en
Feedback
MPSC गट क | तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती 2026 | mpsc talathi 2026 | mpsc group c 2026 Exam Guide Sagar

MPSC गट क | तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती 2026 | mpsc talathi 2026 | mpsc group c 2026 Exam Guide Sagar

Open in Telegram

मराठी इंग्लिश अंकगणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान mpsc group c 2026 MPSC गट क | तलाठी ग्राम महसूल अधिकारी भरती 2026 | mpsc talathi 2026 Exam Guide Sagar

Show more
8 210
Subscribers
-124 hours
+157 days
+22030 days
Posts Archive
'उद्यापासून परीक्षा सुरु होईल' या वाक्यरचनेचा प्रकार सांगा.
Anonymous voting

'मी संध्याकाळी फिरायला जातो किंवा तासभर पोहायला जातो. या वाक्याचा प्रकार ओळखा.
Anonymous voting

'चोरी काकडीची शिक्षा फाशीची' या म्हणीचा योग्य अर्थ सांगा.
Anonymous voting

दिलेली मालिका तार्किकदृष्ट्या पूर्ण करण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या (?) जागी कोणता अक्षर-संख्या समूह येईल? VTO 2, NLG 12, FDY 32, XVQ 72, PNI 152, ?
Anonymous voting

उद्या शनिवार संध्याकाळी 6 वाजता Test 02 ॲप मध्ये दिसेल. सर्वांच्या मागणी प्रमाणे टेस्ट 02 मध्ये सेक्शन स्वीच करू शकता. ✅ 🛑पण एक फायनल exam मध्ये सेक्शन स्विच नाही करता येणार आणि आहे त्या section चे पूर्ण 30 मिनिट झाले नाही तर to section submit होणार नाही.🛑 https://t.me/+ZZvOPUkOSiI3MDZl

खालील म्हणीचा अर्थ सांगा. 'बारक्या फणसाला म्हैस राखण'
Anonymous voting

एक दोन विद्यार्थ्यांनी Test 01 मधील आकृत्यांच्या प्रश्नांना missing data असे रिपोर्ट केले आहे. डाटा मिसिंग नाही कदाचित तुमचे नेटवर्क slow असेल त्यामुळे आकृत्या लोड होण्यासाठी वेळ लागला असेल. आकृत्यांचे प्रश्न लोड होताना थोडा वेळ लागेल ॲप चा किंवा क्वेश्चन चा प्रॉब्लेम नाही तर तुमचे नेटवर्क प्रोब्लेम असू शकतो. टेस्ट सोडवताना नेटवर्क चांगले असेल तर आकृत्या लवकर दिसेल बाकी कोणत्याच प्रश्नांना काही प्रोब्लेम नाही.

धर्मादाय आयुक्तालय TCS पॅटर्न टेस्ट सिरीज आणि कोर्स सुरू आहेत. प्रत्येक बुधवारी आणि शनिवारी संध्याकाळी 6 वाजता नवीन टेस्ट अपलोड होईल. 100% TCS पॅटर्न आणि जो अभ्यासक्रम दिला आहे त्या प्रमाणे टेस्ट असेल पहिली टेस्ट फ्री आहे फ्री टेस्ट कशी सोडवायची या साठी खालील लिंक वर क्लिक करून व्हिडीओ पाहा वाटलं तर टेस्ट सिरीज जॉईन करा. व्हिडीओ लिंक :- https://t.me/c/3027591213/187

कालच MIDC चा Result आला त्यात आपल्या क्लासेस चे विद्यार्थी सचिन पाटील यांचे MIDC मध्ये जोडारी (श्रेणी - २) गट - क या पदावर ( गुणवत्ता यादीमध्ये 3 क्रमांक पटकावला ) सिलेक्शन झाले या बद्दल सचिन यांचे हार्दिक अभिनंदन आणि भावी आयुष्यासाठी शुभेच्छा 🎉 🔥🥳🥳 आपल्या क्लासेस चे आणखी एक विद्यार्थी Vikas Bamnath यांचे CIDCO मध्ये Assistant development grade a officer तसेच MIDC मध्ये DEPUTY CHIEF ACCOUNTS OFFICER GROUP - A. यात पेपर मध्ये Category मध्ये प्रथम आणि लिस्ट मध्ये सेकंड येऊन interview साठी निवड झाल्याबद्दल अभिनंदन आणि interview साठी अनेक शुभेच्छा 🎉 🔥🥳 Exam Guide Sagar सर्वच पेपर मध्ये आपले विद्यार्थी सिलेक्ट आहेत आत्ता टार्गेट धर्मादाय आयुक्तालय 🔥🔥🔥🔥 https://t.me/ibps_tcs_pattern

