MPSC गट क | तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती 2026 | mpsc talathi 2026 | mpsc group c 2026 Exam Guide Sagar
Open in Telegram
मराठी इंग्लिश अंकगणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान mpsc group c 2026 MPSC गट क | तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती 2026 | mpsc talathi 2026 Exam Guide Sagar
Show more8 213
Subscribers
-124 hours
+157 days
+22030 days
Posts Archive
Repost from धर्मदाय आयुक्तालय भरती 2025 बॅच 01
Day 01 पासून pdf ॲप मध्ये अपलोड आहेत.
Vocabulary पेपर आल्यावर चार पाच दिवसांत होणार नाही❌
Vocabulary रोज करा प्रतेक आठवड्याला रिविजन करा ✅
पेपर मध्ये हो Vocabulary वर किमान 7/8 प्रश्न म्हणजे 14-16 मार्क्स साठी येतेच. ✅
🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑
धर्मादाय आयुक्तालय भरती कोर्स जॉईन करण्यासाठी
WhatsApp कॉन्टॅक्ट करा:- 8767430434 ( 20/30 मिनिटात रिप्लाय नक्की येईल ✅ )
शक्यतो कॉल करू नका 🙏
व्हॉट्सअँप कॉन्टॅक्ट लिंक :- https://wa.me/message/7ZWRYPEY55ALC1
कोर्स Teachmint ॲप मध्ये होईल.
मराठी इंग्लिश बुध्दीमत्ता सामान्य ज्ञान चालू घडामोडी सर्व सब्जेक्ट ची परीक्षेच्या दृष्टीने परिपूर्ण तयारी
लाईव्ह + रेकॉर्डेड लेक्चर+ pdf नोट्स+ सब्जेक्ट नुसार टेस्ट + फुल्ल length टेस्ट
कोर्स + टेस्ट सिरीज फी 349/- ( 17 सप्टेंबर 2025 ) पर्यंत
17 सप्टेंबर 2025 नंतर फी ₹499/- होईल.
Exam Guide Sagar
कोर्स बद्दल सर्व माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून Telegram चॅनेल जॉईन करा.
https://t.me/c/3027591213/50
(a) applause:
English: The action of clapping your hands to show approval, appreciation, praise.👏
Marathi: टाळ्या, अभिनंदन
(b) modern:
English: Relating to the present or recent times; characterized by contemporary styles, methods, or ideas.
Marathi: आधुनिक, नवीन
(c) arrivel:
This word is misspelled. The correct spelling is arrival.
English: The action of reaching a destination or coming to a place.
Marathi: आगमन, पोचणे.
(d) serious:
English: Acting or speaking in a solemn or thoughtful manner; not joking or playful.
Marathi: गंभीर , अतिशय महत्त्वाचे
Exam Guide Sagar
Select the misspelt word.
TCS पॅटर्न English Exam Guide Sagar
अभिनंदन आणि मनापासून धन्यवाद 🙏
सर्वांनी असेच केले तर जे वेटींग वर आहेत त्यांना लवकर जॉब मिळेल.
ज्यांचे मन निर्मळ आणि प्रामाणिक असतात त्यांचे सिलेक्शन् लवकर होतेच ✅
डॉक्युमेंट वेरिफिकेशन साठी लागणारे कागदपत्रे / प्रमाणपत्रे यांची यादी
https://t.me/ibps_tcs_pattern
नोंदणी व मुद्रांक विभाग गट ड पदासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 23 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर आहे.
Exam Guide Sagarतुमचे नाव लिस्ट मध्ये आहे की नाही चेक करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून pdf download करा. https://t.me/ibps_tcs_pattern/2003
धर्मादाय आयुक्तालय भरती जाहिरात आणि अर्ज करण्याची लिंक खालील लिंक वर क्लिक करा
https://t.me/ibps_tcs_pattern/2012
पहिल्या दोन सांख्या मधील संबंध ओळखून तिसऱ्या संख्येसाठी योग्य पर्याय निवडा
5 : 28 :: 17 : ❓
( Analogy सहसंबंध TCS Reasoning ) Exam Guide Sagar
आचार्य देवव्रत महाराष्ट्राचे नवे राज्यपाल (अतिरिक्त कार्यभार)
आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राच्या 22 व्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे.
या संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:
* शपथविधी: मुंबईतील राजभवन येथील दरबार हॉलमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपालपदाची शपथ दिली.
* शपथ: त्यांनी संस्कृत भाषेत शपथ घेतली.
* यापूर्वीचे राज्यपाल: महाराष्ट्राचे यापूर्वीचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, त्यामुळे महाराष्ट्राचे राज्यपालपद रिक्त झाले होते.
* मूळ स्थान: आचार्य देवव्रत हे मूळ हरियाणाचे असून, त्यांचा जन्म 18 जानेवारी 1959 रोजी सामलक्हा येथे झाला होता.
* राज्यपाल म्हणून कार्यकाळ:
2015 ते 2019: हिमाचल प्रदेशचे राज्यपाल
2019 पासून: गुजरातचे राज्यपाल
सध्या: महाराष्ट्राचे राज्यपाल (अतिरिक्त कार्यभार)
Exam Guide Sagar
https://t.me/ibps_tcs_pattern
सर्वांसाठी महत्त्वाची सूचना
वरील प्रमाणे telegram channel वर जाहिराती येत आहेत
या जाहिराती मी देत नाही ❌
Telagram ॲप देत आहे जसे यूट्यूब वर जाहिराती येतात त्याच प्रमाणे.
कोणीही ad वर क्लिक करू नये. ❌
कोणतेही पैशांचे व्यवहार करू नयेत. ❌
या जाहिराती वर कोपऱ्यात Ad किंवा Sponsor असे मेंशन असते.
