MPSC गट क | तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती 2026 | mpsc talathi 2026 | mpsc group c 2026 Exam Guide Sagar
Open in Telegram
मराठी इंग्लिश अंकगणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान mpsc group c 2026 MPSC गट क | तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती 2026 | mpsc talathi 2026 Exam Guide Sagar
Show more8 210
Subscribers
+124 hours
+197 days
+24130 days
Posts Archive
रिंकुच्या घड्याळात सकाळचे नऊ वाजले आहेत. जर तास काटा पश्चिमेकडे असेल, तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती ? ( MPSC गट क गट ब पूर्व परीक्षा )
Exam Guide Sagar
Detailed_Notification_KVS_NVS_2025_13112025.pdf
खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा :- वांड
7 Nov Shift 01
सामान्य ज्ञान
१) कृष्णा नदीच्या उपनद्या
२) भारतीय असंतोषाचे जनक
३) अस्पृश्यता निर्मूलन आणि सामाजिक समानतेसाठी लढणारी चळवळ...
४) न्यू इंडिया आणि कॉमनवेलथ न्यूज पेपर चे संपादक
५) थर्मो डायनामिक्स चा झिरोथ law
६)Tissues वर जोड्या लावा
७) कलम 74 (Repeat झाला प्रश्न)
८) मूलभूत कर्तव्य कोणत्या घटना दुरुस्तीने जोडण्यात आले
९) नमो महासन्माननिधीचे वार्षिक बजेट किती आणि किती वर्षासाठी आहे
१०) अरुंधती राय यांचे पुस्तक
११) दखनच्या पठारावरील मृदेचा प्रकार
१२) केंद्र राज्य आणि समवर्ती सूची कितव्या अनुसूची मध्ये दिल्या.
१३) नुकताच चर्चेत असला पन्हाळा किल्ला कोणत्या राज्यात आहे
14) पहिले viceroy
15) 1857 उठाव वर प्रश्न
16) मूलभूत कर्तव्य कोणत्या घटना दुरुस्ती नुसार
17) बालिका दिवस
18) SNDT वर प्रश्न
19) सरासरी कुठे जास्त पाऊस
20) Science वर प्रश्न
21) कृषी समृद्धी योजना Budget
22) समाज
'भूगोल' या शब्दाचे योग्य विशेषण ओळखा.
पुढीलपैकी कोणते भाववाचकनाम नाही ?
आंबेडकर - चवदार तळे?
नानासाहेब देशमुख कृषी योजनेला कोणाचं आर्थिक सहाय्य?
कृष्णा नदीच्या उपनद्या?
DNA composition?
Mechanoreceptor Cells found in?
हिंदू कोड बिल
6 नोव्हेंबर 2025 शिफ्ट 2
सामान्य ज्ञान
1) NRC सुरवात
2) पंचायत राज महिला
3) निर्देशक तत्व
4) 1916 लखनऊ अधिवेशन
5) 1857 लखनऊ उठाव नेतृत्व
6) कलम 74
7) आर्य महिला समाज
8) तापमान आधारित प्रश्न
9) महाराष्ट्रात वायव्य दिशेला माती
10) अभिक्रिया
11) Science 4 te 5 प्रश्न
12) वेद वर प्रश्न
13) Current Affair 4 te 5 प्रश्न
1) गांधीजींचा तत्व म्हणून खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्व आहे?
2) Supreme court pradhikar kalam 32
3) 1 femto meter is equal to how much baarn
4) अंबाझरी तलाव नागपूर कोणत्या
5) Chemistry che hard q hote direct reaction te pn deep
6) अनंत लक्ष्मन कान्हेरे ने खून
7) Science वर 4 te 5 प्रश्न
8) MH काळया जमिनीत येणारे पिक
9) Newton law
10) सांबर सरोवर
11) 1857 बिहारचे नेतृत्व
12) लाला लजपत राय प्रश्न
13) काँग्रेस स्थापना कुठे
14) Current वर 4 te 5 Q
15) 34 व्यास पुरस्कार
16) मूलभूत हक्क कर्तव्य वर
विज्ञान वर 5 प्रश्न आहेत
फिजिक्स आणि केमिस्ट्रीवर
1. Which city in maharashtra is cultural capital and the hub of the automobile industry
2 . Blood relation (2)
3. Circular table, box on one another, linear sitting, persons living on floors
4. पक्षांतर कायदा
5. नगरपालिकेचे काम
6. संयुक्त क्रियापद
7. अनिश्चित संख्या वाचक विशेषण
8. अनिश्चित सर्वनाम वाक्य
9.आकृती क्रम
10. Odd man out alphabetical order , numerical order
11. One word for sentence
12. म्हणी, वाक्प्रचार , समानार्थी शब्द
13. 'ढग' cha समानार्थी नसलेला शब्द
14. Pashchim maharashtratil mrudevr 1question
15. Puraskar 2024 1 question
16. घटनादुरुस्ती
17. कलम
18. शक्ति अभ्यास
19. अर्थसंकल्प shetkari
20. वाक्यांचा क्रम लावा.
