en
Feedback
MPSC गट क | तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती 2026 | mpsc talathi 2026 | mpsc group c 2026 Exam Guide Sagar

MPSC गट क | तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती 2026 | mpsc talathi 2026 | mpsc group c 2026 Exam Guide Sagar

Open in Telegram

मराठी इंग्लिश अंकगणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान mpsc group c 2026 MPSC गट क | तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती 2026 | mpsc talathi 2026 Exam Guide Sagar

Show more
8 210
Subscribers
+124 hours
+197 days
+24130 days
Posts Archive
नवी मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त पदासाठी तयारी करणार असेल तर खालील Telegram चॅनेल जॉईन करा https://t.me/nmmc_assistant_commissioner/49

Select the most appropriate meaning of the given idiom/phrase. Drop of a hat 1. Without any delay 2. In an unlucky situation 3. To start performing better 4. Not as easy as it appears to be The most appropriate meaning of the idiom "drop of a hat" is: 1. Without any delay Understanding the Phrase When someone does something "at the drop of a hat," it means they do it instantly, immediately, or without needing a specific reason or hesitation. Example: "She is so adventurous that she’ll pack her bags and go on a trip at the drop of a hat." @ibps_tcs_pattern

नवी मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त भरती साठी स्टडी चॅनेल :- https://t.me/nmmc_assistant_commissioner

नवी मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त ( Assistant Commissioner) भरती १) परीक्षा कोण घेणार :- TCS कंपनी २) अर्ज केव्हा सुरू होणार :- 5 जानेवारी 2026 ३) पात्रता :- कोणतीही पदवी ४) वय :- १८ ते ३८ ओपन साठी १८ ते ४३ इतर caotegory साठी ५) अभ्यासक्रम परीक्षा पद्धती :- notification मध्ये दिले नाही अभ्यासक्रम बद्दल वेगळे notification येईल अंदाजे 5 जानेवारी किंवा 16 जानेवारी नंतरच © Exam Guide Sagar माझ्या अनुभवानुसार या पदासाठी 15+15+15+15+40 किंवा 10+10+10+10+60 या पैकी एक पॅटर्न असेल मराठी इंग्लिश बुध्दीमत्ता सामान्य ज्ञान आणि तांत्रिक तांत्रिक मध्ये काय येऊ शकतं याबद्दल आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी पोस्ट टाकतो. https://t.me/ibps_tcs_pattern

नवी मुंबई महानगरपालिका गट-ब संवर्गाची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध सहाय्यक आयुक्त ( Assistant Commissioner )गट ब एकूण जागा 5 पगार
नवी मुंबई महानगरपालिका गट-ब संवर्गाची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध सहाय्यक आयुक्त ( Assistant Commissioner )गट ब एकूण जागा 5 पगार :- 44900 बेसिक आहे S16 जवळपास 85000+ पगार हातात मिळेल सुरुवातीलाच. कोणत्याही शाखेची पदवी ज्यांना आत्ता पर्यंत झालेल्या परीक्षा मध्ये 150+ मार्क्स येत आहेत त्यांनी नक्की तयारी करा मेहनत घ्या जागा कमी आहेत पण लाईफ सेट होईल ✅ https://t.me/ibps_tcs_pattern

परभणी शहर महानगरपालिका, परभणी कंत्राटी तत्त्वावर भरती अर्ज करणे लिंक https://pcmcparbhani.org/en
परभणी शहर महानगरपालिका, परभणी कंत्राटी तत्त्वावर भरती अर्ज करणे लिंक https://pcmcparbhani.org/en

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची राज्यात मोठी जाहिरात येणार आहे
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची राज्यात मोठी जाहिरात येणार आहे

इयत्ता 7 वी मध्ये जितके विद्यार्थी होते तितकेच रुपये प्रत्येक विद्यार्थ्याने वर्गणी दिली. त्यामध्ये वर्ग शिक्षकांनी आपले 91 रुपये घालून एकूण 2116 रुपये अपंग कल्याण निधीसाठी जमा केले, तर प्रत्येक विद्यार्थ्याने किती रुपये वर्गणी दिली?
Anonymous voting

ऑक्झॉलिक आम्ल (Oxalic Acid) खालीलपैकी कशामध्ये आढळते? 1. चिंच 2. पालक 3. व्हिनेगर 4. आवळा योग्य उत्तर आहे पालक. ऑक्झॉलिक आम्ल (Oxalic Acid) माहिती ऑक्झॉलिक आम्ल हे एक नैसर्गिकरित्या आढळणारे सेंद्रिय संयुग आहे. त्याचे रासायनिक सूत्र C2H2O4 ऑक्झॉलिक आम्ल प्रामुख्याने खालील पदार्थांमध्ये आढळते: * पालक (Spinach): हा ऑक्झॉलिक आम्लाचा सर्वात महत्त्वाचा स्रोत आहे. * बीटची पाने (Beet Greens) * रेवंदचिनी (Rhubarb) * काही नट्स आणि बिया (Nuts and Seeds) इतर पर्यायांमध्ये आढळणारे आम्ल: चिंच (Tamarind): यामध्ये टार्टारिक आम्ल (Tartaric Acid) असते. व्हिनेगर (Vinegar): यामध्ये ऍसेटिक आम्ल (Acetic Acid) असते. आवळा : यामध्ये ऍस्कॉर्बिक आम्ल (Ascorbic Acid) व्हिटॅमिन सी आणि काही प्रमाणात गॅलिक आम्ल असते. @ibps_tcs_pattern

भावपूर्ण श्रद्धांजली..डॉ. बाबा आढाव..💐
भावपूर्ण श्रद्धांजली..डॉ. बाबा आढाव..💐

जाहिरात_महिला_व_बालविकास_संरक्षण_अधिकारी_गट_क_2025.pdf