Select the most appropriate meaning of the given idiom.
To add insult to injury
टार्गेट 170 + धर्मादाय आयुक्तालय भरती
Idiom
To add insult to injury :-
English Meaning: To make a bad situation even worse by adding a further offense or injury.
Marathi Meaning: आगीत तेल ओतणे (to pour oil on fire), दुखापतीवर मीठ चोळणे (to rub salt on a wound).
Example: First, the airline lost my luggage, and then, to add insult to injury, they charged me for the replacement.
© Exam Guide Sagar
Idioms and phrases वर परीक्षेत एक दोन प्रश्न येतोच ✅
https://t.me/ibps_tcs_pattern
खालील विधाने विचारात घ्या.
1. ही पश्चिमेकडे वाहणारी महत्त्वाची नदी आहे.
2. ही नदी मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील मुलताई येथून उगम पावते.
3. तिच्या खोऱ्याचा जवळजवळ तीन-चतुर्थांश भाग महाराष्ट्रात आहे.
वरील विधानांवरून नदी ओळखा.
1. तापी
2. गोदावरी
3. कृष्णा
4. नर्मदा
Exam Guide Sagarप्रश्नात दिलेल्या माहितीनुसार, तापी नदी ही योग्य उत्तर आहे. स्पष्टीकरण उगमस्थान: तापी नदी मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील मुलताई येथून उगम पावते. प्रवाहाची दिशा: ही एक पश्चिमेकडे वाहणारी नदी आहे. खोरे: तापी नदीचे खोरे तीन राज्यांमध्ये विभागले आहे. महाराष्ट्रात या खोऱ्याचा सर्वाधिक भाग (जवळजवळ तीन-चतुर्थांश) आहे. उर्वरित भाग मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये आहे. इतर पर्याय विचारात घेतल्यास: गोदावरी: गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे होतो आणि ती पूर्वेकडे वाहते. कृष्णा: कृष्णा नदीचा उगम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे होतो आणि ती पूर्वेकडे वाहते. नर्मदा: नर्मदा नदीचा उगम मध्य प्रदेशातील अमरकंटक येथे होतो आणि ती पश्चिमेकडे वाहते, परंतु तिच्या खोऱ्याचा मोठा भाग महाराष्ट्रात नाही.
Exam Guide Sagarhttps://t.me/ibps_tcs_pattern
खालील विधाने विचारात घ्या
1. ही पश्चिमेकडे वाहणारी महत्त्वाची नदी आहे
2. ही नदी मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील मुलताई येथून उगम पावते 3. तिच्या खोऱ्याचा जवळजवळ तीन-चतुर्थांश भाग महाराष्ट्रात आहे वरील विधानांवरून नदी ओळखा Exam Guide Sagar
1 जानेवारी 2026 पासून MPSC मार्फत सरळसेवा भरती होणार
31 डिसेंबर पर्यंत IBPS आणि TCS कंपनी पेपर घेणार आहे.
एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. आत्ता MPSC कडे सरळसेवा पेपर घेण्यासाठी जास्त स्टाफ नाही आधी MPSC मध्ये भरती होईल एक तर deputation किंवा सरळसेवा मार्फत.
MPSC कडे sufficient स्टाफ वाढवावा लागेल
त्या नंतर सरळसेवा जाहिराती MPSC मार्फत येतील.
त्यांना आधीच गोष्टी notification काढून संगव्या लागतील की पेपर पद्धती कशी असेल
पूर्व + मुख्य की फक्त एक पेपर होईल
अभ्यासक्रम कसा असेल
आणि सर्व विभागांसाठी एकच कम्बाईन पेपर असेल की विभागानुसार वेगवेगळ्या जाहिरातीतील.
म्हणजे MPSC कडून सरळसेवा भरती साठी जाहिरात प्रसिद्ध होण्यासाठी थोडा वेळ लागेलच
जर तुम्हाला आत्ता TCS IBPS पॅटर्न कडून पेपर द्यायचे नसेल आणि तुमच्या कडे वेळ असेल तर तुम्ही MPSC प्रमाणे स्टडी सुरू केला तरी काही हरकत नाही
पण तुमच्या कडे वर्षभर थांबायची इच्छा नसेल तर आत्ताच TCS IBPS पॅटर्न चां स्टडी करून जी पोस्ट मिळेल ती जॉईन करा गट ड का असेना
नंतर MPSC चा छान स्टडी करून मोठी पोस्ट मिळावा
Exam Guide Sagarhttps://t.me/ibps_tcs_pattern
Repost from धर्मदाय आयुक्तालय भरती 2025 बॅच 01
जेव्हा मुख्य वाक्य भविष्यकाळात (future tense) असते (जसे की, will, shall, going to यांचा वापर करून), तेव्हा त्या वाक्यातील वेळेचा उपवाक्य (time clause) हा नेहमी वर्तमानकाळात (simple present tense) असतो.
©Exam Guide Sagarवेळेचे उपवाक्य हे खालील शब्दांनी सुरू होतात: * when (जेव्हा) * once (एकदा) * as soon as (लगेच) * after (नंतर) * before (पूर्वी) * until (पर्यंत)
©Exam Guide Sagar
Repost from धर्मदाय आयुक्तालय भरती 2025 बॅच 01
Once they ____ the report, they will send it to the manager.
Repost from धर्मदाय आयुक्तालय भरती 2025 बॅच 01
He will pick up the papers once you _ evaluating them.
TCS पॅटर्न इंग्लिश Exam Guide Sagar
कानन' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
TCS पॅटर्न मराठी
Repost from धर्मदाय आयुक्तालय भरती 2025 बॅच 01
तुकाराम बीज सोहळ्याच्या दिवशी 'जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कार' कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
( TCS पॅटर्न चालू घडामोडी © Exam Guide Sagar )