21. Are/ is use in sentence
22. Type of chemical reaction
23. Gene code
Thank You shriya 🙏
https://t.me/ibps_tcs_pattern
मराठी इंग्लिश बुध्दीमत्ता 4 Nov ला जो पॅटर्न आहे तोच आहे.
सामान्य ज्ञान
महात्मा गांधी
लाला लजपतराय
अनंत लक्ष्मण कान्हेरे
न्यूटन लॉ वर एक प्रश्न आहे.
चालू घडामोडी वर जास्त प्रश्न आहेत.
आणखी प्रश्न येत आहेत थोड्या वेळाने पुन्हा पोस्ट करतो.
ज्यांचा पेपर झाला आहे त्यांनी कृपया खाली कॉमेंट करून सांगा कोणते टॉपिक आले होते आणि काही प्रश्न आठवेल तर तेही कमेंट करा.
WhatsApp वर सेंड करू शकता.
WhatsApp link
https://wa.me/message/7ZWRYPEY55ALC1
Telegram id
@examguidesagar
सहा विद्यार्थी: सुरेश, सलोनी, सतीश (S3), सीमा , समीर आणि सोनल , सोमवारपासून सुरू होणाऱ्या आठवड्याच्या सोमवार ते शनिवार या सहा दिवसांपैकी वेगवेगळ्या दिवशी (त्याच क्रमाने असणे गरजेचे नाही) विज्ञान प्रदर्शनाला भेट देण्यासाठी गेले.
त्यांच्या भेट देण्याच्या क्रमाबद्दल खालील माहिती दिली आहे:
दोन विद्यार्थी सोनल च्या आधी गेले.
सुरेश आणि सलोनी यांच्या दरम्यान एक विद्यार्थी गेला.
समीर च्या अगदी आधी सीमा गेली.
सलोनी आणि सोनल यांच्या दरम्यान दोन विद्यार्थी गेले.
© Exam Guide Sagar
खालीलपैकी कोणती जोडी अचूक नाही?
1) मंगळवार - समीर
2) शनिवार - सलोनी
3) गुरुवार - सतीश
4) सोमवार - सीमा
© Exam Guide Sagar
सुरेश विज्ञान प्रदर्शनाला कोणत्या दिवशी गेला
1) सोमवार
2) बुधवार
3) गुरुवार
4) शुक्रवार
© Exam Guide Sagar
https://t.me/ibps_tcs_pattern
धर्मदाय आयुक्तालय निरीक्षक परीक्षेसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा
Exam Guide Sagarसेंटर वर वेळेत जा. ( उशीर झाला आणि गेट बंद झाले तर पेपर ला घेत नाहीत गेट बंद होण्याची वेळ हॉल तिकीट वर दिली आहे )
हॉल तिकीट ची कलर प्रिंट लागते.आधार कार्ड, PAN कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, या पैकी कोणतेही एक डॉक्युमेंट original सोबत घेऊन जा. पेन, पाण्याची बाटली ( पारदर्शक ) सोबत घेऊन जाऊ शकता.
Exam Guide Sagarपेपर सोडवताना कोणतेही टेन्शन घेऊ नका, प्रश्न काळजीपूर्वक वाचा आणि योग्य त्या ऑप्शन वर क्लिक करा. पेपर सोडवताना आजूबाजूला लक्ष ठेवा काही अनुचित प्रकार घडत आहे का असे काही लक्षात आले तर लगेच त्यावर ॲक्शन घ्या आणि आवाज उठवा.
Exam Guide Sagarhttps://t.me/ibps_tcs_pattern
खालील पैकी महाराष्ट्र राज्यापेक्षा दर डोई उत्पन्न जास्त असलेले राज्य कोणते ?
२०२४-२५ च्या पूर्वअंदाजानुसार, महाराष्ट्राच्या GSDP मध्ये सेवा क्षेत्राचे योगदान अंदाजे किती टक्के आहे?
सूचना: खालील चार वाक्ये (P, Q, R, S) एका अर्थपूर्ण परिच्छेदात रूपांतरित करण्यासाठी योग्य क्रमाने लावा.
P. ते त्यांच्या कामात पूर्णपणे समर्पित होते.
Q. आचार्य विनोबा भावे हे एक महान आध्यात्मिक शिक्षक आणि समाजसुधारक होते.
R. अनेक गरीब शेतकऱ्यांचे जीवन सुधारण्यासाठी त्यांनी 'भूदान आंदोलन' सुरू केले.
S. त्यांच्या कार्यातून लाखो लोकांना प्रेरणा मिळाली.
पर्याय:
A. QPRS
B. RQSP
C. QRPS
D. PQSR
© Exam_Guide_Sagar
वाक्यांचा योग्य क्रम या टॉपिक वर असा प्रश्न होता की वेगळ्या प्रकारे विचारला होता ( ज्यांच आज पेपर झाला आहे त्यांनी कॉमेंट करून सांगा म्हणजे मला निरीक्षक या पदासाठी या टॉपिक वर सराव pdf देता येईल. )