आत्ता पर्यंत 160 चा टॉपर आहे. स्कोअर ठीक आहे पण यात अजून +20 आले पाहजे ज्या टॉपिक मध्ये मार्क्स कमी आले तो टॉपिक समजून घ्या.
आत्ता पर्यंत 160 चा टॉपर आहे. स्कोअर ठीक आहे पण यात अजून +20 आले पाहजे ज्या टॉपिक मध्ये मार्क्स कमी आले तो टॉपिक समजून घ्या. https://t.me/+ZZvOPUkOSiI3MDZl

Exam Guide Sagar app मध्ये Test 01 अपलोड झाली आहे Test 01 सर्वांना फ्री सोडवता येईल. Test मध्ये 100 प्रश्न 200 गुण आणि TCS पॅ
Exam Guide Sagar app मध्ये Test 01 अपलोड झाली आहे Test 01 सर्वांना फ्री सोडवता येईल. Test मध्ये 100 प्रश्न 200 गुण आणि TCS पॅटर्न गृप टायमर आहे 30+30+30+30 मिनिट सर्व प्रश्न TCS पॅटर्न आहेत. Test सोडवल्या नंतर स्कोअर दिसेल काय चुकले आणि त्याचे बरोबर उत्तर आणि स्पष्टीकरण दिसेल. Test 01 Solve करा आणि वाटलं तर टेस्ट सिरीज जॉईन करा टेस्ट सिरीज फी ₹124/- प्रत्येक बुधवारी आणि शनिवारी संध्याकाळी 6 वाजता नवीन टेस्ट अपलोड होईल ₹124 मध्ये किती टेस्ट मिळतील ? पेपर नोव्हेंबर मध्ये पहिल्या आठवड्यात झाला तर किमान 10 टेस्ट मिळणारच नोव्हेंबर शेवटच्या आठवड्यात झाला तर 15 टेस्ट डिसेंबर महिन्यात झाला तर 20 टेस्ट. पेपर पुढे गेला तरी प्रत्येक बुधवारी आणि शनिवारी नवीन टेस्ट मिळत राहील. त्या साठी extra पैसे नाही लागणार. 🛑13 ऑक्टोबर पासून टेस्ट सिरीज फी 149/- होईल.🛑 ज्यांनी कोर्स जॉईन केला आहे त्यानं टेस्ट सिरीज विकत घेण्याची गरज नाही कोर्स मध्ये टेस्ट सिरीज मिळेल.

फी बाकी असेल तर फी भरू शकता नवीन फ्रॉम भरता येणार नाही
फी बाकी असेल तर फी भरू शकता नवीन फ्रॉम भरता येणार नाही

ॲप मध्ये आत्ता डेमो टेस्ट दिसेल ती सोडवता येईल ज्यात 25 प्रश्न आहेत उद्या बुधवार दिनांक 08/10/2025 TEST 01 अपलोड होईल ती सर्वांना फ्री सोडवता येईल. त्या नंतर प्रत्येक बुधवार आणि शनिवार नवीन टेस्ट अपलोड होईल ज्या साठी फी ₹124/- असेल डेमो टेस्ट आणि टेस्ट ०१ सोडवा आणि वाटलं तरच ₹124 फी भरून टेस्ट सिरीज जॉईन करा. https://t.me/+ZZvOPUkOSiI3MDZl

Test 01 सर्वांना फ्री राहील डेमो टेस्ट मध्ये फक्त 25 प्रश्न होते Test 01 मध्ये 100 प्रश्न 200 गुण आणि गृप टायमर या सर्व गोष्ट
Test 01 सर्वांना फ्री राहील डेमो टेस्ट मध्ये फक्त 25 प्रश्न होते Test 01 मध्ये 100 प्रश्न 200 गुण आणि गृप टायमर या सर्व गोष्टी नवीन TCS पॅटर्न प्रमाणेच असतील. टेस्ट सोडवल्यानंतर तुमची रँक दिसेल किती स्कोअर आला आहे हे समजेल सोबत कोणता प्रश्न चुकला आहे आणि त्याचे बरोबर उत्तर आणि उत्तराचे स्पष्टीकरण पाहता येईल