MPSC गट क | तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती 2026 | mpsc talathi 2026 | mpsc group c 2026 Exam Guide Sagar
Open in Telegram
मराठी इंग्लिश अंकगणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान mpsc group c 2026 MPSC गट क | तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती 2026 | mpsc talathi 2026 Exam Guide Sagar
Show more8 210
Subscribers
+124 hours
+197 days
+24130 days
Posts Archive
मुंबई उच्च न्यायालय मुंबई आणि नागपूर व औरंगाबाद येथील खंडपीठात
क्लार्क पदासाठी 1332 जाहिरात प्रसिद्ध
वेतन श्रेणी S 10 म्हणजेच बेसिक 29200/-
https://t.me/high_court_recruitment
इतर मागास बहुजन कल्याण विभाची जाहिरात लवकरच येणार आहे.
निरीक्षक (S13) - फक्त पदवीधर अर्ज करू शकतो.
परीक्षा TCS किंवा IBPS कडे राहील.
@ibps_tcs_pattern
https://youtube.com/shorts/H9-p4e-0mR0?feature=share
Answer key Response sheet download करण्याची प्रोसेस
आत्ता करा लॉगिन सुरू झाले ✅
दुपारी 12 नंतर अपलोड होईल म्हणजे 12 वाजता लगेच लॉगिन करू नका थोडा वेळ लागेल.. आज दुपारी किंवा जास्तीत जास्त संध्याकाळी 6 पर्यंत येईल.
Expected time दिला आहे त्यात टेक्निकल प्रोब्लेम येतात थोडा वेळ लागतो..
धर्मादाय आयुक्तालय भरती 2025
आज दुपारी 12 नंतर first answer key response Sheet upload होईल
लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32835/89008/login.html
दुपारी 12 नंतर दिसेल...
https://t.me/ibps_tcs_pattern
सायबर फसवणूक (Cyber Fraud) आणि द्वेषयुक्त भाषण (Hate Speech) यांसारख्या सोशल मीडिया गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी 'गरुड दृष्टी' (Garuda Drishti) नावाचा उपक्रम कोणत्या राज्याच्या पोलीस दलाने सुरू केला आहे?
दुहेरी मध्यस्थीचा संशय असलेले तीन हेर आहेत. त्यांच्यापैकी फितूर व्यक्ती खोटे बोलतात आणि इतर मध्यस्थ खरे बोलतात. त्या तिघांत फक्त एक फितूर आहे. जर चौकशीला त्यांनी पुढील प्रतिसाद दिले असतील तर फितूर निर्देशित करणारा पर्याय निवडा.
अली : "बेला फितूर आहे."
बेला "सारा फितूर आहे."
सारा: "बेला खोटे बोलते."
(1) सारा
(2) अली
(3) बेला
(4) त्यांच्या प्रतिसादात तार्किक संगती नाही
Three spies suspected as double agents and it is certain that the moles lie and other agents speak truth, and there is only one mole among three. Select the option that indicates the mole if on interrogation they replied as follows.
Ali: "Bela is a mole."
Bela: "Sara is a mole."
Sara: "Bela is lying."
(1) Sara
(2) Ali
(3) Bela
(4) There is no logical consistency in their replies
@mpsc_combine_study_material
गट क आणि गट ड दोन्ही साठी भरती होईल,
गट ड साठी जास्त जागा असू शकतात.
धर्मादाय आयुक्तालय भरती 2025 First Answer Key 20 तारखे पर्यंत येऊ शकते.
( TCS कंपनी 7/8 दिवसांत first answer key देते )
गझलनवाझ भीमराव पांचाळे यांना विठ्ठल उमप फाउंडेशनतर्फे कोणता पुरस्कार जाहीर झाला आहे?
Exam Guide Sagar
तलाठी ग्राम महसूल अधिकारी अभ्यासक्रम
1. English
Grammar Synonyms, Autonyms, Spelling, Punctuation, Tense, Voice, Narration, Article, Question Tag Vocabulary Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions Fill in the blanks in the sentence Simple Sentence structure Error, Types of Sentence
2. मराठी -
व्याकरण वाक्यरचना, प्रयोग, समास, अलंकार, वाक्यांचे प्रकार.
समानार्थी शब्द , विरुद्धार्थी शब्द
म्हणी व वाकप्रचार वाक्यात उपयोग,
प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक
3. सामान्य ज्ञान
इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहितीचा अधिकार अधिनियम 2005, लोकसेवा हक्क अधिनियम 2015, माहिती व तंत्रज्ञान संगणकाशी संबंधित प्रश्न
4. बौद्धिक चाचणी
बुद्धिमत्ता ( अक्षर मलिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, सहसंबंध– अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती.)
अंकगणित बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे, सरासरी, नफा – तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज चलन, मापनाची परिणामी)
तलाठी परीक्षा पॅटर्न
मराठी 25 प्रश्न 50 गुण
इंग्रजी 25 प्रश्न 50 गुण
सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुण
गणित बुध्दीमत्ता 25 प्रश्न 50 गुण
कोणताही पदवीधर अर्ज करू शकतो
टायपिंग certificate ची गरज नाही
🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑
पगार बेसिक S8 लेव्हल 25500
सर्व भत्ते मिळून पगार 38000+ हातात मिळतो. ( D.A HRA T.A )
🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑
प्रमोशन
तलाठी / ग्राम महसूल अधिकारी => मंडळ अधिकारी / महसूल निरीक्षक => नायब तहसीलदार => तहसीलदार
Exam Guide Sagar@talathi_bharti_2025_2026
अरूणने एका दिवसात केलेले काम सचिनने एका दिवसात केलेल्या कामाच्या अर्धे आहे. तसेच सचिनने एका दिवसात केलेले काम हे राहूलने एका दिवसात केलेल्या कामाच्या अर्धे आहे. जर राहूल एकटा ते काम 14 दिवसात पूर्ण करू शकतो तर अरूण, सचिन आणि राहूल मिळून किती दिवसात ते काम पूर्ण करतील?
(1) 4
(2) 6
(3) 8
(4) 5
Work done by Arun in one day is half of the work done by Sachin in one day. Work done by Sachin in one day is half of the work done by Rahul in one day. If Rahul alone can complete the work in 14 days, in how many days can Arun, Sachin and Rahul together complete the work?
(1) 4
(2) 6
(3) 8
(4) 5
@mpsc_combine_study_material
4,9,17,35,__,139
स्पष्टीकरण
4×2+1=9
9×2-1=17
17×2+1=35
35×2-1=69 ✅
69×2+1=139
@mpsc_combine_study_material
दिलेल्या संख्यामालेतील रिक्त जागी योग्य पर्याय निवडा :
4, 9, 17, 35, __, 139.
Repost from MPSC गट क | तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती 2026 | mpsc talathi 2026 | mpsc group c 2026 Exam Guide Sagar
सर्वांसाठी महत्त्वाची सूचना
वरील प्रमाणे telegram channel वर जाहिराती येत आहेत
या जाहिराती मी देत नाही ❌
Telagram ॲप देत आहे जसे यूट्यूब वर जाहिराती येतात त्याच प्रमाणे.
कोणीही ad वर क्लिक करू नये. ❌
कोणतेही पैशांचे व्यवहार करू नयेत. ❌
या जाहिराती वर कोपऱ्यात Ad किंवा Sponsor असे मेंशन असते.
