल अधिक माहिती देणारा शब्द किंवा शब्दांचा समूह म्हणजे कर्मविस्तार. वाक्यात कर्म असेल तरच कर्मविस्तार असू शकतो.
* या वाक्यात कर्मविस्तार का नाही?
* 'पूर्वीच्या काळातील लोक प्रामाणिक होते' या वाक्यात कर्म नाही. 'होते' या क्रियापदाला 'काय' किंवा 'कोणाला' असा प्रश्न विचारल्यास उत्तर मिळत नाही. त्यामुळे, या वाक्यात कर्मविस्तार हा पर्याय योग्य नाही.
* उदाहरण:
* 'आईने गरम चहा दिला.' या वाक्यात 'चहा' हे कर्म आहे आणि 'गरम' हा शब्द त्या कर्माबद्दल अधिक माहिती देतो, म्हणून 'गरम' हे कर्मविस्तार आहे.
3. कर्म (Object)
* कर्म म्हणजे काय?
* वाक्यात कर्त्याने केलेली क्रिया ज्याच्यावर घडते, त्याला कर्म म्हणतात.
* या वाक्यात कर्म का नाही?
* 'होते' हे क्रियापद 'अकर्मक' आहे. या वाक्यात कोणीही कोणावरही कोणतीही क्रिया करत नाही. म्हणून, या वाक्यात कर्म नाही.
* उदाहरण:
* 'मी आंबा खाल्ला.' या वाक्यात 'खाण्याची' क्रिया 'आंब्यावर' घडली. त्यामुळे 'आंबा' हे कर्म आहे.
4. उद्देश (Subject)
* उद्देश म्हणजे काय?
* वाक्यात ज्याच्याबद्दल काहीतरी सांगितले जाते, तो उद्देश असतो.
* या वाक्यात उद्देश काय आहे?
* 'पूर्वीच्या काळातील लोक' याबद्दल वाक्यात माहिती दिली आहे. त्यामुळे 'पूर्वीच्या काळातील लोक' हा या वाक्याचा उद्देश आहे. 'प्रामाणिक' हा शब्द उद्देश नाही.
* उदाहरण:
* 'सुनील' अभ्यास करतो. या वाक्यात 'सुनील' हा उद्देश आहे.
थोडक्यात, 'प्रामाणिक' हा शब्द 'लोक' (उद्देश) याबद्दल अधिक माहिती देऊन वाक्याचा अर्थ पूर्ण करतो. म्हणून, तो विधानपूरक आहे.
©Exam Guide Sagar
https://t.me/ibps_tcs_pattern
धर्मादाय आयुक्तालय कोर्स जॉईन करायचा असेल तर खालील Telegram चॅनेल जॉईन करा ( कोर्स फी 499/- )
कोर्स बद्दल सर्व माहिती चॅनेल वर दिली आहे.
https://t.me/+ZZvOPUkOSiI3MDZl
Repost from धर्मदाय आयुक्तालय भरती 2025 बॅच 01
पूर्वीच्या काळातील लोक प्रामाणिक होते. या वाक्यातील 'प्रामाणिक' या शब्दाचे स्थान कोणते आहे?
TCS पॅटर्न मराठी Exam Guide Sagar
INCORRECTLY spelt word
Despite the teacher's extensive knowledge of the subject, her pronounciation of certain terms raised eyebrows among linguists. Nevertheless, her lectures remained engaging, and her dedication to academic rigor was unquestionable
नांदेड शासकीय आयुर्वेदिक कॉलेज
GMC नांदेड सविस्तर जाहिरात प्रसिद्ध
एकूण 44 जागा
अर्ज स्विकारण्याची सुरुवात आज ( 18/09/2025 )
सकाळी 11 पासून सुरू होत आहे
शेवटची तारीख 08/10/2025 आहे
पात्रता 10 वी पास
पगार :- 23 ते 26 हजार ( प्रत्येक वर्षी पगारात वाढ होते )
पेपर TCS कंपनी घेणार आहे.
https://t.me/ibps_tcs_pattern
Apply Link :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33076/95177/Registration.html
20250917281726906.pdf
202509171759192752.pdf
202509171431325690 (1).pdf
भारतातील पहिले ISO प्रमाणित पोलीस स्टेशन केरळमधील अलाप्पुझा जिल्ह्यातील अर्थुंकल पोलीस स्टेशन आहे. या पोलीस स्टेशनला भारतीय मानक ब्युरो (BIS) कडून ISO 9001:2015 गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली (QMS) प्रमाणपत्र मिळाले आहे.
https://t.me/ibps_tcs_pattern
भारतातील पहिले ISO-प्रमाणित पोलीस स्टेशन कोणते आहे?
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पेपर TCS किंवा IBPS नसून तीसरीच कंपनी आहे.
सहकारी बँक असल्याने 100% सरकारी नसते.
फक्त सरकारचे ( RBI ) त्यावर कंट्रोल असते.
क्लर्क साठी प्रोबेशन पिरियड संपल्यावर 23 ते 24 हजार मिळेल यांना वेतन आयोग लागू नसतो.
प्रॉबेशन चालू असताना 15 ते 18 हजार पगार मिळेल.
Repost from धर्मदाय आयुक्तालय भरती 2025 बॅच 01
दिलेल्या मालिकेत रिकाम्या जागी क्रमवार भरल्यास ती मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण करणारे अक्षरांचे संयोजन निवडा.
TS_Q_LKJ FED_Y_WV TCS पॅटर्न बुद्धिमत्ता
पुढे दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
'जमिनीस पाठ लागणे'
TCS पॅटर्न मराठी Exam Guide Sagar
ठाणे महानगरपालिका आज अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे शेवटचे काही तास शिल्लक आहेत 1773 जागा
जाहिरात pdf आणि अर्ज करण्याची लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32895/91092/Index.html
नांदेड पुन्हा जाहिरात आली 44 जागा.
धर्मादाय आयुक्तालय भरती कोर्स बद्दल पूर्ण माहिती आणि डेमो पाहण्यासाठी खालील telegram channel जॉईन करा.
https://t.me/+ZZvOPUkOSiI3MDZl
He as well as (A)/ his friends (B)/ were going (C)/ for picking.(D)/ No Error (E)
